Father's Day

Father's day आहे ना !

मराठी मध्ये शब्द संपदा ची कमी नाही !

बाप आणि बाबा मधला फरक लिहिला आहे !

पूर्वी marathi graffiti सुचायच्या !

ज्याला बाबा मिळाला त्यांच्या साठी फक्त father's day !

Giving birth to child Is not enough ! One must do parenting!

मुलांची जबाबदारी घेण्याचं शहाणपण बाबा कडे असतं बापा ला फक्त ओझं माहिती !
विधुर असेल तर अतीच !  प्रत्येक वेळी आर्थिक जबाबदारी नसते मानसिक ही असते !
#vidyamslife



0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .