post 10

 काही पालकांचा अट्टहासच असतो मुलाला इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण द्यायचं! एकदा शाळेत घातलं की हेच पालक नंतर किती पैसे भरले हेच सांगून रडगाणं गात असतात!

इंग्रजी चा न्यूनगंड असतो !
एखादी भाषा येत  नाही म्हणजे वाचन कमी आहे समजावं !
वाचन कमी म्हणजे शब्द कमी मग संवाद कसा करणार ?

#vidyamslife
11 june 2020

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .