post 133

वपु  यांनी लता मंगेशकर यांना पत्र लिहिले त्याचं उत्तर मिळाले नाही . म्हणून त्यांना वाईट वाटलं. त्या नंतर त्यांनी त्यांच्या वाचकांच्या पत्राला उत्तर देणे सुरू केले. त्याच पत्र व्यवहाराची नंतर दोन पुस्तक ' प्लेझर बॉक्स '  भाग १ आणि २  या नावाने प्रकाशित झाली. 
#vidyamsblog

मनतरंग कविता



post 131 मठा मध्ये दान करा

रामायणात मठ होते म्हणून सीता आणि तिच्या मुलांना आधार मिळाला. मठात संत समाज राहतो.  आपल्या इथे पुरी च्या शंकराचार्य यांनी सांगितलं आहे मंदिरांना दान करता त्या पैश्याचा काय उपयोग होतो समाजाला त्यापेक्षा मठ असतील त्यांना दान करा म्हणजे आम्ही मोफत आरोग्य सेवा ,शिक्षण व्यवस्था ही सुरू करू.

आपल्या इथे अनाथाश्रम असो किंवा वृद्धाश्रम मठ संस्कृती मागे पडली म्हणून अस्तित्वात आली म्हणायची! 

वानप्रस्थाश्रम नावाचीही गोष्ट असते अमुक अमुक वय झालं की वृद्धांनी स्वतःच्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुलांपासून वेगळं राहून जीवन आध्यात्मिक प्रगती साठी व्यतीत करणे.

तरी काही जण दक्षिण भारतीय काळी लुंगी घालून काही वेळा पुरुष मंडळी एकत्र मित्रांसोबत राहतात घरापासून वेगळं.

मंदिराचा पैसा आजही फक्त हिंदू साठी वापरला जात नाही .
मंदिर हिंदुकडे असते. मागे तर हिंदू च्या पैश्या चा वापर करून 
तिरुपती बालाजी मधल्या दानपेटी चा उपयोग हिंदू च धर्मातरण  करण्यासाठी झाला !

© #vidyamslife

मृत्यू खो खो post 33

खो खो खेळलात का?
खो दिला की दुसऱ्याने धावायचं.. खेळ सुरू ठेवायचा..

सर्वात मोठा खो कोण देत तर काहीही आजारपण नसताना इतकं.. heart attack मुळे ..
अचानक आपल्यातून निघून जाणारे पालक ....

निघून जाणाऱ्या व्यक्तीला शारीरिक त्रास होत नाही हे चांगली गोष्ट ...  फक्त उरतात त्यांना मानसिक त्रास अटळ...

मृत्यू च कारण आजारपण कुठे असतं तसही ...
जन्म एकमेव कारण आहे !

#vidyamsblog

let go post 31

आयुष्यतला सर्वात मोठा let go क्षण कोणता असेल?

तो म्हणजे शेवटचा  संस्कार अंतिम संस्कार...

आपल्या नातेवाईकांना  शेवटचा निरोप देणं ! 

जुनी कात टाकल्या शिवाय नवा देह कसा मिळेल तसही जीवाला..

#vidyamsblog

व्यसन post 130

आज काल जेवताना सुद्धा हवा असतो मोबाईल .एक वेळ माणूस कोरी पाटी असणाऱ्या लहान मुलांना सुधारु शकतो पण मोठ्यां मुलांचं काय ?

असो दिवसांनी ह्यावर पण psychologist or therapist लागेल. व्यसन म्हणून घोषित केले जाईल .

post 129 गुरे

गुरांना आज काल रस्त्यावर सोडत जातंय ..रस्त्यावर मोबाईल वापरून चालणार्यांना सावधानतेचा ईशारा केक कापाल नाहीतर  😂🤣

post 128 संवाद शिक्षण

 बाहेरच्या देशातले शिक्षक किंवा तिथली शिक्षण व्यवस्था .. संवादाला महत्व देते .. मुलं आणि शिक्षकां मध्ये संवाद होत असतो फक्त प्रश्न उत्तर नाही तर उदाहरण ही देतात अमुक अमुक गोष्टी करायला ही लावतात ज्यामुळे विषय अजून समजेल.

post 127 हिंदू ओळख

बागेश्वर धाम सरकार यांचं 
हिंदू ना हिंदू  आहोत हे ओळख पहिली हवी जाती मंदीरात जाण्या आधी चप्पल बाहेर काढता तसे जात बाहेर ठेवा.. अभियान सुरू आहे.

post 126 शोले चित्रपट

खूप वर्षांनंतर चित्रपट बघितला पुढे काय होणार .. शेवटपर्यंत बांधून ठेवतो प्रेक्षकांना ! 👍👍
आज काल चांगले चित्रपट बनतच नाहीत मनोरंजन करण्यासाठी तरी!

post 125 quotes

Be the best version of yourself.

post 124 बालभारती

मराठी बालभारती च असं एखादं पुस्तक हवं ज्यात कवीच्या हस्तलिखित कविता छापल्या जाव्यात !

post 122 पोळी भाजी केंद्र

पोळी भाजी केंद्र जास्त व्यवसाय चालतो . घरपोच सुविधा नसते . Shef चा खर्च ही वाचतो. घरगुती जेवण ही मिळतं!👌👍👍

post 123 गणेशोत्सव

गणेशोत्सवासाठी ह्यावेळी मोफत st सेवा सुरू केली आहे कोकणात गावी जाणाऱ्यां साठी !👍

post 121 Wikipedia vs Ani news

ANI ने Wikipedia वर defamation case file केली. ANI indian propaganda news channel अशी बदनामी केली . ज्यांनी पोस्ट edit केली त्यांची माहिती wikipedia देत नाही म्हणून 

Delhi high court ने ban करू म्हणून सांगितलं.
तसही वामपंथी च आहे हे  wikipedia . 
मागे भारतातल्या राष्ट्रवादी काम करणाऱ्या व्यक्ती च wikipedia pages काढून टाकलं ह्या लोकांनी !

post 120 रंगमंच

आयुष्याच्या रंगमंचावर आपला भाग रंगवायचा आणि नंतर जगाला राम राम ठोकणे इतकंच क्षणभंगुर असतं आयुष्य ! 
#vidyamsblog

post 119 वाचन

वाचन आणि कलेचं व्यसन लागलं की माणूस आपल्याच धुंदीत जगायला मोकळा!
#vidyamsblog


 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .