post 2

झटपट मिळालेलं यश क्षणभंगुर असतं !
संघर्षाची जोड हवी !

ज्या मुळावर जगता ज्या विचा रां वर झाड इतके दिवस तगले मग भले दुसऱ्याचे विचार का असेना फळ तर खायला मिळत आहेत की ?

शिवसेना च हिंदुत्व त्याचा प्राण च नाकारला आणि आता tv वर fb वर स्पष्टीकरण देऊन उपयोग काय मामु 🤣

यश सगळे स्वीकारतात आणि अपयशाच खापर मात्र दुसऱ्यावर टाकायचं !

जरा मनसे कडून शिकावं की शून्यातून पक्ष निर्माण केला आणि अजून संघर्ष सुरू आहे !

इथे आयत मिळालेले सुद्धा सांभाळता येत नाही कुवत हवी शेवटी .सगळी काम सगळ्यांना जमतातच असं नाही !

माणसाने अहंकारी होऊ नये !  समूहात काम करत असाल तर एकट्या व्यक्तीने निर्णय घेतला फक्त तर त्याला हुकूमशाही म्हणतात !
नंतर कर्माची फळ मिळतात !

अनैसर्गिक आघाडी बरोबर शब्द वापरला शिंदे नि ट्विटरवर !
शुद्ध जनतेची फसवणूक केली  यांनी !

ज्याच्या विरुद्ध लढले विरुद्ध मताचे म्हणून त्यांच्या सोबत आघाडी !

(C)
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .