मागे मुलुंड मध्ये आयुर्वेदिक औषधे मिळतात त्या दुकानात गेलो होतो तर तिथल्या गुजराती बायका .. कोण नवीन आलं आपल्या भागात... माहिती पण लगेच काढायला लागल्या...
ह्यांना मुंबई मिळाली नाही ना म्हणून राग नक्कीच असणार काही अपवाद असतात गुजराती!
मागे किरीट सौम य्या पण मराठी माणसाने वडा पाव ची गाडी लावली तर वाईट वागणूक दिली..
Bjpचे सगळे नेते चांगले असतात असं कुठे आहे!
मराठी माणसाने ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबई मध्ये घर घ्यावीत !
मागे तर जैन लोकांनी पण वाद घातला होता !
महाराष्ट्रात गुजराती कॉलेज काढतात आणि त्यांना आरक्षण देतात गुजराती म्हणून हे चालत बरं!
मराठी नेते नुसते राजकारण करण्यात व्यस्त सगळी कॉलेज जास्त करून गुजराती , अमराठी लोकांची !
(C)
#vidyamslife

0 comments:
Post a Comment