दुसऱ्याच वाईट करणारी माणसं प्रत्येक जन्मात भोग भोगत असतात! एका जन्मात कसे पूर्ण होतील! सुशांत बद्दल कळलं की त्याला सात आठ चित्रपटातून राजकारण करून एकटं करून बाजूला केलं! त्यानेआत्महत्या केली पेक्षा करायला लावली म्हणीन ... आत्महत्या का हत्या झाली यावर अजून तरी पोलिसांनी सांगितलं नाही! तपास सुरू आहे! कंगना ,गोविंदा ,शेखर सुमन सगळे पुढे आलेत bollywood चा खरा चेहरा दाखवायला
#vidya

0 comments:
Post a Comment