post 14

हे रक्ताच्या नात्यां साठी ...
सतत मुलांना प्रोत्साहन न देता  निरुत्साही करून पैश्याच्या गोष्टी करणाऱ्या पालकां साठी ..खास करून बापा साठी !
अश्या लोकांना स्वतः च्या मुलांवर विश्वास नसतो !
दुसरं माणुसकी चा गंध नसतो !  यांच्या साठी जगात फक्त पैसा मोठा माणसाची किंमत यांच्या लेखी कमी ! 
अशी लोक माणसं कमवत नाहीत ...उतारवयात पैसा जप करत करत मरतात कोणी  जिवंत पणी विचारत नाही !

काही जण फक्त पैसा कमवतात !काही जण माणसं कमवतात !

तर काही 
दोन्ही !
काही पालक फक्त मुलांना जन्माला घालतात parenting विषय असतो आपल्याकडे अजूनही ज्ञान नाही ना चर्चा समाजात !

#vidyamslife




इतर नात्यां मध्ये मित्र आहे म्हणून  photographyकरत  असेल .. Settled नसेल ..  तर त्याला मानधन द्यावं त्याच्या हक्काचं ! जसं तुम्ही अनोळखी लोकांना देता ! उगाच मैत्री चा फायदा घेऊ नये ! 

#विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .