बातमी

जर्मनी मुस्लिम देश व्हावा म्हणून protest सुरू आहे. आता पर्यंत देश मुस्लिम देश झाले तरी यांची पोट भरली नाहीत. 

हिंदू साठी एक हिंदू राष्ट्र हवं म्हणून बोललं तरी यांच्या पोटात दुखत . 

भारतातले हिंदू कधी protest करणार आम्हाला हिंदू राष्ट्र हवं म्हणून.

ते काँग्रेस वाले मागे हिंदू विरोधी communal bill आणणार होते हिंदू मुस्लिम समाज दंगा झाला तर
हिंदू दोषी असणार म्हणून 😡

मागे राम मंदिर झालं तेव्हा ह्याच mulsim समाजाने जगभरातल्या विरोध केला होता.

post 11

मराठी मुली Western कपडे घालणाऱ्या असल्या तरी तोंड उघडलं की गावठी मराठी गावाच्या कडच्या आहेत कळत!

post 10

पहिले जबान भी अच्छी होनी चाहिए । काम अच्छा होना ही काफी नहीं होता. इंसान अच्छा हो तो काम अपने आप मिल जाते है।

post 9

#politics  
ह्यावेळी च्या काँगेस प्रचार  उद्देश निवडणूक जिंकण्यासाठी नसून देश तोडणे हा आहे . यांच्या हातून जम्मू काश्मीर गेलं.
तर यांना आता गोवा स्वतंत्र देश हवा आहे तर कोणाला दक्षिण भारत वेगळा देश हवा आहे. हे भारतीय नाहीत काळे इंग्रज आहेत १००% नेहरू चे वंशज.

post 8

माणूस गेल्यावर आठवणी ताज्या होतात खरं . पण जिवंत असताना एक तरी पोस्ट असते का स्तुती सुमने उधळणारी. म्हणून तर मागे पूनम पांडे ने खोटं नाटक केलं स्वतः चा मृत्यू झाला म्हणून!

मागच्या वेळी ही अश्विन अघोर गेल्याची इतक्या पोस्ट मधून बातम्या सुरू झाल्या पण इतक्या वर्ष एकानेही पोस्ट केली नव्हती. मी तरी पहिल्यांदा नाव ऐकलं.
ज्याचं  काम त्याला साजे. आता कोणीही YouTube channel वारस म्हणून चालवला तरी खरा youtuber स्वतःच्या क्षेत्रात मोठा होतो इथे वारस हक्क नसतो.

#vidyamslife

post 7

म्हणून आम्ही वपु वाचतो. चांगला माणूस असणाऱ्या चांगल्या कलाकारांना मरण नसतं.

post 6

#politics


मोदींना मतदान करणारे मोदींना मतदान करणार त्यांच्या समर्थनार्थ social media post करणार पण हे मोदी विरोधी लोक कोणाला मतदान करणार ? Nota वापरतील बहुतेक. 😂 कारण यांचा वेळ मोदींच्या विरोधात post करण्यात जातो. कोणाला मतदान करणार भाजपा सोडून इतर पक्ष कोणता त्यांना मतदान करायला यावर एकही पोस्ट नसते फक्त मोदी द्वेष असतो !

#vidyamslife

post 5

कोणी तरी पोटासाठी हिंदू नाव हिंदू नावाने आधार कार्ड वापरत असेल तर समर्थन कराल का?
आपण करू .. कधी कधी पर्याय नसतो. माणूस चांगला  असला आणि काम चांगलं असल्याशी मतलब.

post 4

सध्या काही जण electrician असो फळवाले असो , dairy दुकान वाले असो गावी गेलेत.  कोकणातले पण गावी गेले ते पण निवडणुकीच्या आधी परतणार या अटीवर 😄 मतदार जागा झाला म्हणायचं!

post 3

Bjp चे telemarketing वाले लय वेडे. निवडणूक मध्यप्रदेश, राजस्थान , उत्तर प्रदेश मध्ये आणि मतदान करा म्हणून call महाराष्ट्रातल्या जनतेला. त्यांची call करायची वेळ पण लय वाईट सकाळी 5 तर कधी 6 ला उठवणार आमची झोप मोड करणार ही लोक .
सुधरा रे.

post 2

भारतात न राहणारे मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकतात का किंवा मतदान तरी करतात का?
 राहतात अमेरिकेत आणि मोदी द्वेष पसरवत असतात फक्त social media वर वामपंथी कुठचे..
 यांना फक्त एकच मुद्दा असतो मोदींनी बायको ला का सोडलं. बालविवाह झाला त्यांच्या कुटूंबाचा निर्णय होता . मोठं झाल्यावर स्वतंत्र मत असतात की.

बुद्ध ने तर निर्वाण साठी त्याच्या बायकोला सोडलं होत की आणि यांनी संन्यासी स्वभाव झाला म्हणून.

काही गोष्टी नैसर्गिक असतात की.

ही मोदींच्या विरुद्ध बोलनारी स्वतः मात्र लग्न करून तलाक घेणारी असतात 😂 
मोदींच सुख बघवत नाही यांना !

post 1

मराठी मुली Western कपडे घालणाऱ्या असल्या तरी तोंड उघडलं की गावठी मराठी बोलणाऱ्या ,  गावाच्या कडच्या आहेत कळत! मराठी किडा चा YouTube channel वरून साभार 
स्वतःच्या संस्कृती चे तीन तेरा वाजवले की असं होतं.

बातमी

#politics 

गांधी राष्ट्रपिता भारताचे नाही पाकिस्तान चे आहेत.majority minority करून मुस्लिम तुष्टीकरण राजनीती वर काँग्रेस इतक्या वर्ष सत्ता उपभोग करत आली.

आपल्या संविधानात अजून व्याख्या सुद्धा केली नाही minority म्हणजे काय? 

इथे फक्त मुस्लिम समाजाला कसं बोलणार minority म्हणून शीख , इसाई ,जैन सगळ्या अल्प लोकसंख्या असणाऱ्यांना भारतातली दुसरी जास्त लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला minority घोषित करण्यात आलं.

सध्या Pushpendra  Kulshrestha  याच विषयावर लढत आहेत. आपल्या देशात अनेक राज्यात हिंदू अल्प संख्याक झाला तरी यांच्या मते त्या राज्यात अति लोकसंख्या असलेला  मुस्लिम समाज अल्पसंख्याक घोषित केला यांनी .

Sacchar commission , minority commission, waqf board अश्या अनेक मार्गानी मुस्लिम समाजाला अजूनही पैसे मिळतात.

देशातली सर्वात जास्त जागा railwayनंतर या waqf board कडे आहे. ही property पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांची होती जी सोडताना या मुस्लिमांनी स्वतः च्या समाजाचा waqf board काढून पाकिस्तान , बांगलादेश सोबत ही सुद्धा जमीन जप्त केली आज ही यांची जमीन वापर   केला तर भारत सरकार ला rent वर जागा घ्यावी लागते ।

त्या केजरीवाल ने तर १०० कोटी दान केलेत .

दंगा झाला की हे लोक एकत्र असतात आणि कोर्टात केस झाली की यांच्यासाठी वकील ही तयार असतो 

आणि इथला हिंदू जाती वर आरक्षण कोणाला मिळावं कोणाला नको या मुद्द्यावर भांडत आहे  ।

काँग्रेस तर मुस्लिम ची जात काढून त्याच्यासाठी obc मध्ये आरक्षण देऊन पण मोकळी झाली आणि अजून जोरात त्याच्यासाठी जाती वर आरक्षण मिळावं म्हणून काम करणार बोलते ..

इनकी तो दोनों उंगलियां घी मै

देशात हिंदु चे धर्मातरण करण्यासाठी बाहेरून पैसा येतो त्याचाठीचे कायदे काँग्रेस ने मनमोहन सरकार सत्तेतून बाहेर जाण्यापूर्वी बनवून ठेवले.

© 
#vidyamslife

मातृत्व

जगी सर्व सुखी असा  कोण आहे विचारी मना तूच शोधूनी पाहे.

काही जण लग्न झाल्यावर मुलं नाहीत म्हणून दुःखी आणि ज्यांना मुलं आहेत पण घरात कोणी मोठं माणूस नाही. म्हणून मुलांना सांभाळाव लागतं म्हणून दुःखी कष्टी . काही लग्न झालं म्हणून कष्टी . काही नाही झालं म्हणून ! 

ज्यांना मुलं हवं असतं त्याला मुलं देत नाही देव आणि ज्याला नको असतं ज्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही कारण आई म्हणून कर्म तर स्त्री ला करायचं असतं की . आज कालच्या शिकलेल्या स्त्रिया मातृत्व सुध्दा अनुभवत नाहीत इतक्या स्वार्थी झाल्या म्हणायच्या !  

मुलं जन्माला घालून मातृत्व उपजत असेलच असं कुठे असतं ... !

#vidyamslife

हिंदू नामकरण

आधीच्या काळात हिंदू नामकरण करताना स्वतःच्या पूर्वजांची नाव किंवा देवाची नाव ठेवायचे.आज काल काहीही ठेवतात अगदी इतर पंथाची सुद्धा.

हिंदूंना जाती मध्ये विभागलं आणि तरी majority म्हणून स्वतःच्या धर्माचं शिक्षण घ्यायला मनाई आहे. हिंदू पिढी दिशाहीन झाली म्हणायची. तरी हिंदू स्वतःला स्वतंत्र आहे समजतो.

शीख , मुस्लिम , ख्रिश्चन यांना नाही. त्यांच्या प्रार्थना स्थळा बाहेर शिक्षण संस्था असतात आणि काही तर धर्मांतर करणाऱ्या ही असतात.

#vidyamslife

जम्मू काश्मीर इतिहास

जम्मू काश्मीर  इतिहास तिथला राजा हिंदू आणि प्रजा मुस्लिम होती.राजाने फाळणी नंतर मुस्लिम देशात जाणार नाही आणि नेहरू secular म्हणून ते सुद्धा मान्य नव्हत.
मग पाकिस्तान ची सेना आल्यावर ३७० temporary  कलम लागू केल आणि संरक्षण मागितलं. नंतर अब्दुल्ला नेहरू चा मित्र तिथला नेता त्याला जेल मध्ये ठेवलं होतं राजाने. नंतर बाहेर काढलं आणि मग त्या उमर अब्दुल्ला कुटूंबाने नेहरू ने राज्य केलं जम्मू काश्मीर वर.
मैत्री साठी article 370 काढलं नाही असा आरोप #PuspendraKulshreshtha यांनी केला. हे कलम काढण्यासाठी त्याच्या टीम ने लढा दिला त्यात त्यांच्या एका मित्राचा ही जीव गेला होता.

फाळणी केली गांधी ने. हरी सिंह ने उशिरा सत्ता भारताला दिली. त्यानंतर नेहरू अब्दुल्ला मैत्री सगळे राजकीय नेते जबाबदार जम्मू काश्मीर प्रश्नासाठी. 

#इतिहास

#vidya

post 9 विचार


दोन प्रकारची काम असतात soft work and hard work . Soft work मध्ये बुद्धी वापरून पैसे कमवतात. Hard work मध्ये शरीर वापरून पैसे कमवतात किंवा कोणी शेती करून शेतकरी बनतो.
***

निर्णय दोन पद्धतीने घेतले जातात practical होऊन किंवा emotional होऊन.

Vidyamslife

post 8

स्वतः ची fb profile lock करणारे इतरांनी frnd request करताना profile lock करू नये अश्या अपेक्षा.
🤣 अनोळखी अश्या profile ला frnd request करत असतील तर धन्यच म्हणायचं.

post 7

 फ्लॅट मध्ये दोन प्रकारची माणसं रहातात. माणूस हवा असतो नाहीतर माणूस घाणी यांच्या कडे पैश्याची श्रीमंती असते फक्त मनाची नाही. शेजारी कोण रहात हे पण माहित नसतं. दरवाज्यावर गेलो काम असतं म्हणून शेजारी ला काका काकी म्हणतात की तर आमच्या इथल्या society च्या सेक्रेटरी ची बायको कोण साहेब हवेत का इथपासून सुरुवात ..पाणी वगैरे विचारण तर दूरच. 
यांच्या मुलांकडे  मित्र मंडळी नसतात पण कुत्रे असतात फिरवायला   .

आपल्या इथे तसही प्राण्यांना दान देणारे जास्त असतात पण रस्त्यातला गरिबाला मदत करणारे कमीच. का तर तो माणूस म्हणून जन्माला आला.
© 
#vidyamslife

post 6

सगळेच समजसेवा करणारे चांगलेच असतात माणूस म्हणून असं काही नसतं. मुखवटा घालून माणूस समोरचा कसा आहे त्यावरून या लोकांचं वागणं बदलत. काही जण समाजात मिरवण्यासाठी करतात.

कलाकार सुध्दा तसाच चांगलं लेखन करतो म्हणून माणूस म्हणून चांगला असेलच असेल असं काही नाही. 
वपु च्या भाषेत कोण चोवीस तास कलाकार नसतो.सामान्य माणूस च असतात ते ही इतर वेळी. 
 © #vidyamslife

post 5

महाराष्ट्र राज्यात घरात समाजात इंग्रजी बोलणे म्हणजे उच्चभृ समजलं जातं. कपड्या पासून भाषे पासून सगळं परकीय हवं. 

ज्या घरात आई वडील यांना आई बाबा निदान पप्पा तरी म्हणतात ते संस्कृती जपतात म्हणायचं.

आता गुढीपाडवा जवळ येतोय आयुष्यभर western cloth घालणारे फेटे घालून साडी नेसून  bike वरून बायका मिरवणूक काढतील संस्कृती कमी fashion show जास्त वाटतो.

बायकांनी फेटा घालणं आपली संस्कृती नाही मुळात.
पुण्यात तर ज्याचं जसं कर्म त्यावरून फेटे बांधायचे.

केरळ मध्ये लुंगी घालतात चित्रपट बघायला जाताना किंवा tv वरच्या मुलखात देताना त्याला म्हणतात संस्कृती जपणं.

दक्षिण भारतीय महाराष्ट्र राज्यात येऊन सुध्दा त्यांची भाषा आणि संस्कृती विसरत नाहीत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तरी वेगळे वर्ग लावतात भाषा शिकवण्यासाठी,   भारतीय नृत्य ही शिकवतात .

संस्कृती जपण्याच काम गाव करतात शहरं नाही.

 © #vidyamslife

post 4

भाषा समृद्ध करायची असेल तर वाचन करावं. गुरू ठाकूर ला परीक्षेत कमी मार्क मिळालेले ५० च्या आसपास पण आज मराठी गीतकार म्हणून प्रसिद्ध झाले.
त्याच्या घरी आजोबा धार्मिक  ग्रंथ वाचायचे.
#vidyamslife

post 3

Hotel च बिल भरताना feminist कुठे जातात? बिल पुरुषांनी भरायचं असतं.
आज chef kunal kapoor चा divorceझाला का तर बायको सगळ्यांना त्रास द्यायची. मुलगा आहे त्याला. खर्च ही तो करतो.पण custody त्याच्या बायको कडे.

सलील कुलकर्णी यांनी ही बाप म्हणून चांगलं काम केलं की मुलं आई कडेच असावीत बापाकडे नको हा काळ जुना झाला की.
काही जोडपी एकमेकांना तलाक सुद्धा देत नाहीत. नुसतं कोर्ट मध्ये जाऊन मानसिक त्रास एकमेकांना देऊन काय सुख मिळत माहीत नाही.

आपल्या इथे माणसं emotionalजास्त practical कमी असतात. हे सगळं culture बाहेरून आलं आहे.

नाही पटलं तर शांतपणे नात्यातून बाहेर पडणारे चांगले म्हणायचे.

इकडे तर social media वर एकमेकांना दोष देऊन घरातले वाद चव्हाट्यावर आणतात.

नैसर्गिक समाज तर नाही आपला. 
इकडे फावल्या वेळात दुसऱ्या च्या आयुष्यात काय चालले आहे.   ही लोक वेगळी का झाली मूल चुकीचा की मुलगी यावर चर्चा सुरू.

काही जण लग्न घरातले सांगतात म्हणून करतात नंतर महिना भरात त्यांना हवं त्या मुली सोबत लग्न करतात आणि दुसऱ्या मुलीच आयुष्य संसार संपवतात स्वतः च्या स्वार्थासाठी.

काही जण तर मुलांसाठी तलाक घेत नाही काही समाज काय बोलेल म्हणून संसार सुरू ठेवतात. विवाहित असून अविवाहित असणारे. तर काही जण वेगवेगळ्या व्यक्ती सोबत affair ठेवणारे आणि बाहेर नवरा बायको म्हणून खोट वावरणारे. लग्न संस्थेत दम नाही राहिला म्हणायचं..

© 
#vidyamslife

post 2

दोघां मध्ये तिसरा येत नसतो. दोघांचं नातं मुळात कमजोर असेल तर तिसरी व्यक्ती येते.
Possessive partner one day going to harm the relations.

जोडीदाराला मैत्रीण नको मित्र नको .

#vidyamslife

vms diary 1

vidyamslife:
स्त्री पुरुषां मध्ये भिन्न नाती असतात जी त्या दोघांच्या भावनेवर आधारित असते तर कधी
वासनेवर. दोघां मध्ये ओळख होते मैत्री होते. स्वभाव जुळतात कधी जुळवले जातात. कधी एक जण दुसऱ्याच्या प्रेमात पडत तर कधी दोघे. एकतर्फी प्रेम निव्वळ आकर्षण असतं. शेवटी वासने मुळे आलेले दोन जीव नंतर दुरावतात.
मैत्री उरते संवाद संपले तरी. काही मध्ये लोभ असेल तर दुसऱ्या बद्दल अनादर करणं सुरू होत आणि नाती तुटतात. मग मैत्री असो किंवा काडीमोड घेतलेली नाती असो.
    खरी नाती मनाने जवळ असतात देहाने दूर असली तरी नाती जपतात. मग मैत्री म्हणून किंवा प्रेम म्हणून. मग सहवास लाभो वा न लाभो नाती जपली जातात निःशब्दा ची सोबत झाली तरी.
एकत्र येऊ शकत नाहीत ती निरोप घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन आपल्याला मार्गावर निघून जातात.

     प्रत्येक जण सोबतीच्या शोधात असतो कधी भेटतो कधी नाही. देहाने वासनेने झालेली नाती काही मनाने जवळ नसतात नुसती सोबत असतात आणि मग सवय होते .
    जोडीदार एकमेकांच्या भावना जाणून एकमेकांना साथ देणारा हवा.
नातं कमजोर असेल तर तिसरी व्यक्ती येते आज काल चौथी ही येते आणि दोघांना कल्पना ही नसते.
     फक्त समाजाला दाखवण्यासाठी एकत्र राहणारी ही जोडपी असतात.
      ज्यांना जमत नाही ज्यांची मन जुळत नाही वाद होतात मुलं असो किंवा नसो काडीमोड घेऊन
स्वतंत्र होऊन आयुष्य सुखाने जगतात .
     एकमेकांना त्रास देऊन कसलं सुख मिळणार असतं तसही. एकतर मनाने सोबत रहावं किंवा राहू नये. ओळख झाली की सगळं कळतं हळूहळू कोणाशी जुळत कोणाशी नाही ते. वेळ मात्र प्रत्येक नात्याला द्यावा लागतो.
    एकमेकांचा स्वभाव जुळणे नैसर्गिक गोष्ट असते कोणी कोणाला उगाच साथ देत नसतं.
    अनैसर्गिक रित्या एकत्र राहणारी जोडपी एकमेकांना फसवतात .शिवाय समाजात मान मिळावा म्हणून कित्येक गोष्टी माणसं करतच असतात मग घरात नात्यात सुख लाभो किंवा न लाभो. काही मुलांसाठी सोबत राहतात.
काही बायको आजारी पडली की दुसरीच्या प्रेमात पडतात.
     काही arrange marriage करणारे पूर्व प्रेयसी ला च आठवत बसतात आणि बायकोला फक्त देह मानतात. Body shaming ही करतात.

सार इतकंच की नाती दोन तर्फी हवीत मग मैत्री असो किंवा प्रेम.


© #vidyamslife

health 11



health 10

health 9

सर्दी खोकला झाला की 
अनुलोप विलोप प्राणायाम करावं ..
शवासन करून प्राणायाम ही उत्तम !

खडीसाखर खावी !

गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात 

वाफ घ्यावी गरम पाण्याची !

#nurtureoneslife

health 8

आपल्या समाजात शारीरिक आरोग्या बद्दल जितकी जागरूकता आहे तितकी मानसिक आरोग्या बद्दल जागरूकता नाही ! 

#Nurtureoneslife

health 7







health 6

Mental health awareness 
Is It Possible to Make Yourself Forget Something?

Medically reviewed by Timothy J. Legg, PhD, PsyD — Written by Corinne O'Keefe Osborn — Updated on September 18, 2018

Overview
Throughout our lives we accumulate memories we’d rather forget. For people who’ve experienced a serious trauma, such as combat experience, domestic violence, or childhood abuse, these memories can be more than unwelcome — they can be debilitating.
Scientists are just beginning to understand the complex process of memory. But there’s still a lot they don’t understand, including why some people develop post-traumatic stress disorder (PTSD) and others do not.
Research into intentional forgetting has only been going on for about a decade. Prior to that, memory research revolved around retaining and improving memory. The topic of erasing or suppressing memories is controversial. Recent researchTrusted Source into “forgetting pills” is frequently challenged on the grounds of medical ethics. For some people though, it could be a lifesaver. Keep reading to learn what we know so far about intentionally forgetting things.

How to forget painful memories

1. Identify your triggers

Memories are cue-dependent, which means they require a trigger. Your bad memory isn’t constantly in your head; something in your present environment reminds you of your bad experience and triggers the recall process.
Some memories have only a few triggers, like particular smells or images, whereas others have so many that they are hard to avoid. For example, someone with a combat-related trauma might be triggered by loud noises, the smell of smoke, closed doors, particular songs, items on the side of the road, and so on.
Identifying your most common triggers can help you take control of them. When you consciously recognize a trigger, you can practice suppressing the negative association. The more often you suppress this association, the easier it will become. Researchers believeTrusted Source you can also reassociate a trigger with a positive or safe experience, thereby breaking the link between the trigger and the negative memory.

2. Talk to a therapist

Take advantage of the process of memory reconsolidation. Every time you recall a memory, your brain rewires that memory. After a trauma, wait a few weeks for your emotions to die down and then actively recall your memory in a safe space. Some therapists advise you to talk about the experience in detail once or twice per week. Others prefer that you write out a narrative of your story and then read it during therapy.
Forcing your brain to repeatedly reconstruct your painful memory will allow you to rewrite your memory in a way that reduces the emotional trauma. You won’t be erasing your memory, but when you do remember, it will be less painful.

3. Memory suppression

For years, researchersTrusted Source have been investigating a theory of memory suppression called the think/no-think paradigm. They believe that you can use your brain’s higher functions, like reasoning and rationality, to consciously interrupt the process of memory recall.
Basically, this means that you practice intentionally shutting down your painful memory as soon as it starts. After doing this for several weeks or months, you can (theoretically) train your brain not to remember. You basically weaken the neural connection that allows you to call up that particular memory.

4. Exposure therapy

Exposure therapy is a type of behavioral therapy widely used in the treatment of PTSD, which can be particularly helpful for flashbacks and nightmares. While working with a therapist, you safely confront both traumatic memories and common triggers so that you can learn to cope with them.
Exposure therapy, sometimes called prolonged exposure, involves frequently retelling or thinking about the story of your trauma. In some cases, therapists bring patients to places that they have been avoiding because of PTSD. A multisite clinical trialTrusted Source of exposure therapy among female service members found that exposure therapy was more successful than another common therapy at reducing PTSD symptoms.

5. Propranolol

Propranolol is a blood pressure medication from the class of medications known as beta blockers, and it’s often used in the treatment of traumatic memories. Propranolol, which is also used to treat performance anxiety, stops the physical fear response: shaky hands, sweating, racing heart, and dry mouth.
Recent double-blind trialsTrusted Source in 60 people with PTSD found that a dose of propranolol given 90 minutes before the start of a memory recall session (telling your story), once a week for six weeks, provided a significant reduction in PTSD symptoms.
This process takes advantage of the memory reconsolidation process that happens when you recall a memory. Having propranolol in your system while you recall a memory suppresses the emotional fear response. Later, people are still able to remember the details of the event, but it no longer feels devastating and unmanageable.
Propranolol has a very high safety profile, which means it’s generally considered safe. Psychiatrists will often prescribe this medication off-label. (It’s not yet FDA-approved for the treatment of PTSD.) You can inquire about local psychiatrists in your area and see if they use this treatment protocol in their practices.

https://www.healthline.com/health/how-to-forget-something#how-to-forget

health 6

~ Begin Again ~

I used to live my life feeling afraid.
Living in fear of the future.
Fear of what would come next.
Fear of what I might leave behind.
Fear of how would I overcome all my challenges.
Fear of the unknown. 
Don't.
Dont be afraid.
Conquer your fears.
Be who you want to be.
Be proud of who you are.
Honour yourself.
Follow your own path, wherever it takes you to.
If you are reading this, take this as a promise.
A promise I am asking you to make to yourself.
To be true.
To be bold.
To be fearless. 
To be strong.
To believe in yourself.
To have your own voice. 
To start over.
To begin again.
You don't have anything lose but everything to gain.
Show up, let yourself be seen and be the hero of your own story. 
And...
If you find someone worth holding on to...
Never ever let them go. 

Quotes Credits : Darla Evans

#BeginAgain
#DivineLightGuidance
#BeaconOfHope
#LiveToInspire
#HealingHumanity

health 5

ज्या ज्या गोष्टी जिभेला आवडत नाहीत उदाहरण पालक , कारली, पालेभाज्या ,फळभाज्या , फळ , नाचणी त्या त्या सगळ्या पौष्टिक गोष्टी असतात . 
#nurtureoneslife

health 4

Life-Changing Lessons from "When You're Ready, This Is How You Heal" by Brianna Wiest.

Here are 7 lessons from the book: 

1. Healing is not a one-time event, but a continuous process of becoming. 
The author explains that healing is not something that happens overnight, or after a certain amount of time, or after a certain amount of therapy. Healing is a lifelong journey of discovering who we really are, what we really want, and how we can align our actions with our values. Healing is not about fixing what is broken, but about creating what is whole.

2.  Healing is not about avoiding pain, but about embracing it. 
The author argues that pain is not something that we should try to escape from, suppress, or numb. Pain is a natural and inevitable part of life, and it can be a powerful teacher and catalyst for growth. Pain can show us what we need to heal, what we need to change, and what we need to let go of. Pain can also help us develop empathy, resilience, and gratitude. The author encourages us to face our pain with courage, curiosity, and compassion, and to use it as a fuel for transformation.

3. Healing is not about finding happiness, but about finding meaning. 
The author challenges the common misconception that happiness is the ultimate goal of life, and that healing is about achieving a state of constant bliss. She points out that happiness is a fleeting and subjective emotion, and that chasing it can lead to frustration, disappointment, and emptiness. Instead, she suggests that we should focus on finding meaning in our lives, and that healing is about discovering our purpose, passion, and potential. Meaning can give us a sense of direction, motivation, and fulfillment, and it can help us cope with adversity and suffering.

4. Healing is not about changing ourselves, but about accepting ourselves. 
The author reveals that one of the biggest obstacles to healing is our own self-judgment, self-criticism, and self-rejection. We often believe that we are not good enough, not worthy enough, not lovable enough, and that we need to change ourselves to fit in, to please others, or to meet some unrealistic standards. The author urges us to stop trying to change ourselves, and to start accepting ourselves as we are, with all our flaws, weaknesses, and imperfections. She reminds us that we are all human, and that we are all worthy of love, respect, and compassion.

5. Healing is not about relying on others, but about relying on ourselves. 
The author warns us that one of the most common mistakes that we make when we are trying to heal is to depend on others for our happiness, validation, and security. We often look for external sources of comfort, support, and guidance, and we expect others to heal us, to fix us, or to save us. The author advises us to take responsibility for our own healing, and to cultivate our own inner resources of strength, wisdom, and peace. She teaches us how to trust ourselves, to listen to ourselves, and to love ourselves.

6. Healing is not about staying the same, but about growing and evolving. 
The author inspires us to see healing as an opportunity for personal growth and evolution. She explains that healing is not about returning to who we were before we were hurt, but about becoming who we are meant to be. Healing is not about restoring the past, but about creating the future. The author invites us to embrace change, to explore new possibilities, and to express our true selves. She shows us how to use healing as a catalyst for creativity, innovation, and excellence.

7. Healing is not about reaching a destination, but about enjoying the journey. 
The author concludes that healing is not a linear, predictable, or finite process, but a dynamic, complex, and infinite one. She acknowledges that healing can be challenging, painful, and scary, but it can also be rewarding, joyful, and beautiful. She encourages us to appreciate every moment of our healing journey and to celebrate every milestone, every breakthrough, and every achievement. She reminds us that healing is not only about surviving, but about thriving.

I hope that these lessons resonate with you as much as they did with me and that they inspire you to embark on your own healing journey. 



You can also get the audio book for FREE using the same link. Use the link to register for the audio book on Audible and start enjoying it.
Book 

Source fb

health 3

health 2



health 1

आयुर्वेदानुसार वात, पित्त , कफ तीन प्रकृती असतात 
!

वात , अशक्तपणा होण्या मागचं कारण calcium, protein ची कमतरता असते !

डॉ एक तर calcium च्या गोळ्या आणि protein powder घातलेलं दूध प्यायला सांगतात! 

वात झाला की आयुर्वेदिक तेल ही लावून बरा होतो आजार !

पित्त च्या माणसानी जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत ! 

कफ प्रकृती च्या माणसांनी 
जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये! सकाळी उठल्यावर तर बिलकुल खाऊ नये! 

#nurtureoneslife

Nurtureoneslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .