Justice for sushant

सुशांत ला बदनाम करायला सुशांत ने आत्महत्या केली ही अफवा पसरवली  मुंबई पोलीस आणि tv मीडिया जबाबदार आहेत ! 😡 

Sushant fans , layer Ishkaran singh bhandari  , dr Subramanyam Swami , Arnab Goswami , Kangana ....Will fight4sushant ! 
Hope we Get justice for Sushant.

#vidya

Nice movie


My mother's future husband movie..

It's all about mother daughter relationship.
Daughter and her fried looking for future husband for her mother.To make mother happy. 

The Christmas movie

celebration movie


Life is a journey.
Sometimes we don't know destination.

वास्तव

कुढत जगण्यापेक्षा सत्य स्वीकारून बदललं जग स्वीकारून वास्तवात जगलेलं योग्य आहे की! काही विधुर तर चिडचिड करत असतात घरात स्वतः च्या मुलांना ही सांभाळणं  जमत नसतं त्यांना.. मोजकेच शांत असतात विधुर!

Nepotism in Marathi Industry

मराठी मध्ये सुध्दा  वशिलेबाजी (nepotism) असते की
zee वर कलाकारीचा गंध  नसलेल्यांना पण भूमिका मिळते !

movie just breath


Divorce of parents child suffer. 
Movie says don't make child suffer . Step mother Emma helps to solve this problem.
Divorce couple share good memories with her daughter. They did Divorce ceremony!
Ask Emma to forgive them.
Loves this movie. 
Vidya 

movie


Like minded meet then circumstances make them partner in future. Family knows first who is good for her daughter and who is not. Marriage never happen in hurry. 
Where there is love there is happiness.

Movie story awesome.

©  Vidya ms life

old post

स्वतः च्या मनाविरुद्ध वागून इतरांना सुखी करण्याचा अट्टहास नसलेला बरा..

आपण आहोत तसं सुख दुःखात आपला स्वीकार करणारी ती खरी नाती ..भले ती रक्ताची असो वा नसो ..
Vidya 
18 July 2016


शिक्षणाहून विचार प्रगल्भ  होण्यास वाचन, इतरांचे विचार मदत करतात...भौतिक आध्यात्मिक गुरु हि जीवनाच्या वाटेवर आपसूक भेटतात...जीवनाकडे नव्या दृष्टीने बघण्यास शिकवतात...सकारात्मकता समाधानी मन ...शांत मनास ठेवून ठहराव   आणतात... जीवनात

.....

happiness



Money can't buy happiness.. 

Movie is all about love... Spreading happiness..

दानपेटी

दानपेटी मध्ये पैसे घालण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते , योग्य सामाजिक संस्था ना दान केलं तर जास्त योग्य!ह्या lockdown च्या काळात कोणत्या धर्म कोणत्या पंथाचे लोकं समाजाने दिलेल्या दानपेटी मधले पैसे वापरून भुके मुळे त्रासलेल्या सामान्य माणसाला मदत करत आहेत 😡😡  हा सुद्धा व्यापार नाही का देव धर्म पंथ च्या नावावर पैसे जमवणे !
#vidya

quotes

#Quotes 
To know the other as yourself is a True expression of Love. #unknown

एकांतात स्वता:ला आरशात पाहणं
हा अनुभव साधा नाही
तसे आपण साधे असतो
पण मनातला चोर सीधा नाही.....
- चंगो

सर्व धर्म समभाव

सर्व धर्म समभाव ?? 
धर्म एकच असतो तो म्हणजे सनातन धर्म! बाकी सगळे पंथ  असतात!
तरी कोणी मानत असेल सर्व धर्म समभाव तर त्यांना एकच प्रश्न आहे हिंदू पंथाच्या लोकांना इसाई ,मौलाना लोकं धर्मपरिवर्तन कशाला करायला लावतात मग??
असं नसतं तर केरळ सारख्या इतर राज्यात हिंदू समजाणाऱ्यांची संख्या कमी झाली नसती नाही का??

पंथ वेगळे मार्ग वेगळे मुक्काम मात्र एकच असतो माणूस म्हणून जन्माला आलो तर मुक्ती अपेक्षा करणे! 

दोन दगडावर पाय ठेवला की माणूस पडतो ! 
नास्तिक पेक्षा स्वतः च्या धर्मा चं नाहीतर एका तरी पंथाच पालन करून आयुष्य जगणारे प्रामाणिक ही असतात! 

वाईट माणसं भोग

दुसऱ्याच वाईट करणारी माणसं प्रत्येक जन्मात भोग भोगत असतात!  एका जन्मात कसे पूर्ण होतील! सुशांत बद्दल कळलं की त्याला सात आठ चित्रपटातून राजकारण करून एकटं करून बाजूला केलं! त्यानेआत्महत्या केली पेक्षा करायला लावली म्हणीन ... आत्महत्या का हत्या झाली यावर अजून तरी पोलिसांनी सांगितलं नाही! तपास सुरू आहे! कंगना ,गोविंदा ,शेखर सुमन सगळे पुढे आलेत bollywood चा खरा चेहरा दाखवायला 
#vidya

जीव वाचवा

 जीवाला महत्व कमी देतात म्हणून असं होतं! पैसे काय आज ना उद्या सगळेच कमवतील की जीव वाचणे महत्त्वाचं आहे सध्या ! 

जीव महत्त्वाचा

#घरीथांबा
 कोरोनाचा मृत्यू म्हणजे बेवारशी मरण ! मुलं ,नातेवाईक, शेजारी कोणीही सोबत नसतात! अंतिम यात्रा ही नाही होत!अंतिम  संस्कार ही दूरची गोष्ट! सामाजिक कार्यकर्ते करतात तोच अंतिम संस्कार! ना तेराव्याच जेवण ना शेजारच्या, नातेवाईकां च्या  सोबत मागे राहिलेल्या कुटूंबा चा संवाद! जाणारा एकटा जातो मागे राहणारे ही  एकटेच ! :( 

लागण होणाऱ्यांची संख्या वाढली ,  गर्दी कमी झाली नाही तर lockdown तर होणारच की!
सगळी जबाबदारी सरकार ची कुठे असते!

#vidya

अनुभव

मोदी बोलले घराबाहेर जाऊ नका ! 🙏♥️ 
पण आमच्या इमारती मध्ये face access machine .( for security ) आणली आहे मग जावं लागलं पहिल्यांदा मला आणि वडलांना ! 

वडीलांची तर घाई घाई नुसती ! तीन महिने डांबून ठेवलंय! रोज नाहीतर चार पाच वेळा फेरा मारतात!

पाऊस

पाऊस काय करतो? नुसता बरसत नाही तर पोलखोल करतो महानगरपालिकेची !

संघर्ष

 ज्या बापाला श्रीमंती ची पैश्याची घमंड असते!
मुलांच्या संघर्षाच्या काळात एक पैश्याचा वाटा नसतो ना मानसिक आधार! सतत टोमणे माझ्या पैश्यावर जगता बोलणं मानसिक खच्चीकरण करण्यात पुढे  असणारे बाप एकतर उतारवयात एकटे राहिले किंवा वृद्धाश्रमात गेले तर नवल कशाला वाटायला हवं??

विद्या

गुरू

गुरू माऊली
गुरू सावली
गुरू जीवन
गुरू ज्ञान
गुरू साधना
गुरू आस्था
गुरू कृपा
गुरू मोक्ष
गुरू निवृत्ती
गुरू चेतना
गुरू शांतता
गुरू भक्ती
गुरू शक्ती
गुरू आशीर्वाद
गुरू प्रसाद
गुरू चिंतन
गुरू मंथन
गुरू मनन 
गुरू आत्म शुद्धी
गुरू चेतना
गुरू गती
गुरू परमात्मा

#विद्या
6.7.2020


वस्तू दर्जा

बरोबर !  जितकं लक्ष किमती कडे देतात तितकं दर्जा  कडे ही द्यायला हवं! एक वस्तू दोन ठिकाणी वेगळ्या किमंतीत मिळत असली तरी माल , दर्जा सगळं वेगळं असतं की! Mall मध्ये जाऊन कोणी भाव करताना दिसत नाही ना कोणी गप्पा मारत सरळ ओळख नसून सुद्धा घेऊन येतात की ! ग्राहकाला पर्याय आहे त्याने पाहिजे तो निवडावा !असल्या नकारात्मक गोष्टी मुळे जास्त त्रास करून घेऊ नये !

आवड

माणसाने स्वतःची आवड कधी विसरायची नसते ☺️ तरच माणूस जगण्याचा आनंद घेऊ शकतो ! नुसतं आयुष्य घालवत नाही! #vidya 

सामाजिक कार्यकर्ते

राजकीय नेते पगार घेऊन सुध्दा जितकं काम करत नाहीत तितकं काम आणि जोखीम  सामाजिक कार्यकर्ते घेतात ! सामान्य माणूस ते ही पण अपेक्षा मात्र नेत्यांकडून कमीच आणि सामाजिक कार्य करणाऱ्या कडून जास्त असते!  
#vidya

कोकण vlog मनोरंजन

वयस्कर पालकांना मनोरंजन म्हणून कोकण youtube videos उत्तम पर्याय ! Tv पेक्षा हे आवडतं आमच्या घरी ! सगळं internet वर tv बघतच नाही फक्त एक तास दिवसाला बघायचो .. म्हणून बंद केला ! Internet वर बातम्या ही दिसतात आणि मालिका ही ! Youtube वर travel video blog , food blog , online education सुद्धा ! Lockdown मध्ये वेळ घालवायला इतक्या गोष्टी पुरे !  वाचन , लेखन ,गाणी ऐकणं आलंच! #vidyamslife
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .