एक आठवण
...
माझ्या जुन्या शेजारी होत्या त्या खूप वर्षांनी खाली भेटल्या!
2 chemotherapy झालेली ! Cancer मधून वाच ल्या !
पण Lockdown
मध्ये काका आणि काकी पुढे मागे गेल्या!
Cancer झालेला माणूस बरा होतो!
त्या व्यक्ती सोबत NORMAL च वागावं !
मी संवाद केला होता की !
सुरवातीला भीती वाटते पण नंतर समोरची व्यक्ती मोकळेपणाने बोलायला लागली की काही वाटत नाही !
अजून एक
इथे स्तन कर्करोग झालेल्या दोन मैत्रिणी बऱ्या झाल्यात !
आजार कधीच घाबरून बरा होत नसतो !
Mental health महत्वाची !
माणसाने आधी माणूस बनावं सुखात नाही तर दुःखात तरी दूर करू नये अश्या असह्य आजारपणात तरी !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment