#politics
मोदींना मतदान करणारे मोदींना मतदान करणार त्यांच्या समर्थनार्थ social media post करणार पण हे मोदी विरोधी लोक कोणाला मतदान करणार ? Nota वापरतील बहुतेक. 😂 कारण यांचा वेळ मोदींच्या विरोधात post करण्यात जातो. कोणाला मतदान करणार भाजपा सोडून इतर पक्ष कोणता त्यांना मतदान करायला यावर एकही पोस्ट नसते फक्त मोदी द्वेष असतो !
#vidyamslife

0 comments:
Post a Comment