post 2

देवळात दानपेटीत पैसे घालण्यापेक्षा दान पेटी टाकण्यापेक्षा मठ मध्ये दान केलेलं उत्तम !

त्या मोठ्या मोठ्या मंदिरांनी नुसता धंदा सुरू केला आहे देवाला कशाला लागतोय एवढा पैसा ..मग सिद्धिविनायक मंदिर असो किंवा तिरुपती..
करोडो ची संपत्ती झाली तरी दानपेटी बाजूला करत नाही !
कधी चोरी होते तर जास्त करून हे केंद्र राज्य सरकार सगळे राजकीय नेते मंदिर मधला पैसे व्याजावर घेतात!
म्हणजे हिंदू नि कर पण भरा आणि इथला पैसा  ही वेळ आल्यावर मिळणार नाही उपयोग काय ??

साईबाबा स्वतः कधी पैसे साठवून बघताना बघितले आहेत का किंवा कोणी इतर संत ?

टेम्बे स्वामी च्या मंदिरात किंवा मिनी शिर्डी ठाण्यात हवे तेव्हढे पैसे जमवतात आणि उपक्रम असेल अन्न दान ,मोफत प्रसाद चा तर वापर करतात  !
(C)
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .