भारतात न राहणारे मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकतात का किंवा मतदान तरी करतात का?
राहतात अमेरिकेत आणि मोदी द्वेष पसरवत असतात फक्त social media वर वामपंथी कुठचे..
यांना फक्त एकच मुद्दा असतो मोदींनी बायको ला का सोडलं. बालविवाह झाला त्यांच्या कुटूंबाचा निर्णय होता . मोठं झाल्यावर स्वतंत्र मत असतात की.
बुद्ध ने तर निर्वाण साठी त्याच्या बायकोला सोडलं होत की आणि यांनी संन्यासी स्वभाव झाला म्हणून.
काही गोष्टी नैसर्गिक असतात की.
ही मोदींच्या विरुद्ध बोलनारी स्वतः मात्र लग्न करून तलाक घेणारी असतात 😂
मोदींच सुख बघवत नाही यांना !

0 comments:
Post a Comment