दानपेटी मध्ये पैसे घालण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ते , योग्य सामाजिक संस्था ना दान केलं तर जास्त योग्य!ह्या lockdown च्या काळात कोणत्या धर्म कोणत्या पंथाचे लोकं समाजाने दिलेल्या दानपेटी मधले पैसे वापरून भुके मुळे त्रासलेल्या सामान्य माणसाला मदत करत आहेत 😡😡 हा सुद्धा व्यापार नाही का देव धर्म पंथ च्या नावावर पैसे जमवणे !
#vidya

0 comments:
Post a Comment