OTP वामपंथी

OTP movie , serial च्या जाहिराती दिसतात youtube वर !

जास्त करून हे सगळे वामपंथी च ! हिंदू विरोधी !
बघावं तेव्हा संन्यासी वाईट गोष्टी करतो कसा यावर मालिका काढतात !
Brain wash सुरू असावं .. हिंदू बद्दल!

इतर पंथाची लोक दिसत नाहीत का 😡

हिंदू ला मारतात भर रस्त्यावर , मुलीला शाळेतल्या धर्मपरिवर्तन कर म्हणून मानसिक त्रास दिला जातो !
त्यावर पण काढायची होती की एखादी मालिका !
मुस्लिम स्त्रियांना कसे छळतात मुस्लिम त्यावर पण काढायची ना यांनी !
बाकीचे संघटित आहेत ना म्हणून त्यांची ताकद जास्त आणि हिंदू जाती मध्ये विभागला ते ही जात म्हणजे काय याची व्याख्या हे संविधान करणारे ! मनुस्मृती जाळणारे करणार !

राम राज्य किंवा आता पर्यंत जितकी हिंदू ची राज्य झाली त्यात मनुस्मृती एक  संविधान होत हिंदू च !
हिंदू नि बदल केला इतरांनी केला का ?
सती प्रथा बंद झाली ! विधवा केशवपण व्हायचं!

स्त्रियांना पण शिक्षण मिळतं !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .