#वाटसरू
एकमेकांच्या प्रवासातले वाटसरूच ना आपण ..कुठूनश्या एखाद्या वळणावर भेटलेलो... क्षणभर सोबत चाललेलो ...आणि पुढच्या वळणावर आप आपल्या वाटेवर निघालेलो ... प्रवास सुरूच असाच अथांग अविरत चाललेला...जुने वाटसरू मागे ठेवून नवे वाटसरुंना जोडत...कधी सोबतीने कधी एकांताचा हा प्रवास आपआपल्या दिशेने मार्गकर्मण करणारा #विद्या

0 comments:
Post a Comment