आधीच्या काळात हिंदू नामकरण करताना स्वतःच्या पूर्वजांची नाव किंवा देवाची नाव ठेवायचे.आज काल काहीही ठेवतात अगदी इतर पंथाची सुद्धा.
हिंदूंना जाती मध्ये विभागलं आणि तरी majority म्हणून स्वतःच्या धर्माचं शिक्षण घ्यायला मनाई आहे. हिंदू पिढी दिशाहीन झाली म्हणायची. तरी हिंदू स्वतःला स्वतंत्र आहे समजतो.
शीख , मुस्लिम , ख्रिश्चन यांना नाही. त्यांच्या प्रार्थना स्थळा बाहेर शिक्षण संस्था असतात आणि काही तर धर्मांतर करणाऱ्या ही असतात.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment