हरी ॐ शांती ।
ई साहित्य ची पुस्तक प्रकाशित केली होती रत्नाकर महाजन यांनी म्हणून ओळख झाली आणि mutual friend ही होते म्हणून मैत्री झाली ।
ओरिगामी आवडता विषय त्यांचा ।
पंख मध्ये Air India विमानाच्या इतिहासा बद्दल ही माहिती द्यायचे । fb वर संवाद ही व्हायचा विचारांची देवाण घेवाण व्हायची पोस्ट च्या प्रतिक्रिये मधून एकमेकांच्या ।
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

0 comments:
Post a Comment