May 2018



10 May 2018 12:27
शेजार धर्म सोडा.. आज काल ... अतिथी देवो भव (नाते वाईक अपवाद असू शकतात) हे ही कमी झालंय।
व्यस्त आयुष्यात इतरांना द्यायला ना वेळ ना आवड राहिली पूर्वी सारखी।
माणूस निसर्गा पासून लांब जातोय तसा माणसा पासून ही ।
चर्चा ऐकली ibn lokmat वर एका सतरा वर्षाच्या मुलीने समाजाने
मैत्री स्वीकारली नाही ना वडलांनी म्हणून देहहत्या केली । मन मोकळं करायला ...
बोलायला ना तिला आई होती ना एक तरी मित्र.. मैत्रिणी । #vidya

9 May 2018 23:52
लेखकांनी लिहिलेल्या गोष्टी काल्पनिक असतात हे कधी कधी ओळखीच्या
व्यक्तीच लेखन वाचताना फार च विसरायला होतं  ।

9 May 2018 23:41
राजनीती में नौटंकी आम बात होती है ।

9 May 2018 22:48
जगात कुठलीच गोष्ट निरस नाही.आहेत ती फक्त अरसिक माणसे.... ! वि स खांडेकर


9 May 2018 22:40
वारस आहे कोणाचा म्हणून फावलं । नाहीतर काँग्रेस मध्येच याच्या विरोधी बोलणाऱ्यांची कमी नाही इतरांचं तर जाऊ दे ।



8 May 2018 21:57
ख़्वाब अच्छे है । काँग्रेसी पप्पु ला पंतप्रधान बनवायची स्वप्न बघता आहेत।






8 May 2018 23:48
आपल्या वाचून कोणाचं अडणार नाही ही भावना मन शांती देते । अहंकार कमी करते।

8 May 2018 22:24
विद्वत्ता ही बाळगायची गोष्ट असते मिरवायची नाही।
#सलीलकुलकर्णी

8 May 2018 21:54
शाळेत नुसतं पाठवून काय उपयोग । माणसात माणुसकी रुजावी की । माणसाचा माणूस होण्या साठी कोणी काही करत नाही। जसा कुंभार आकार देतो तसं मन घडवायला नको का। त्यालाच म्हणतात संस्कार । कोणाशी कसं वागावं। कोणत्या परिस्थितीत कसं वागावं। इत्यादी सगळं । जगजीत सिंग सांगतात धर्म रूढी परंपरा नाही धर्म जगण्याची कला आहे तोच धार्मिक । #vidya

7 May 2018 11:15
मालिका कोणती बघावी याची निवड मालिकेचा विषयच ठरवतो। कधी सुरवातीला खूप चांगली असणारी मालिका नंतर कथानक बदलत (वळणं ) तसं नावडती ही होते।

5 May 2018 11:16
नाती काय सगळ्या वेळी एक सारखी कुठे राहतात वेळ बदलते तशी ती ही बदलतात । जितक्या लवकर बदल स्वीकारू तितका त्रास कमी । औपचारिक बोलणं सुरू झालं की समजावं अंतर वाढलं । न जुळलेली नाती ती ।

5 May 2018 11:15
ती माया आणि ते वात्सल्य हरवलंय काळाच्या ओघात । आई म्हणजे जबाबदारी वाटते । तसही जे मनात असतं ते च ओठावर येत। मायेचा झरा ओथंबून वाहायला आईपण जगावं लागतं की तुमच्या आमच्या आई सारखं ।



4 May 2018 09:28
तूच तुझ्या सुखाचं कारण 
आहेस। तूच तुझ्या दुःखा च कारण आहेस।
#vidya

4 May 2018 09:27
You are alone responsible for your happiness and also too your own sadness.
#vidya


5 May 2018 10:58
तसा आमच्या इथे येतात वासुदेव विठ्ठलाच गाणं गातो । आज मात्र पूर्ण गाणं गायच्या आतच त्याला watchman ने का कोणी दुसरी कडे जायला सांगितलं । 

Life reveals its secret on right time. #Vidya


  



5 May 2018 23:48
समविचारी व्यक्तीशी ... विचारांचं आदान प्रदान केलं..मन मोकळं केलं तर मन शांत होतं ..




5 May 2018 10:55
जेव्हा वासुदेवाचे शब्द कानावर पडतात आणि जाग येते तेव्हाची सकाळ सुखदच

8 May 2018 22:03
उत्तर प्रदेशात तर सहावी सातवी ची मुलं इकडे महाराष्ट्रात येतात कमवायला पण स्त्री ला मान काही देता येत नाही । थुकपट्टी करून पैसे कमवतात ।

8 May 2018 22:01
जर उत्तम माणूस घडला तर इतरांना त्रास ही होणार नाही ।
मुलांना उच्च शिक्षण देऊन काय उपयोग बातम्या येतातच वय झालं की पालकांना सोडून देतात मुलं।

4 May 2018 20:29
पशू पेक्षा बुध्यांक जास्त असतो ।
म्हणून धर्माने बंधन नाही घातली तर यांचा पाय घसरतो ।इतकं लहरी मन ।
माणूस आहे धर्म पाळो किंवा न पाळो वासना ज्याला आवरता येत नाही तो पशू ।

4 May 2018 20:22
स्वतः च्या विचारांनी जर स्त्री जगायला लागली तर समाजाच्या आधी घरच्या लोकां ना पचत नाही ।
पुरुष प्रधान संस्कृती।

2 May 2018 15:05
कोकणातले लालू राज्यसभेचे सदस्य झालेत आता ।
जनता पक्षाचे सुभ्रमण्यम स्वामी काँग्रेस च्या जावया वर इतके आरोप केले ।
सत्तेत येऊन त्यांनी काय केलं। चोराच्या हातात सत्ता म्हणायची फक्त नाव पक्ष बदलतात ।
सगळे एका माळेचे मणी ।

2 May 2018 14:31
नाती काय सगळ्या वेळी एक सारखी कुठे राहतात वेळ बदलते
तशी ती ही बदलतात । जितक्या लवकर बदल स्वीकारू तितका त्रास कमी ।
औपचारिक बोलणं सुरू झालं की समजावं अंतर वाढलं । न जुळलेली नाती ती ।

2 May 2018 13:49
धर्माच्या नावाखाली रेप होतात !

2 May 2018 13:38
हो ना trp वाढेल त्याच बातम्या share करतात .
अकरा वर्षाच्या मुलीवर मदरसा मध्ये रेप झाला बातमी पण आली
तरी एकाने ही ना कविता share केली ना बातमी ।
मंदिर मधली बातमी खरी खोटी माहिती नाही तरी किती ते धर्मा
विरुद्ध लेखन ।selective coverage . Selective reaction.

2 May 2018 13:26
स्त्रियांना जनावरा पेक्षा ही वाईट वागवलं जातं। नोकरा समान।
मौलाना चे धंदे हलाला बंद झाले ना म्हणून हे असले वाईट कृत्य
करायला सुरू केलं असणार । इथल्यादेशातील च मुस्लिम culture वाईट आहे
।Muslim country तरी सुधारल्या आहेत मग पाकिस्तान मध्ये तीन
तलाक कधीच रद्द केलं होतं बातम्या मध्ये ऐकलं ।

2 May 2018 13:21
मी मागे वाचली होती बातमी भारतीय मुस्लिम मुलीचा वयस्कर परदेशातील एक सोबत विवाह करायला लावला ।

2 May 2018 13:19
तीन तलाक बंद झाला तसं हलाला बंद झाला ।
मौलवी धर्माच्या नावाने रेप च करायचे ।मुस्लिम स्त्रियांनी चांगला च लढा दिला ।

1 May 2018 13:27
आस्तिक माणसं अशीच असतात जे वाट्याला येईल
तसं आयुष्य भोगतात आणि देवाला तक्रार करत नाही कधीच । भोळी भाबडी असतात हे एक कारण ।

1 May 2018 11:34
प्राणी पक्ष्यां साठी देव आणि धर्म ही गोष्ट तरी आहे
का हा प्रश्न । देवावर विश्वास ठेवायला त्याचा आशीर्वाद
आणि विवेक बुद्धी लागते मग बोलतो भक्त किंवा ज्ञानी म्या ब्रह्म पाहिले। कबीर बोलतात *मोको कहाँ ढूंढें बन्दे,
मैं तो तेरे पास में ।

6 May 2018 21:05
बुद्ध नास्तिकाला सांगतात  देव आहे
आणि साधना केलेल्या आस्तिकाला सांगतात
देव नाही

6 May 2018 21:05
बुद्ध नास्तिक होते। ज्ञान मिळाल्यावर त्यांनी नास्तिकाला सांगीतले " देव आहे "
आणि जास्त साधना केलेल्या अस्तिकाला सांगितले "देव नाही " .

6 May 2017 00:32
मैत्री सर्व वयाच्या माणसांशी करावी प्रत्येका कडे काही ना काही नवीन असतं
सांगण्यासारखं आणि आपल्याला शिकण्यासारखं ... !
ताबीज होते है कुछ लोग गले लगते ही सुकून मिलता है. #अनामिक

#quotes
Life reveals its secret on right time. #Vidya

4 May 2018 09:28
तूच तुझ्या दुःखाचं कारण
आहेस। तूच तुझ्या दुःखा च कारण आहेस।
#vidya

4 May 2018 09:27
You are alone responsible for your happiness and also too your own sadness.
#vidya

3 May 2018 21:44
जगातलं जे जे उत्तम आहे त्याचा आस्वाद घेण्याचा
निर्णय आपणच करावा लागतो. दुसरा पर्याय असतो
जे मिळेल त्यावर समाधान मानण्याचा.
निर्णय आपलाच. #नाम

3 May 2018 21:28
यश स्वतः साठी मिळवायचं असतं की इतरांच्या साठी ।
स्वतः ला समाधान मिळालं ध्येय पूर्ण झालं तरी काही जण का धडपडतात ।
इथे fb वर आयुष्यातली एकच मोठी पोस्ट लिहिली असते ती वाचा
म्हणून सगळ्यांना msg करून सांगणार ... प्रकाशकांच्या fb page ला सुद्धा सोडलं नाही ।
ही कसली मानसिकता का अहं च । phd केली किती कष्टाने .. हे सांगणारी ती पोस्ट ।
संघर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात असतो की । #vidya

2 May 2018 19:29

Life just like river .... One has to flow. With or without... it doesn't matter..
never stop... As it is life not death... To mourn .. or grief.. #vidya

2 May 2018 19:29
#vidya
तुर्की मधील स्त्रिया खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत। एक महिला तलाक झाल्यावरही मोठ्या
खोलीत एकटी आयुष्य जगते। तिच्या मनात त्या जोडीदारा विषयी काही राग नाही आकस नाही ।
मुक्त दोघे। मैत्री ही पुढे टिकवतात।ह्यालाच म्हणतात मनाने कणखर होणं । समाज ही तसा असावा लागतो म्हणा।

2 May 2018 19:29
वयाच्या प्रत्येक नव नव्या ओळखी होतात !
त्यात काळ जातो ! तश्या जुन्या होतात ! कधी व्यस्त असल्यामुळे संपर्क तुटतो आणि अचानक पुन्हा अवतरतात
खऱ्या आयुष्यात ! मग आठवणी आणि काळ भरभर वाहू लागतो !!
बदललेलं जग हि उमगतं ! आपलं माणूस बदलू नये इतकी अपेक्षा असते
!
ती पूर्ण झाली कि जग जिंक्ल्यासारखं वाटतं !
हीच खरी कमाई माणूस म्हणून मिळवलेली !

2 May 2018 14:32
नाती काय सगळ्या वेळी एक सारखी कुठे राहतात वेळ बदलते तशी ती ही बदलतात ।
जितक्या लवकर बदल स्वीकारू तितका त्रास कमी । औपचारिक बोलणं सुरू झालं की समजावं अंतर वाढलं ।
न जुळलेली नाती ती । मनाच नातं कधी दुरावत नाही संवाद झाला किंवा नाही।

1 May 2018 22:14
पशुओं के लिए न तो कोई परमात्मा है , न कोई आत्मा है।
पशुओं के लिए न कोई सत्य है , न कोई जीवन की खोज है । #osho

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .