post 7

शहाणी लोक  राजकीय पक्षाचा भाग होतात हळूहळू सत्तेच्या पायऱ्या चढतात!
इथे अभ्यास करावा लागत नाही! नाहीतर upsc वाले !... किती अभ्यास करतात .. सत्ता करणाऱ्याच्या हातच बाहुल होतात .. सतत बदली च्या चक्रात अडकतात!
दुसरा पर्याय म्हणजे .. समाजकारण करणं .. जो राजकीय पक्ष चांगलं काम करतो तुलनेने..
त्याला समर्थन द्यावे!
लोकशाही आहे ..!
आपली मत आधी पासून मांडली तरी चालतात .. फक्त अभ्यास करून!
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .