May 2018 2





31 May 2018 21:59
मराठी भाषेत वाचकांना मोफत ई पुस्तक उपलब्ध करून द्यायची किंवा पैसे मोजून हे तर प्रत्येकाच्या
मानसिकतेवर असतं। वपु बोलतात तसं कुठचाही विचार बदलणं हे केवढं मोठं स्थित्यंतर असतं। #vidya

31 May 2018 21:37
परीक्षेतल्या मार्काने कोण पुढे यशस्वी होणार की नाही हे थोडी ठरतं। तसही काही तर न शिकताही कले मध्ये कोणी खेळात यशस्वी होणारे ही जन्माला आलेत की।

30 May 2018 15:18
एक बातमी ऐकली आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात नेहरूंच्या अस्थी होत्या इतक्या वर्ष । आता हरवली बातमी आहे । गेल्यावरही सत्तेत राहायची भावना सुटले नसतील म्हणायच ।

30 May 2018 14:05
धर्म ग्रंथ त्यांचा ज्या भाषेत असतो ती भाषा सगळ्यांना अवगत नसते म्हणून मौलाना त्यांचे गुरू गैरफायदा घेतात ज्या नसतात त्या गोष्टी ही पसरवतात।

30 May 2018 13:41
परिस्थिती माणसाला घडवते आणि शिकवते।
#अनामिक

29 May 2018 23:58
यांची संख्या कमी असते तो पर्यंत मान खाली घालून जगतात । संख्या वाढली की मुखवटे बाजूला सरतात। मागे मुंबईत पन्नास हजारावर आलेले एकत्र।

28 May 2018 18:29
पेट्रोल चा दर कमी च असतो हे १००% कर घेतात नाहीतर या नेत्यांचे करोडो चे पगार कसे भागतील । वरुण गांधी यांनी मागेच मुद्दा काढला होता स्वतः चा पगार स्वतः ठरवतात वेतनवाढ म्हणून ।

28 May 2018 11:44
जुन्या फोटोतला सालस पणा आताच्या फोटोत गवसणारच नाही । निरागसता हरवली ना।

28 May 2018 11:07
That's why poetry are best frnds of poet .. first..

28 May 2018 11:06
आताच्या मुलांना तेव्हाच्या गरिबी बद्दल कितीही सांगितलं तरी नाही कळणार । आमच्या कडे सांगायचे वडील त्याच्या लहानपणी च्या गोष्टी । आता काळ बदलला बोलून विषय बदलायचा । पहिली शाळा त्यांच्या वर्गा पासून सुरु झाली। शाळे साठी बांधकाम ही मुलं च करायची । कर्ज घेऊन गरीबी दूर करणारे आता heart attack येऊन जातात ते पण लहान वयात । त्या पेक्षा जिद्दीने शिक्षणा च्या जोरावर यशस्वी झालेले पाहिले आहेत ।

28 May 2018 10:29
Pre poll alliance नाही post poll alliance बनवण्यात रस आहे सगळ्यांनाच । जनतेची मत शेवटी गणित मांडून एकत्र येण्या शिवाय पर्याय कुठे यांच्या कडे । इथे शिवसेना आणि भाजप विरोधकाच्या भूमिकेत आहेत । निवडणूका जवळ आल्या की असंच होतं ।


You need not aspire for or get any new state. Get rid of your present thoughts, that is all.

~ Ramana Maharshi


23 May 2018 22:38
इतर प्राण्यां सारखा मनुष्याचा जन्म मुलं जन्म करायला झाला असतो का ?आत्म उन्नती नावाचा ही प्रकार असतो की। मनुष्य जन्म शेवटच ध्येय स्व चा शोध घेणं असावं । मोक्ष असावं। किती तरी जन्मा नंतर मनुष्य जन्म मिळतो असं वाचलं आहे । ते मूल नाही म्हणून दुःखी आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे । वर्तमानाचा स्वीकार जितका उशीर तितका मानसिक शारीरिक त्रास अटळ। नियतीचा प्रारब्धाचा भाग शेवटी । #vidya




23 May 2018 12:30

संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ; नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी दुरावलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा . मृत्यु आड येतं नाही . मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya



22 May 2018 23:31

लोकशाही नाही केरळ आणि प.बंगाल धोक्यात आहे की । डोळे झाकतात ही लोकं अश्या वेळी ।

22 May 2018 22:22

जगातली सगळी दुःख आपल्याला आहेत किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती ला आहेत असा गोड गैरसमज असतो काही व्यक्तींचा । राई चा पहाड बनवण्याची गरज का वाटते । अहं आडवा येत असतो का ? याउलट स्वतः च दुःख विसरून दुसऱ्या च्या सुखाचा विचार करणारी माणस ही असतात । जी सुखी असतात ।

22 May 2018 22:09
कोणत्याही वयात आजारा मुळे किंवा अपंगत्वा मुळे दुसऱ्या वर अवलंबून राहणारी व्यक्ती जन्म घेण्या आधी च त्या व्यक्तीची जबाबदारी घेणारी एक तरी व्यक्ती आधी किंवा नंतर नक्की जन्माला येते। ह्याला म्हणीन देवाची करणी । #vidya

22 May 2018 10:19
काँग्रेस च्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती जास्त होत्या आणि दर कमी 
। आता 100 च्या 80 झाल्या तरी सरकारने दर वाढवले पेट्रोलचे।

22 May 2018 10:12
बातम्या मध्ये काल आकडे कळले 100 ला मिळायचं तेव्हा किंमत कमी होती आता पेक्षा आणि आता 80 ला मिळतंय तरी जास्त ।

21 May 2018 22:09
शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। जनतेला महागाईला सामोरं जावं लागतंच। Digital India म्हणून मिरवून काय उपयोग। तंत्रज्ञानाचा वापर काही होतं नाही हवा तसा। छोट्या देशात जेवढी पाहिजे तेवढीच शेती केली जाते। शेतमाल थेट बाजारपेठेत आणायला दलाल च कशाला लागतात । सगळी कडे च दलालांचं राज्य आहे मग शेती व्यवसाय असो वा रेल्वे चा कारभार । कधी सरकारी गोदामात धान्य कुजतं कधी शेतकरी जाळून टाकतात खराब झालं की । #vidya

21 May 2018 19:58
आता महाराष्ट्रात पेट्रोल चे भाव वाढले यात कर्नाटक निवडणूकीचा काय संबंध। zee news ची बातमी मात्र अशीच आहे ।

21 May 2018 14:25
कोकण तात्काळच्या रेल्वे तिकीट साठी पण Agent गिरी सुरु असते । 100-150 ची तिकीट 600-700 ला विकतात। रेल्वे पोलिसांच ही कमिशन l बंद व्हायला हवं।

19 May 2018 23:26
दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।

17 May 2018 22:54
#karnatakanews
आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।

17 May 2018 22:54
#karnatakanews
आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।

17 May 2018 12:10
राजकीय नेते निवडणूक सत्तेत येण्यासाठी लढत असतात आणि जनता राजकीय पक्षांचे विचार पटले नाही तरी कोणी राजकारणात मात्र शिरत नाही। बाकी राजकारणी राजकारण करणार नाही तर कोण करणार । तसही राजकारण कंपनी मध्ये इतर ठिकाणी जिथे नको तिथे ही होतच असतं की । #vidya

16 May 2018 23:42
दहशतवाद्यांना
धर्म नसतो । तरी रमजान मध्ये Ceasefire बंदी घालण्यात आली आहे । #फिरभीमेरादेशमहान

16 May 2018 23:36
शत्रु ला हरवलं मात्र स्वकीयांनी घात केला। #छत्रपतीसंभाजीमहाराजांचाइतिहास

16 May 2018 23:02
मागे सरकारी दवाखाण्यात जाहिरात पाहिली .अभियान मुली वाचवा आणि कारण काय दिलंय की मुलांना सूना कश्या मिळतील। मानसिकता काही बदलली नाही।

15 May 2018 11:45
दिल्लीचा लालकिल्ला हा देखभालीसाठी इतके वर्ष इमामांच्या ताब्यात होता. वर काही कोटी रुपये सरकार त्यांना द्यायचे.

काही लक्षात आले का ?

15 May 2018 11:44
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात, AMU मधे SC/ST विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शिष्यवृत्ती/ आरक्षण नाही. कारण तिथे विशेष मुस्लिम कायदा आहे.   Atul Agnihotri




13 May 2018 21:25
आजरा पेक्षा मानसिक त्रास वाईट । सहनशक्ती प्रत्येकाची वेगळी असते।

13 May 2018 20:02
दिवस साजरा करायचा का कोणता यावर चर्चा असतात नेहमीच्याच । आज होता जागतिक आई दिवस । मातृत्व दिवस नाही। आता काही सासू सुनांना छळतात वारस मिळाला नाही म्हणून मग यांत समाज वाईट आहे की । समाजाला सुधारा की विचारांनी । दिवस साजरा न करण्याचं कारण काय काय शोधून काढतील त्यांनाच माहिती । ज्यांना वाटेल त्यांनी दिवस साजरे करावेत नाही त्यांनी नाही । #vidya

13 May 2018 18:11
हे असंच चालू राहणार । मराठी माणूसच हिंदी ने सुरवात करतो संवाद करताना ।

12 May 2018 12:53
कोणी चित्रपट किंवा नाटक बघा असं सुचवलं तेव्हाच गेलेलं बरं। तसेही दर्जेदार चित्रपट कमीच येतात । आणि महा गुरु चे चित्रपट असला तर टाळलेलाच बरा । #vidya

12 May 2018 12:34
खोदा पहाड निकला चुहा ।
चित्रपटांच्या Marketing चा फंडा । तुम्ही प्रसिद्ध झालात म्हणून कोणतीही भूमिका स्वीकारायला मोकळे । ही मराठी चित्रपट करणाऱ्याचं वास्तव। हिंदी मध्ये कलाकार कोणता त्याला विचारात घेऊन चित्रपट बनवला जातो।

12 May 2018 12:29
मालिका असो वा चित्रपट पैश्याचा खेळ आहे नुसता। दर्जेदार असं कधीतरी येतं।

12 May 2018 12:22
चित्रपटाची जितकी प्रसिद्धी करतात त्या पेक्षा अधिक नकारात्मक प्रतिक्रिया पसरली पाहिजे म्हणजे लवकरात लवकर चित्रपट आपटतील। social media best आहे । loss मध्ये गेल्या शिवाय यांची बुद्धी ठिकाणावर येणार नाही।

11 May 2018 22:18
आजाराने घात केला। मग मनाने । धाडसी कितीही असलं तरी त्याला मर्यादा नाही। शेवटच्या श्वासा पर्यंत संघर्ष अटळ असतो।

11 May 2018 22:02
आजाराने घात केला। मग मनाने । धाडसी कितीही असलं तरी त्याला मर्यादा नाही। शेवटच्या श्वासा पर्यंत संघर्ष अटळ असतो।

11 May 2018 19:16
Living life according to hindu scripture is always better than being hindu by birth . #vidya

11 May 2018 18:56
आता बिनदास्त भात ,तूरडाळ ,गोड पदार्थ खायचे आणि नंतर शुगर वाढली म्हणून गडबड करायची । ह्याला म्हणतात भोगा कर्माची फळं। 

**ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं ।

11 May 2018 18:28
अनुभवाने माणूस शहाणा होतो। म्हणून शांत राहिलेलं उत्तम। संवाद नाही झाले तरी वाद तरी टळतात..!

11 May 2018 12:43
आपला समाज मागासलेला आहे म्हणायचं । बाहेरच्या देशात तलाक घेतलेले असो वा विधवा विधूर दुसरा विवाह सहज शक्य असतो । अविवाहित मुलगा विवाहित बाई अशी ही लग्न होतात ।
11 May 2018 12:41
हो समाजाची मानसिकता बदलली नाही अजून । नुसतं कायद्याने काय होतय । इकडे काही दुसऱ्या ला सतवायला ही तलाक देत नाही आणि ज्यांनी घेतले त्यांच्या चुका शोधण्यात त्याच्या विषयी gossiping करणारे ही असतात मंडळी । दुसरं लग्न करणं अजून तरी सहज नाही आपल्या इथे । मग ते विधवेचं असो वा तलाक झाल्यावरच ।




May 2018



10 May 2018 12:27
शेजार धर्म सोडा.. आज काल ... अतिथी देवो भव (नाते वाईक अपवाद असू शकतात) हे ही कमी झालंय।
व्यस्त आयुष्यात इतरांना द्यायला ना वेळ ना आवड राहिली पूर्वी सारखी।
माणूस निसर्गा पासून लांब जातोय तसा माणसा पासून ही ।
चर्चा ऐकली ibn lokmat वर एका सतरा वर्षाच्या मुलीने समाजाने
मैत्री स्वीकारली नाही ना वडलांनी म्हणून देहहत्या केली । मन मोकळं करायला ...
बोलायला ना तिला आई होती ना एक तरी मित्र.. मैत्रिणी । #vidya

9 May 2018 23:52
लेखकांनी लिहिलेल्या गोष्टी काल्पनिक असतात हे कधी कधी ओळखीच्या
व्यक्तीच लेखन वाचताना फार च विसरायला होतं  ।

9 May 2018 23:41
राजनीती में नौटंकी आम बात होती है ।

9 May 2018 22:48
जगात कुठलीच गोष्ट निरस नाही.आहेत ती फक्त अरसिक माणसे.... ! वि स खांडेकर


9 May 2018 22:40
वारस आहे कोणाचा म्हणून फावलं । नाहीतर काँग्रेस मध्येच याच्या विरोधी बोलणाऱ्यांची कमी नाही इतरांचं तर जाऊ दे ।



8 May 2018 21:57
ख़्वाब अच्छे है । काँग्रेसी पप्पु ला पंतप्रधान बनवायची स्वप्न बघता आहेत।






8 May 2018 23:48
आपल्या वाचून कोणाचं अडणार नाही ही भावना मन शांती देते । अहंकार कमी करते।

8 May 2018 22:24
विद्वत्ता ही बाळगायची गोष्ट असते मिरवायची नाही।
#सलीलकुलकर्णी

8 May 2018 21:54
शाळेत नुसतं पाठवून काय उपयोग । माणसात माणुसकी रुजावी की । माणसाचा माणूस होण्या साठी कोणी काही करत नाही। जसा कुंभार आकार देतो तसं मन घडवायला नको का। त्यालाच म्हणतात संस्कार । कोणाशी कसं वागावं। कोणत्या परिस्थितीत कसं वागावं। इत्यादी सगळं । जगजीत सिंग सांगतात धर्म रूढी परंपरा नाही धर्म जगण्याची कला आहे तोच धार्मिक । #vidya

7 May 2018 11:15
मालिका कोणती बघावी याची निवड मालिकेचा विषयच ठरवतो। कधी सुरवातीला खूप चांगली असणारी मालिका नंतर कथानक बदलत (वळणं ) तसं नावडती ही होते।

5 May 2018 11:16
नाती काय सगळ्या वेळी एक सारखी कुठे राहतात वेळ बदलते तशी ती ही बदलतात । जितक्या लवकर बदल स्वीकारू तितका त्रास कमी । औपचारिक बोलणं सुरू झालं की समजावं अंतर वाढलं । न जुळलेली नाती ती ।

5 May 2018 11:15
ती माया आणि ते वात्सल्य हरवलंय काळाच्या ओघात । आई म्हणजे जबाबदारी वाटते । तसही जे मनात असतं ते च ओठावर येत। मायेचा झरा ओथंबून वाहायला आईपण जगावं लागतं की तुमच्या आमच्या आई सारखं ।



4 May 2018 09:28
तूच तुझ्या सुखाचं कारण 
आहेस। तूच तुझ्या दुःखा च कारण आहेस।
#vidya

4 May 2018 09:27
You are alone responsible for your happiness and also too your own sadness.
#vidya


5 May 2018 10:58
तसा आमच्या इथे येतात वासुदेव विठ्ठलाच गाणं गातो । आज मात्र पूर्ण गाणं गायच्या आतच त्याला watchman ने का कोणी दुसरी कडे जायला सांगितलं । 

Life reveals its secret on right time. #Vidya


  



5 May 2018 23:48
समविचारी व्यक्तीशी ... विचारांचं आदान प्रदान केलं..मन मोकळं केलं तर मन शांत होतं ..




5 May 2018 10:55
जेव्हा वासुदेवाचे शब्द कानावर पडतात आणि जाग येते तेव्हाची सकाळ सुखदच

8 May 2018 22:03
उत्तर प्रदेशात तर सहावी सातवी ची मुलं इकडे महाराष्ट्रात येतात कमवायला पण स्त्री ला मान काही देता येत नाही । थुकपट्टी करून पैसे कमवतात ।

8 May 2018 22:01
जर उत्तम माणूस घडला तर इतरांना त्रास ही होणार नाही ।
मुलांना उच्च शिक्षण देऊन काय उपयोग बातम्या येतातच वय झालं की पालकांना सोडून देतात मुलं।

4 May 2018 20:29
पशू पेक्षा बुध्यांक जास्त असतो ।
म्हणून धर्माने बंधन नाही घातली तर यांचा पाय घसरतो ।इतकं लहरी मन ।
माणूस आहे धर्म पाळो किंवा न पाळो वासना ज्याला आवरता येत नाही तो पशू ।

4 May 2018 20:22
स्वतः च्या विचारांनी जर स्त्री जगायला लागली तर समाजाच्या आधी घरच्या लोकां ना पचत नाही ।
पुरुष प्रधान संस्कृती।

2 May 2018 15:05
कोकणातले लालू राज्यसभेचे सदस्य झालेत आता ।
जनता पक्षाचे सुभ्रमण्यम स्वामी काँग्रेस च्या जावया वर इतके आरोप केले ।
सत्तेत येऊन त्यांनी काय केलं। चोराच्या हातात सत्ता म्हणायची फक्त नाव पक्ष बदलतात ।
सगळे एका माळेचे मणी ।

2 May 2018 14:31
नाती काय सगळ्या वेळी एक सारखी कुठे राहतात वेळ बदलते
तशी ती ही बदलतात । जितक्या लवकर बदल स्वीकारू तितका त्रास कमी ।
औपचारिक बोलणं सुरू झालं की समजावं अंतर वाढलं । न जुळलेली नाती ती ।

2 May 2018 13:49
धर्माच्या नावाखाली रेप होतात !

2 May 2018 13:38
हो ना trp वाढेल त्याच बातम्या share करतात .
अकरा वर्षाच्या मुलीवर मदरसा मध्ये रेप झाला बातमी पण आली
तरी एकाने ही ना कविता share केली ना बातमी ।
मंदिर मधली बातमी खरी खोटी माहिती नाही तरी किती ते धर्मा
विरुद्ध लेखन ।selective coverage . Selective reaction.

2 May 2018 13:26
स्त्रियांना जनावरा पेक्षा ही वाईट वागवलं जातं। नोकरा समान।
मौलाना चे धंदे हलाला बंद झाले ना म्हणून हे असले वाईट कृत्य
करायला सुरू केलं असणार । इथल्यादेशातील च मुस्लिम culture वाईट आहे
।Muslim country तरी सुधारल्या आहेत मग पाकिस्तान मध्ये तीन
तलाक कधीच रद्द केलं होतं बातम्या मध्ये ऐकलं ।

2 May 2018 13:21
मी मागे वाचली होती बातमी भारतीय मुस्लिम मुलीचा वयस्कर परदेशातील एक सोबत विवाह करायला लावला ।

2 May 2018 13:19
तीन तलाक बंद झाला तसं हलाला बंद झाला ।
मौलवी धर्माच्या नावाने रेप च करायचे ।मुस्लिम स्त्रियांनी चांगला च लढा दिला ।

1 May 2018 13:27
आस्तिक माणसं अशीच असतात जे वाट्याला येईल
तसं आयुष्य भोगतात आणि देवाला तक्रार करत नाही कधीच । भोळी भाबडी असतात हे एक कारण ।

1 May 2018 11:34
प्राणी पक्ष्यां साठी देव आणि धर्म ही गोष्ट तरी आहे
का हा प्रश्न । देवावर विश्वास ठेवायला त्याचा आशीर्वाद
आणि विवेक बुद्धी लागते मग बोलतो भक्त किंवा ज्ञानी म्या ब्रह्म पाहिले। कबीर बोलतात *मोको कहाँ ढूंढें बन्दे,
मैं तो तेरे पास में ।

6 May 2018 21:05
बुद्ध नास्तिकाला सांगतात  देव आहे
आणि साधना केलेल्या आस्तिकाला सांगतात
देव नाही

6 May 2018 21:05
बुद्ध नास्तिक होते। ज्ञान मिळाल्यावर त्यांनी नास्तिकाला सांगीतले " देव आहे "
आणि जास्त साधना केलेल्या अस्तिकाला सांगितले "देव नाही " .

6 May 2017 00:32
मैत्री सर्व वयाच्या माणसांशी करावी प्रत्येका कडे काही ना काही नवीन असतं
सांगण्यासारखं आणि आपल्याला शिकण्यासारखं ... !
ताबीज होते है कुछ लोग गले लगते ही सुकून मिलता है. #अनामिक

#quotes
Life reveals its secret on right time. #Vidya

4 May 2018 09:28
तूच तुझ्या दुःखाचं कारण
आहेस। तूच तुझ्या दुःखा च कारण आहेस।
#vidya

4 May 2018 09:27
You are alone responsible for your happiness and also too your own sadness.
#vidya

3 May 2018 21:44
जगातलं जे जे उत्तम आहे त्याचा आस्वाद घेण्याचा
निर्णय आपणच करावा लागतो. दुसरा पर्याय असतो
जे मिळेल त्यावर समाधान मानण्याचा.
निर्णय आपलाच. #नाम

3 May 2018 21:28
यश स्वतः साठी मिळवायचं असतं की इतरांच्या साठी ।
स्वतः ला समाधान मिळालं ध्येय पूर्ण झालं तरी काही जण का धडपडतात ।
इथे fb वर आयुष्यातली एकच मोठी पोस्ट लिहिली असते ती वाचा
म्हणून सगळ्यांना msg करून सांगणार ... प्रकाशकांच्या fb page ला सुद्धा सोडलं नाही ।
ही कसली मानसिकता का अहं च । phd केली किती कष्टाने .. हे सांगणारी ती पोस्ट ।
संघर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात असतो की । #vidya

2 May 2018 19:29

Life just like river .... One has to flow. With or without... it doesn't matter..
never stop... As it is life not death... To mourn .. or grief.. #vidya

2 May 2018 19:29
#vidya
तुर्की मधील स्त्रिया खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत। एक महिला तलाक झाल्यावरही मोठ्या
खोलीत एकटी आयुष्य जगते। तिच्या मनात त्या जोडीदारा विषयी काही राग नाही आकस नाही ।
मुक्त दोघे। मैत्री ही पुढे टिकवतात।ह्यालाच म्हणतात मनाने कणखर होणं । समाज ही तसा असावा लागतो म्हणा।

2 May 2018 19:29
वयाच्या प्रत्येक नव नव्या ओळखी होतात !
त्यात काळ जातो ! तश्या जुन्या होतात ! कधी व्यस्त असल्यामुळे संपर्क तुटतो आणि अचानक पुन्हा अवतरतात
खऱ्या आयुष्यात ! मग आठवणी आणि काळ भरभर वाहू लागतो !!
बदललेलं जग हि उमगतं ! आपलं माणूस बदलू नये इतकी अपेक्षा असते
!
ती पूर्ण झाली कि जग जिंक्ल्यासारखं वाटतं !
हीच खरी कमाई माणूस म्हणून मिळवलेली !

2 May 2018 14:32
नाती काय सगळ्या वेळी एक सारखी कुठे राहतात वेळ बदलते तशी ती ही बदलतात ।
जितक्या लवकर बदल स्वीकारू तितका त्रास कमी । औपचारिक बोलणं सुरू झालं की समजावं अंतर वाढलं ।
न जुळलेली नाती ती । मनाच नातं कधी दुरावत नाही संवाद झाला किंवा नाही।

1 May 2018 22:14
पशुओं के लिए न तो कोई परमात्मा है , न कोई आत्मा है।
पशुओं के लिए न कोई सत्य है , न कोई जीवन की खोज है । #osho

संवाद




संवाद संपला कि मनाची अंतरे वाढतात ; नाती हरवतात . एकमेकांना समजून घेणं संपतं. जिवंतपणी दुरवलेली नाती तोच अंत असतो नात्याचा खरा . मृत्यु आड येतं नाही . मनाची नाती मात्र जवळ नसली तरी सोबत असतात . #vidya


#vidyams

बटाटा भाजी



बटाटा भाजी
मध्यम आकारात बटाटी कापावी
हिरवा मसाला मालवणी
मीठ आणि हळद बटाटा ला लावून ठेवावी
फोडणीसाठी नॉन स्टीक पॅन मध्ये
तेल राई कडीपत्ता घालावा कांदा कापलेला घालून परतावा ।
नंतर आलं लसूण घालावीत।
बटाटा घालून परतावा ।
वाफेवर पाच सात मिनिटं ठेवावी भाजी शिजत ।


#vidyams

शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही


शेतमालाला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। जनतेला महागाईला सामोरं जावं लागतंच। Digital India म्हणून मिरवून काय उपयोग। तंत्रज्ञानाचा वापर काही होतं नाही हवा तसा। छोट्या देशात जेवढी पाहिजे तेवढीच शेती केली जाते। शेतमाल थेट बाजारपेठेत आणायला दलाल च कशाला लागतात । सगळी कडे च दलालांचं राज्य आहे मग शेती व्यवसाय असो वा रेल्वे चा कारभार । कधी सरकारी गोदामात धान्य कुजतं कधी शेतकरी जाळून टाकतात खराब झालं की । #vidya



#vidyams

दुःख


जगातली सगळी दुःख आपल्याला आहेत किंवा आपल्या जवळच्या व्यक्ती ला आहेत असा गोड गैरसमज असतो काही व्यक्तींचा । राई चा पहाड बनवण्याची गरज का वाटते । अहं आडवा येत असतो का ? याउलट स्वतः च दुःख विसरून दुसऱ्या च्या सुखाचा विचार करणारी माणस ही असतात । जी सुखी असतात ।



#vidyams

जबाबदारी

कोणत्याही वयात आजारा मुळे किंवा अपंगत्वा मुळे दुसऱ्या वर अवलंबून राहणारी व्यक्ती जन्म घेण्या आधी च त्या व्यक्तीची जबाबदारी घेणारी , काळजी घेणारी एक तरी व्यक्ती आधी किंवा नंतर नक्की जन्माला येते। ह्याला म्हणीन देवाची करणी । #vidya






#vidyams

धिरडे

धिरडे
तेल किंवा तूप
चपाती पीठ
कांदा
टोमॅटो
जिरा
हळद
मिरची
मीठ
सगळं साहित्य एकत्र करून पाणी घालून छान मिक्स करावं । पोळ्या सारख batter होईल । भिड किंवा non stick pan मध्ये
तेल घालून धिरड करावं।



Veg sandwitch

Sandwitch recipe

कैरी
2 लसूण
2 मिरची
खोबरं
कोथिंबीर
मीठ
चटणी तयार
पाणी न घालता वाटायचं

काकडी ,टोमॅटो  कापून घ्यायचा
Bread ला butter , चटणी लावायची , कांदा काकडी  ,टोमॅटो, शिमला मिरची , उकडलेला बटाटा भाजी वर पुन्हा bread ठेवून टोमॅटो sauce सोबत खावे ।

पेट्रोल चे भाव

आता महाराष्ट्रात पेट्रोल चे भाव वाढले यात कर्नाटक निवडणूकीचा काय संबंध। zee news ची बातमी मात्र अशीच आहे ।

संवाद



संवादा मुळे नाती टिकतात । टाळी एकाने हाताने वाजत नाही। नाती टिकवायला दोघांनाही तितकीच ओढ असावी लागते । तितकाच जिव्हाळा , आपुलकी प्रेम असावं लागतच की । समजूतदार पणा ची पातळी प्रत्येकाची वेगळी असते वय, अनुभव .
*******

दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।

*******
आयुष्यातील परिस्थिती नवे धडे गिरवायला भागच पाडत असते की प्रत्येकाची



*******
दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।

*******

दुसऱ्या व्यक्तीला नातं टिकवण्यात रस नसेल । संवाद करण्याची इच्छा च नसेल तर अश्या नात्यात अजून गुंतत गेलो आणि अपेक्षा ठेवल्या तर त्रास आपल्यालाच होतो की। लांब राहिलेलं च बरं की। नात्यात किंमत नसेल ती नाती टिकवण्यात आणि त्या साठी धडपडण्यात काय अर्थ ।
*******
देहाच्या अंतराने नव्हे ।
तर मनाची अंतरे वाढली की नाती तुटतात।
*******


#vidyams

संविधान



आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।

17 May 2018

#vidyams

राजकारण


राजकीय नेते निवडणूक सत्तेत येण्यासाठी लढत असतात आणि जनता राजकीय पक्षांचे विचार पटले नाही तरी कोणी राजकारणात मात्र शिरत नाही। बाकी राजकारणी राजकारण करणार नाही तर कोण करणार । तसही राजकारण कंपनी मध्ये इतर ठिकाणी जिथे नको तिथे ही होतच असतं की ।

#vidyams

त्रिशंकू निवडणूकीचा निकाल


17 May 2018
#karnatakanews
आपल्या संविधानात कायदा केलाच नाही की कोणी त्रिशंकू निवडणूकीचा निकाल लागला की काय निर्णय राज्यपाल यांनी घ्यावा । #ibnlokmat बेधडक मध्ये न्यायमूर्ती उल्हास बापट यांनी सांगितलं कायदा बनवा ... खेळा पूर्वीचे नियम माहिती असले की खेळ खेळायला सोपं जातं । राज्यपाल कोणतंही मत घेऊ शकतो नाहीतर ।



#vidyams

फिर भी मेरा देश महान



दहशतवाद्यांना धर्म नसतो । तरी रमजान मध्ये Ceasefire बंदी घालण्यात आली आहे ।

 #फिरभीमेरादेशमहान

#vidyams

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास


शत्रु ला हरवलं मात्र स्वकीयांनी घात केला। #छत्रपतीसंभाजीमहाराजांचाइतिहास

16 May 2018


#vidyams

मुली वाचवा


मागे सरकारी दवाखाण्यात जाहिरात पाहिली .अभियान मुली वाचवा आणि कारण काय दिलंय की मुलांना सूना कश्या मिळतील। मानसिकता काही बदलली नाही।

16 May 2018


#vidyams

तुम ख़्वाब

happiness



You are alone responsible for your happiness and also too your own sadness.
#vidya


कारण

तूच तुझ्या सुखाचं कारण
आहेस। तूच तुझ्या दुःखा च कारण आहेस।
#vidya



अवस्था

ही अवस्था म्हणजे श्वास असतो लिहिणाऱ्याचा । मन मोकळं  होऊन लिहीत राहणं उत्तम नाही तर घुसमट होते   ।#vidya

यश


यश स्वतः साठी मिळवायचं असतं की इतरांच्या साठी । स्वतः ला समाधान मिळालं ध्येय पूर्ण झालं तरी काही जण का धडपडतात । इथे fb वर आयुष्यातली एकच मोठी पोस्ट लिहिली असते ती वाचा म्हणून सगळ्यांना msg करून सांगणार ... प्रकाशकांच्या fb page ला सुद्धा सोडलं नाही । ही कसली मानसिकता का अहं च । phd केली किती कष्टाने .. हे सांगणारी ती पोस्ट । संघर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात असतो की । #vidya

3 May 2018 21:28

बाई






बाई च वय झालं की दिसतं तिच्या चेहऱ्यावर । थकली आहे किती ते ही जाणवतं मग ।#vidya

life quote


life quote







vidyams
~ विद्या

Life



Life





Life just like river .... One has to flow. With or without... it doesn't matter.. never stop... As it is life not death... To mourn .. or grief.. #vidya

स्त्री आणि स्वतंत्र


तुर्की मधील स्त्रिया खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत। एक महिला तलाक झाल्यावरही मोठ्या खोलीत एकटी आयुष्य जगते। तिच्या मनात त्या जोडीदारा विषयी काही राग नाही आकस नाही । मुक्त दोघे। मैत्री ही पुढे टिकवतात।ह्यालाच म्हणतात  मनाने  कणखर होणं । समाज ही तसा असावा लागतो म्हणा।"
#vidya

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .