उतारवयात विधवा आणि विधुर यांची भूमिका केली. मैत्री च्या नात्याला नाव ठेवतो समाज म्हणून लग्न केले .शेवटी काही काळ कुटूंबापासून वेगळे राहतात.आजारी पडल्यावर ती माहेरचं नावं घेऊन सेवा करते! मुलाचा विरोध होता तरी लग्न झालं नंतर सेवा म्हणून मावशी म्हणून काम मिळालं डॉ च्या मदतीने! खरी सोबत केली! शेवट चित्रपट बघायचा YouTube वर आहे.
post 96 वृद्धपकाळ आणि जोडीदार
जीवन संध्या अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांचा चित्रपट छान आहे👌
Labels:
Vidya Blog,
चित्रपट
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment