मातृत्व

जगी सर्व सुखी असा  कोण आहे विचारी मना तूच शोधूनी पाहे.

काही जण लग्न झाल्यावर मुलं नाहीत म्हणून दुःखी आणि ज्यांना मुलं आहेत पण घरात कोणी मोठं माणूस नाही. म्हणून मुलांना सांभाळाव लागतं म्हणून दुःखी कष्टी . काही लग्न झालं म्हणून कष्टी . काही नाही झालं म्हणून ! 

ज्यांना मुलं हवं असतं त्याला मुलं देत नाही देव आणि ज्याला नको असतं ज्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही कारण आई म्हणून कर्म तर स्त्री ला करायचं असतं की . आज कालच्या शिकलेल्या स्त्रिया मातृत्व सुध्दा अनुभवत नाहीत इतक्या स्वार्थी झाल्या म्हणायच्या !  

मुलं जन्माला घालून मातृत्व उपजत असेलच असं कुठे असतं ... !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .