जीव महत्त्वाचा

#घरीथांबा
 कोरोनाचा मृत्यू म्हणजे बेवारशी मरण ! मुलं ,नातेवाईक, शेजारी कोणीही सोबत नसतात! अंतिम यात्रा ही नाही होत!अंतिम  संस्कार ही दूरची गोष्ट! सामाजिक कार्यकर्ते करतात तोच अंतिम संस्कार! ना तेराव्याच जेवण ना शेजारच्या, नातेवाईकां च्या  सोबत मागे राहिलेल्या कुटूंबा चा संवाद! जाणारा एकटा जातो मागे राहणारे ही  एकटेच ! :( 

लागण होणाऱ्यांची संख्या वाढली ,  गर्दी कमी झाली नाही तर lockdown तर होणारच की!
सगळी जबाबदारी सरकार ची कुठे असते!

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .