काही जण फक्त हिंदी भाषेला विरोध करतात ..हिंदी राष्ट्रभाषा नाही सिद्ध करायला .. पण इंग्रजी भाषा व्यवहाराची भाषा झाली ती बरी चालते यांना... इंग्रजी पहिली पासून शिकवली जाते.. यावर कोणी विरोध करत नाही...
इंग्रजी मुळे भारतातल्या भाषा जश्या काही सुरक्षित आहेत ?

0 comments:
Post a Comment