नास्तिक

आयुष्यभर नास्तिक म्हणून आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या निधना नंतर नावा सोबत स्व.  म्हणून संबोधलं जाणं अयोग्य च ना ।

हिचकी चित्रपट

आज हिचकी चित्रपट पाहिला । खूप छान आहे। त्यात दिलेला संदेश की स्वतः चं आजारपण असो किंवा काही कमीपणा बाजूला ठेवून स्वतः ला सिद्ध करा । मुलं अ वर्गातली असो वा फ सगळी सारखीच असतात । शिक्षक मात्र चांगले किंवा वाईट असू शकतात ।

स्वयंपाक

भाऊ आणि बाबा साठी का नाही ह्या टिप्स । ते ही करतात की मदत स्वयंपाक करताना शिवाय जमतं नसला तर शिकतील । आई आणि ताई यांसाठी च का स्वयंपाकाच्या टिप्स?

कहाणी

कहानी अभी बाकी है दोस्त   । जिंदगी अभी तोह शुरू हुई है । इस  किताब के पन्ने लिखना जारी है ... ☺️

निसर्ग संवर्धन

धरती कोपली l  तापमान वाढले । निसर्ग संवर्धन केलं नाही की हे असंच होणार ना ।

Fb app privacy

Fb  sold  data to third party via app  . As per zee news DNA reports , application or research ask questions and also by using those app they  get location , email id , phone no details of fb users . If possible , Don't Use app  or avoid to take part in any research campaign by any app. #vidya

Fb app

जमलं तर fb app जास्त वापरू नये किंवा app वर research साठी प्रश्न विचारले जातात त्यात भाग घेणं टाळावं। राजकारणा साठी वापर करून झाला आहे अमेरिकेत  ।

लेखन

लेखन वैयक्तिक,  सामाजिक  आणि काल्पनिक ही असतं।
#vidya

वृक्षारोपण

बाहेरच्या देशात हलवतात मोठी झाडं आणि मोकळ्या जागी वृक्षारोपण करतात आपल्या इथे ही हे घडलं पाहिजे की विकासाच्या नावाखाली वृक्ष तोड नको।

मालिका

हे मराठी मालिका वाले पुढील भागात म्हणून चार भाग दाखवतात नंतर तो त्यांचा पुढील भाग येतो । भारी काम आहे।

समजूतदारपणा

माणसाने समजूतदार असावं पण सगळ्यांना समजून घेण्याच्या नादात  स्वतः च्या जीवावर बेतू नये इतकच ।
#vidya

आस्तिक

अनुभूती च दान देऊ शकत नाही । देवावर श्रद्धा आहे तर आहे । आम्ही आस्तिक आहोत । तुमचं नास्तिकत्व ही स्वीकारतो। पण नास्तिकांना आस्तिक असणं का खटकतं । अस्तिकाला समूहाची गरज भासत नाही जशी नास्तिकांना भासते । #vidya

Truth

मराठी पुस्तक


"सैनिकहो तुमच्यासाठी घासही अडतो ओठी" ही उक्ती सत्यतेत उतरवणारे व्यक्तिमत्व.
एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देणारा अभिनेता।
चंद्रकांत गोखले
जन्म - ७ जानेवारी १९२१
मृत्यु - २० जुन २००८
।।परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील।।
।।अभिनय प्रवास।।
वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण ।
सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम।
।।पुरस्कार।।
विष्णुदास भावे गौरवपदक।
व्ही शांताराम पुरस्कार।
चिंतामनराव कोल्हटकर पुरस्कार।
नटश्रेष्ट नानासाहेब फाटक पुरस्कार।
छत्रपति शाहु महाराज पुरस्कार।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुरस्कार।।
।।देशसेवा।।
चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख
रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली। आज हा आकडा कमी वाटत
असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता।
सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते एकवेळ जेवन करत । बसने व
पायी प्रवास करत । कितीही अडचणी आल्या
तरी मदत थांबविली नाही। या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण
आदरांजली ।
Fb @ https://www.facebook.com/avchatumesh


त्यांच्या वडलांच्याच संस्कारामुळे
विक्रम गोखले यांनी  पुण्यात अपंग झालेल्या सैनिकांसाठी एक सामाजिक संस्था सुरू केली आहे
ह मो मराठे च्या एक दिवस एक माणूस मध्ये मिळाली ही माहिती।
#vidya


नाती

नाती

नात्यांना मरण नसतं ।
अगदी मृत्यु ही आड येत नाही
जेव्हा ती मनाने जोडलेली असतात।
जी तुटतात ती नाती नव्हेच।
तिथे फक्त असतात त्या अपेक्षांची ओझी।
नात्यातला ओलावा जिंवतपणी
आटतो तेव्हा खरं नात्याचं अस्तित्व संपुष्टात येतं।
एकदा जुळलेल्या
नात्याला ना संवादाची ना सहवासाची गरज असते  ना अट्टहास असतो ।

देहाच्या अंतराने नाही तर नाती
मनाच्या अंतर वाढल्यामुळे तुटतात। मतभेद जास्त झाले मतभेद सुरू झाले की नातं संपतं ।

#विद्या

भावपूर्ण श्रद्धांजली

हरी ॐ शांती ।

ई साहित्य  ची पुस्तक प्रकाशित केली होती रत्नाकर महाजन यांनी म्हणून ओळख झाली आणि mutual friend ही होते म्हणून मैत्री झाली  ।
ओरिगामी आवडता विषय त्यांचा ।
पंख मध्ये  Air India विमानाच्या इतिहासा बद्दल ही माहिती द्यायचे । fb वर संवाद ही व्हायचा विचारांची देवाण घेवाण व्हायची पोस्ट च्या प्रतिक्रिये मधून एकमेकांच्या ।

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाचे फायदे तोटे म्हणजे साहित्यिक आणि वाचकां मध्ये पत्रव्यवहार कमी झालाय ।  पत्रव्यवहारामुळे  साहित्यिकांची छान ओळख होते हे वपु च प्लेझर बॉक्स आणि  जीएची पत्रे वाचल्यावर कळलं ।

संस्कृती

समाज


दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्या शिवाय ज्यांचा दिवस संपत नाही त्याला समाज म्हणतो ..
जन्मात सुधारणार नाही ... मग ते शेजारी असो ओळखीचे असो वा अनोळखी प्रवासात भेटलेले हि कमी नाहीत ....

मराठी नवीन वर्ष

मराठी नवीन वर्षांच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच मिळतील हा वेळेवर अगदी  :)

वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा वेळेवर नाही दिल्या तर Belated होतात !

संस्कृती


संस्कृती आपण जे रोज परिधान करतो ती असते ... त्यात जेवण , राहणीमान , भाषा सगळं येतं . नुसतं सणा दिवशी पेहराव घालण संस्कृती नाही .. दक्षिण भारतीय लुंगी घालून चित्रपट बघतात त्याच्या गावी आणि महाराष्ट्र मध्ये राहून पण संस्कृती आणि भाषा जपतात .
~ विद्या


स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण


कोकणात तर एक वर्षा आधी पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली ।
कागदी पिशव्या वापरतात आता । शहरं सुधारोत ।
गावं नेहमीच स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण करण्यात पुढे च असतात।
केरळ मध्ये तर स्वतः चा कचरा स्वतः जाळतात ऐकलंय ।

#vidyams

चारोळी

Tv media दर्जा

Tv media चा दर्जा इतका घसरला  तरी राजकीय मंत्री सुद्धा का काही  करत नाहीत । दिवस भर एकच बातमी गोंजारत असतात

27.2.18

Way of life

The way you react to every situation
That happens in your life
Based on your life experience and
Attitude of yours towards your life.
#vidya #quotes

मन शुद्धी

देह की शुद्धी से ज्यादा मन की शुद्धी और सादगी का ज्यादा महत्त्व हे । अंतर्मन की शुद्धता बाहेरसे ही झलकती है की दुसरे और शृंगार की जरूरत ही नही होती । #vidya

मनावर प्रभुत्व

तुमच्या मनावर
तुमच्या विचारांचं प्रभुत्व असावं इतरांपेक्षा
तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र । नाही का ?
#vidya

28.2.18

श्री देवी mom

पहिल्यांदा पाहिला श्री देवीचा शेवटचा चित्रपट ... निशब्द करून ठेवणारा ...
तिच्या मुलीवर रेप झाला आणि न्यायालयातून न्याय मिळाला नाही म्हणून तिनेच नराधमांना  शिक्षा दिली ....
1.3.17

Secular

हिंदु आहे की नाही नक्की माहिती नसलं तरी पक्का secular होते  । आपल्या देशातली secular ची व्याख्या  हिंदु विरोध अशीच आहे।   नेहरू जिना गांधी  ने स्वतः च्या  राजकीय  स्वार्थासाठी देशाची फाळणी केली  स्वा.सावरकरांना  ते मान्य नव्हतं । तरी या देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचाच  उधो उधो होतो इतर देशभक्त नव्हते का आपल्या देशात ।

1.3.18

कृष्ण

कृष्णरंगात मन रंगले
चैतन्य अंतरी गवसले
भक्ती रंगात मन दंगले
पाहुनी तुला किती सुखावले
#विद्या

2.3.18

धुलिवंदन

आज धुलिवंदन
*****
आपल्या महाराष्ट्रात तरी हा सण साजरा करत असतील का कधी ऐकलेलं नाही।

धुलिवंदनाच्या दिवशी काही ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते ।
******

१. धूलिवंदन
होली ब्रह्मांडका एक तेजोत्सव है । होलीके दिन ब्रह्मांडमें विविध तेजोमय तरंगोंका भ्रमण बढता है । इसके कारण अनेक रंग आवश्यकताके अनुसार साकार होते हैं । तथा संबंधित घटकके कार्यके लिए पूरक एवं पोषक वातावरणकी निर्मिति करते हैं । इन रंगोंका स्वागत हेतु होलीके दूसरे दिन ‘धूलिवंदन’ का उत्सव मनाया जाता है ।

२. धूलिवंदन का महत्त्व
२ अ. त्रेतायुग के आरंभ में श्रीविष्णुद्वारा अवतार कार्य के आरंभ की स्मृति मनाना
त्रेतायुग के आरंभ में पृथ्वीपर किए गए पहले यज्ञ के दूसरे दिन श्रीविष्णु ने यज्ञस्थल की भूमि को वंदन किया एवं वहां की मिट्टी दोनों हाथोंमें उठाकर उसे हवा में उडाया अर्थात श्रीविष्णुने विभिन्न तेजोमय रंगोंद्वारा अवतार कार्य का आरंभ किया । उस समय ऋषि-मुनियोंने यज्ञ की राख अर्थात विभूति शरीरपर लगाई । तब उन्हें अनुभव हुआ कि यज्ञ की विभूति पावन होती है । उसमें सभी प्रकार के रोग दूर करने का सामर्थ्य होता है । इसकी स्मृति के लिए धूलिवंदन मनाया जाता है । इसे शिमगा भी कहते हैं ।
२ आ. अग्नितत्त्व का लाभ प्राप्त करना
होली के दिन प्रज्वलित की गई होली में प्रत्यक्ष अग्निदेवता उपस्थित रहते हैं । उनका तत्त्व दूसरे दिन भी कार्यरत रहता है । इस तत्त्व का लाभ प्राप्त करने हेतु तथा अग्निदेवता के प्रति कृतज्ञता व्यक्त करने हेतु होली के दूसरे दिन अर्थात फाल्गुन कृष्ण प्रतिपदा को सुबह होली के राख की पूजा करते है । उसके उपरांत उस राख को शरीरपर लगाकर स्नान करते हैं । इसे धूलिवंदन कहते है ।

३. धूलिवंदन कैसे मनाए ?
अ. सूर्योदय के समय होली के स्थानपर पहुंचे ।
आ. होलीपर, दूध एवं पानी छिडककर उसे शांत करें ।
इ. होलीकी विभूति को वंदन कर प्रार्थना करें …
वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ।।
अर्थ : हे धूलि, तुम ब्रह्मा-विष्णु-महेशद्वारा वंदित हो, इसलिए भूते देवी, तुम हमें ऐश्वर्य देनेवाली बनो एवं हमारी रक्षा करो ।’
ई. पश्चात् नीचे बैठकर होलीकी विभूतिको अंगूठा तथा अनामिकाकी चुटकीमें लेकर अनामिकासे अपने माथेपर अर्थात आज्ञाचक्रपर लगाएं ।
उ. उसके उपरांत वह विभूति पूरे शरीरपर लगाएं ।
Fb

अनोळखी

अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे चूकच लोकं चांगुलपणाचा गैरफायदा च घेतात  आणि हे चार चौघात( कुटूंबाशिवाय )  समाजात  वावरल्याशिवाय मुळीच कळत नाही।  #vidya

नातं

अपेक्षा असेल तिथे कोणतच नातं तग धरु शकत नाही ... अपवाद आठवला देव आस्तिक असो वा नास्तिक सर्वावर समान प्रेम करतो कि .... निस्वार्थी प्रेम फक्त दोघच करू शकतात आई आणि दुसरं देव .. ! मला वाटतं !

3.3.18

Soul

its not reality of life ... soul never dies ... to get this knowledge one has to born again and again until one knows the truth
3.3.18

प्रश्न

योग असावा लागतो प्रत्येक गोष्टी साठी ..... वेळे आधी ना वेळे नंतर... इथे प्रत्येक गोष्टी ची  वेळच यावी लागते .....!  एक जरी पान कसं बदलेल पूर्ण कथानक बदलते कि माणूस नावाच्या पुस्तकाचं... !

प्रश्नांची उत्तरं शोधणं आपल्या हातात असतं.वेळे आधी तर ती कधीच मिळतं नसतात.नाहीतर वेगळं वळण नाही का मिळालं असतं आयुष्याला 
#विद्या

Fb

Like आणि comment ची देवाण घेवाण करणं म्हणजे समानता कशी व्यवहार तो ना  । प्रत्येकाची पोस्ट वेगळी ... प्रतिक्रिया द्यायची की नाही त्यावर ठरेल की ।

4.3.18

बातमीदार

बातमीदार ( News reporter) आणि आताचे मालिका लिहिणारे यांच्यात एक साम्य असतं गोष्ट कितीही छोटी असली तरीही ताणून सांगू शकतात।

4.3.18

मौत

Glamour मौत बिकती है असं एका श्री देवी च्या बातमीत लिहिलं होतं । अजून सुद्धा नको त्या बातम्या चर्चा विनोद सुरूच आहेत।

4.3.18

मराठी

मराठी पोस्ट मराठी कविता मराठी गीत मराठी कथा पण प्रतिक्रिया मात्र इंग्रजीत
मानसिकताच बदलली नाही तर नुसतं मराठी बोला चळवळ काय फायदा
4.3.18

अभिजात मराठी

अभिजात मराठी साठी काही मराठी अभ्यासक धडपडता आहेत पण इथे तर मराठी माणूस शुद्ध मराठी बोलेल तर कठीण ।
4.3.18

Guru

Guru is the one who tells u to way to reach  towards destination.but path is the one you have to walk alone follow his words .

4 .3.18

विचार

इंग्रजी मध्ये website साठी लिहिणाऱ्याना content writer म्हटलं जातं त्यांना उत्तम पगार ही असतो आणि मराठी मध्ये 'साहित्यिक 'म्हटलं जातं जे मोफत लिहितात का तर वाचक लाभावे म्हणून ।

Quotes

Not the altitude but the attitude towards life matters a lot  to sustain life!
#Vidya  #quotes

साहित्यिकांच बदलत विश्व

साहित्यिकांच बदलत विश्व
सुरवातीला नवीन साहित्यिक सदर लिहिले जायचे वर्तमानपत्रात आणि वाचक हि लाभयचे मग त्याच पुस्तक व्हायचं । आता ई साप्ताहिक ई पुस्तक ही आहेत जी साहित्य मोफत प्रकाशित करतात । fb page आणि स्वतः  चा ब्लॉग लिहिणं।
5 .3.18

पुरोगामी विचारवंत

स्वतः ला पुरोगामी म्हणून घेणारे पुरोगामी विचारांचे  कुठे असतात ... स्वतः ला  धर्मनिरपेक्ष म्हणणारे सगळे हिंदू विरोधीच जास्त असतात ।एक बडोद्याचे भेटले होते मराठी माणूस बोलले नथुराम ने चूक केली अस इतरांना वाटलं तरी आपण छाती ठोकून सांगायच की मी नथुराम ने केलेल्या गोष्टी च समर्थन करतो।  गांधी समर्थक इतके होते तर त्यांनी हिंसेला हिंसेने उत्तर दिलंच कशाला । सरकारने तर लगेच फाशी सुनावली त्या नंतर ही नथुराम च्या नातेवाईकांना छळण्यात आलं... ब्राह्मण पुणेकर त्याच्या जातीचे होते ते डोंबिवली मध्ये स्थानिक झाले  आणि  गांधी हिंदू विरोधी च होते वध म्हणा किंवा हत्या मी नथुराम गोडसे बोलतोय पुस्तक आणि नाटक जरूर वाचावं । आजही त्या नाटकाला विरोधच केला जातो मग ते महाराष्ट्र असो वा गुजरात
। #vidya

अपेक्षा असते

 अपेक्षा असते तिथे ना मैत्री उरते ना प्रेम #vidya

निस्वार्थी प्रेम

अपेक्षा असेल तिथे कोणतच नातं तग धरु शकत नाही ... अपवाद आठवला देव आस्तिक असो वा नास्तिक सर्वावर समान प्रेम करतो कि .... निस्वार्थी प्रेम फक्त दोघच करू शकतात आई आणि दुसरं देव .. ! मला वाटतं !

soul never dies

soul never dies ... to get this knowledge one has to born again and again until one knows the truth :) 3 March 2018 21:10 

वळण

प्रश्नांची उत्तरं शोधणं आपल्या हातात असतं.वेळे आधी तर ती कधीच मिळतं नसतात.नाहीतर वेगळं वळण नाही का मिळालं असतं आयुष्याला
*******
योग असावा लागतो प्रत्येक गोष्टी साठी ..... वेळे आधी ना वेळे नंतर... इथे प्रत्येक गोष्टी ची वेळच यावी लागते .....! एक जरी पान कसं बदलेल पूर्ण कथानक बदलते कि माणूस नावाच्या पुस्तकाची ... !

#विद्या

*******

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .