बातमी

#politics 

गांधी राष्ट्रपिता भारताचे नाही पाकिस्तान चे आहेत.majority minority करून मुस्लिम तुष्टीकरण राजनीती वर काँग्रेस इतक्या वर्ष सत्ता उपभोग करत आली.

आपल्या संविधानात अजून व्याख्या सुद्धा केली नाही minority म्हणजे काय? 

इथे फक्त मुस्लिम समाजाला कसं बोलणार minority म्हणून शीख , इसाई ,जैन सगळ्या अल्प लोकसंख्या असणाऱ्यांना भारतातली दुसरी जास्त लोकसंख्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला minority घोषित करण्यात आलं.

सध्या Pushpendra  Kulshrestha  याच विषयावर लढत आहेत. आपल्या देशात अनेक राज्यात हिंदू अल्प संख्याक झाला तरी यांच्या मते त्या राज्यात अति लोकसंख्या असलेला  मुस्लिम समाज अल्पसंख्याक घोषित केला यांनी .

Sacchar commission , minority commission, waqf board अश्या अनेक मार्गानी मुस्लिम समाजाला अजूनही पैसे मिळतात.

देशातली सर्वात जास्त जागा railwayनंतर या waqf board कडे आहे. ही property पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांची होती जी सोडताना या मुस्लिमांनी स्वतः च्या समाजाचा waqf board काढून पाकिस्तान , बांगलादेश सोबत ही सुद्धा जमीन जप्त केली आज ही यांची जमीन वापर   केला तर भारत सरकार ला rent वर जागा घ्यावी लागते ।

त्या केजरीवाल ने तर १०० कोटी दान केलेत .

दंगा झाला की हे लोक एकत्र असतात आणि कोर्टात केस झाली की यांच्यासाठी वकील ही तयार असतो 

आणि इथला हिंदू जाती वर आरक्षण कोणाला मिळावं कोणाला नको या मुद्द्यावर भांडत आहे  ।

काँग्रेस तर मुस्लिम ची जात काढून त्याच्यासाठी obc मध्ये आरक्षण देऊन पण मोकळी झाली आणि अजून जोरात त्याच्यासाठी जाती वर आरक्षण मिळावं म्हणून काम करणार बोलते ..

इनकी तो दोनों उंगलियां घी मै

देशात हिंदु चे धर्मातरण करण्यासाठी बाहेरून पैसा येतो त्याचाठीचे कायदे काँग्रेस ने मनमोहन सरकार सत्तेतून बाहेर जाण्यापूर्वी बनवून ठेवले.

© 
#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .