पुस्तक प्रकाशन कसे करतात?

आपल्या कडे पुस्तक प्रकाशन करायचं असेल तर कोणी तरी जेष्ठ साहित्यिकाला बोलवतात, प्रसिद्धी करायची म्हणून . यासाठी हजारो रुपये मानधन ही दिले जाते . हॉल आणि ओळखीच्या व्यक्तीसाठी काही जण हॉल चा खर्च आणि जेवणाची व्यवस्था ही करतात.. लाखो रु खर्च करतात . 

याउलट इंग्रजी साहित्यिक पुस्तक वाचकां मध्ये वाचतात, बातम्या मध्ये लेख असतात, आज काल तर वेगवेगळ्या youtube channel वर पुस्तकाची माहिती द्यायला podcast मध्ये ही येतात. 

 वाचनालय किंवा पुस्तक विक्री करण्याच्या दुकानात ते पुस्तक प्रकाशन करतात.
👍

आपल्या कडे काही जण तर facebook video मधून किंवा fb पोस्ट वर मोजकी माहिती देऊन ही प्रकाशित करतात.
स्वतःच marketing साठी fb, whatsapp,gpay चा वापर करतात!👍👍

पूर्वी वर्तमान पत्रात रोज लिहिले जायचे आणि हळूहळू कवी किंवा लेखकाची ओळख व्हायची.
नंतर वाचक वर्ग वाढला की पुस्तक प्रकाशन करायचे साहित्यिक 👍👍

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .