राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा अमर प्रेम वैश्या विषयावर काढलेला चित्रपट मधल्या गोष्टी आजच्या काळात मराठी किडा YouTube channel वर त्या youtuber ने घेतलेल्या त्या समाजातील स्त्रियांच्या गोष्टी , त्यांचे अनुभव सारखेच आहेत. काही जण ओळखी गप्पा मारायच्या हेतू ने ही येतात.
मागणी तसा पुरवठा म्हणून ह्या स्त्रियांचं अस्तित्व आहे की टिकून!

0 comments:
Post a Comment