तुर्की मधील स्त्रिया खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत। एक महिला तलाक झाल्यावरही मोठ्या खोलीत एकटी आयुष्य जगते। तिच्या मनात त्या जोडीदारा विषयी काही राग नाही आकस नाही । मुक्त दोघे। मैत्री ही पुढे टिकवतात।ह्यालाच म्हणतात मनाने कणखर होणं । समाज ही तसा असावा लागतो म्हणा।"
#vidya
0 comments:
Post a Comment