जुने हिंदी चित्रपट बघितलं की कळेल पूर्वी bollywood मध्ये हिंदू संस्कृती दाखवायचे. हे secular च भूत bollywood मध्ये इंदिरा च्या emergency नंतर आलं आहे. Communist, वामपंथी विचारधारा, secular हिंदू विरोधी मानसिकता वाढली . हिंदू देवता चा अपमान , हिंदू सण यावर जुनी गाणी असायची आज काल नवीन गाणी नसतात ना bollywood मध्ये चित्रपट बनतात फक्त मनोरंजन आणि स्वतःच्या हिंदू विरोधी, कधी देश विरोधी कोणत्याही मानसिकतेवर चित्रपट बनवले जातात ज्यात भावना नसते. तसेही तिथे माफिया राज आहे , dru.g ची देवाणघेवाण ही होत असणार की.
Bollywood मध्ये अपवाद म्हणून कंगना आणि विवेक अग्निहोत्री यांचे चित्रपट म्हणायचे.

0 comments:
Post a Comment