भारत

युद्ध चल रहा है, बम और मिसाइलें दग रही हैं, और यह तिरंगा आपकी सुरक्षा की गारंटी बना हुआ है...
आज के पहले कब हमारा तिरंगा इतना ताकतवर दिखाई दिया था ??

#fbshare 

युक्रेन ने मार्गात अडथळे नाही घातले तर सगळे भारतीय परत येईल!

युक्रेन स्वतः भारत विरोधात असतो आणि आज भारताला च धमकी देतोय सोबत रहायची 😡

नेहरू, इंदिरा असो मोदी सरकार असो सगळ्यांनी भारत देशाला प्राधान्य दिले आणि दोन देशातल्या वादात तटस्थ राहणं हीच कुटनीती कायम ठेवली ! 

जय हिंद ! जय भारत !

#bharatnewsconnectdaily 

Bharat will give first  priority to our own country !

आरक्षण

जेवढं मोठं पद तेव्हढी मोठी जबाबदारी ही येते !

राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ५०% हळूहळू आरक्षण करून टाकलं !

मराठा समाजाला एक तर आरक्षण हवं आहे त्यातही जे श्रीमंत आहेत ते काही आरक्षणाचा लाभ घेणार नाही स्वतः हुन !

दुसरं आरक्षण सगळं रद्द करावं !

आर्थिक स्थिती चांगली नसेल त्याच्यासाठी उपक्रम राबवावे की सरकार ने !

तसही फक्त दहा वर्षांसाठी डॉ बाबासाहेब यांनी आरक्षण काढलं होत त्याच राजकारण करून इतक्या वर्ष सुरू ठेवल!

समानता फक्त संविधानात असते कधी जातीवर कधी minority commission च्या नावाने धर्म पंथ च्या आधारावर आरक्षण देणं सुरु आहे !




my quotes


Raising child is more important than earning money for woman.
There is no need to be feel guilty for  playing role of home minister in her own house !
Sudha Murty is best example. Who Give priority for family than career !

Better character Building of child is good for society and nation too ! 

Vidya M S 

शिव शिवा

शिवा चा अर्थ देवी पार्वती असतो तरी सदगुरु जग्गी वासुदेव  इंग्रजी मध्ये भाषांतर करताना शिव च शिवा करून टाकतात!

देशाचे सैनिक

देशासाठी सीमेवर लढणारे स्वयं स्फूर्तीने भाग घेतात तर काहींच्या रक्तात असतं क्षत्रिय असणं.
काहींचे वडील तर काहींचे आजोबा ४० वर्ष सेवा देणारे ही असतात!
१२ वी नंतर सेनेत जाण्यासाठी तयारी सुरू असते!

#vidya

माणूसकी

 बरोबर खरा शेतकरी स्वतःच्या शेतीत आलेल्या उत्पनाचा brand करत नाही.
व्यवसायिक असतात अनेक एकर ची जमीन घेणारे ते ब्रँड करतात . 
उद्देश पैसा कमवणे  असतो .

social media

Social media वर सतत बायका विषयावर विनोद करणारे मानसिक रोगी मध्येच येतात!
हीच लोक आठवडाभर साधं घर , मुलं सुध्दा सांभाळू शकत नसतात!

अति तिथे माती

Quotes

Money can't buy character!
#vidyamslife


Characterless person is not respected in society !
#vidyamslife

संवाद विसंवाद

जेव्हा ST ने फक्त गावी प्रवास व्हायचा . तार ने पत्र व्यवहार व्हायचा .
Std call ने फोन वर संवाद व्हायचा .
तेव्हा भावनेला ,माणसांना किमंत होती. 
नाहीतर social media च्या काळात  taken for granted घेतलं जातं.
Whatsapp सारखं मोफत साधन नाही ज्यांना संपर्कात राहायचं आहे त्यांच्यात संवाद होतात. 
काही महाभाग reply संपर्कात असूनही reply देत नसतात .
आज काल ची लोक तर छोट्या छोट्या वाद , किंवा विसंवाद लक्षात ठेवतात. नंतर वागणं बदललं की समोरच्या ला ही कळतो की बदल ! 

मोफत ला किमंत नसते !

शेवटी अति परिचया अवज्ञा ! 

म्हण  आहेच की !

 © #vidyamslife

वैदिक गणित

भारतात कुठे शिकवलं होत शाळेत 9*6 = 54 आपल्या देशात शिकवत नाही वैदिक विज्ञान आणि गणित ,भूगोल वैगरे ! हिंदू ची शिक्षण पद्धती म्हणून सांप्रदायिक बोललं जातं !राजकीय नेत्यांची काम !

एक देश एक कानून

अंग्रेजो की कुटनीती थी इन लोगो ने गांधी को संत के रूप में भारत में स्थापित किया!
आज भी हिंदुओ शंकराचार्य जी को देश में संत के रूप में मान नहीं मिलता।

संत रामदास जी को छत्रपती शिवाजी महाराज मिले !
चाणक्य को चंद्रगुप्त !
नारदमुनी को प्रल्हाद मिले!

ब्राह्मण को क्षत्रिय मिले !
शंकराचार्य जी को कोई क्षत्रिय मिले ! 

भारत में कुरान सांप्रदायिक नहीं है पर 
हिंदु ओ के गुरु शंकराचार्य जी के वैदिक  विज्ञान , गणित साम्प्रदायिक है ! 
आज भी हिन्दू ओ धर्म की शिक्षा नहीं जाती !
हिन्दू कोड बिल सिर्फ हिन्दुओ के विरोध में बना हुआ संविधान हो गया है !

Uniform Civil Code 
एक देश एक कानून जल्द लागू हो यहीं आशा है 

हर हर महादेव !

https://youtube.com/c/GovardhanMathPuri


काव्य

स्मरण फुलांची ओंजळी

मनाची सोबती

विचार २

काहींना प्रसंग हाथवारे करून सांगायची कला किंवा सवय  असते. पाककृती शिकवायची असेल तरी हाथवारे करून समजून सांगतात ! माझ्या मामाला आहे तो असतो दुसऱ्या राज्यात नाहीतर कधी कधी गावी शहरात इकडे कमी येणं जाण होत,भेटी कमी .  म्हणून आज खूप वर्षांनी आला तेव्हा  कळलं!
#vidya

विचार १

जिथे संवाद नसतो ति थे नाती श्वास टाकतात !

विद्या

Vidya

...

मरण देहाचं असत  संवाद असलेल्या नात्यांना मरण नसत !

Vidya

....

काही जण
facebook सारख्या virtual जगातल्या आयुष्यात असतात !
काही जण
खऱ्या आयुष्यात
असतात !

काही
मोजकीच दोन्ही ठिकाणी
असतात !
ती खरी मैत्री !
बाकी
सगळं आभासी जग !


...



Quotes 1

Devine Lv starts when freedom blossoms at its peak.

Vidya

चारोळी

शब्दांना पालवी फुटली ...
मन प्रसन्न होऊनि झुलू  लागले..
भावनांना मार्ग मिळाला..
साचलेल्या मनाला व्यक्त करुनी गेला..

Vidya

विचार २





विचार





संस्कार

पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत आणि चांगली वागणूक ही द्यावी. नाहीतर उतारवयात तक्रारी करायची वेळ येत नाही.

advaita philosophy 2

Without wisdom eyes one didn't get self knowledge.
Effort is needed. Death fear . To know who m I ? First inquiry
Without own effort and Without guru's grace nobody knows the truth of self.


Same coin one coin side invert mind , other is outer mind. 

Individual will get the knowledge.but there is no one to claim the knowledge.

I ego merge with I as gods self becomes one.
Drop merge with ocean . 


advaita philosophy

Whether machines will become conscious ? Answer is in Advaita Philosophy. Not possible. Because assume consciousness as pointer. It is at here and now state. Sages who are enlightened got self knowledge says There is no time no space in consciousness . So there is no memory too .There is no mind . There is only supreme intelligence where dance and dancer becomes one! 


....

(2)There is no mind . There is only supreme intelligence where dance and dancer becomes one! You can meet Mooji to know more about self knowledge.Mooji's Guru is Papaji.Papaji Guru"s is Sri Ramana Maharshi. Swami vivekanand also said true knowledge is the one which don't bound. 

Existence conscious bliss.

mother tongue education

Foreign researchers also said give priority to mother tongue while teaching kids. But Here in India most of the parents send their child to english medium . People in India are not proud of their own mother tongue. When Modi Govt said Make Hindi as one Nation language but people oppose in some state. At least in Hindi translation books should be available in India on science. 

Vidya m s 

advait philosophy

Pointer 
Be here and now.
Where no time no space

No memory

 is shiva.

hindu culture 2

https://youtu.be/B3wN8JuwuJ0

पति पत्नी का सम्बंध आर्थिक सम्बध नही है धार्मिक सम्बध है !

कम्युनिस्टो को सिर्फ आर्थिक सम्बध दिखाई देता है !
Western culture .

घर तो चाहिए गृहमंत्री नहीं चाहिए 🤣😃

राम राम

Hello तो जिसने अविष्कार किया टेलीफोन का उसकी प्रेयसी का नाम था 🤣

Hello नहीं जय श्रीराम कहो!


इतिहास

खांग्रेसी इतिहासकार ,वामपंथी लोक एकमेकांच्या पुस्तकाचा reference देऊन खोटा इतिहास भारतात पसरवला ! दहा वर्षे त्या गांधी नेहरू आणि मुघलसाम्राज्य वरच्या इतिहास वाचण्यात फुकट घालवली ! १५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिन हा पहिला खोटा इतिहास ! Dominion state चा दर्जा मिळाला होता त्या दिवशी!
ज्या दिवशी आझाद हिंद फौज आणि जपान हरले हा दिवस निवडला त्या Mountbatten ने !😡
त्या नेहरू ने याला १५ ऑगस्ट नंतर governer बनवलं!
जिना मात्र बरा ह्याच्या पेक्षा INA  पण घेतली आणि स्वतः governer झाला !

whatsapp

If you create group on whatsapp 
And there is no sim card in that device they banned whatsapp number !
I faced this problem. Complaint them they solve this problem now within one day.😊

हत्या

जे  राजकीय पक्ष गोध्रा हत्याकांड वर राजकारण करतात !

नथुराम गोडसे ला गांधी  हत्या केली म्हणून फाशी देतात ! 

शीख हत्या करतात !

आणि महाराष्ट्रात गांधी हत्या नंतर  हिंदू चित्पावन ब्राह्मणांची हत्या करतात!

स्वा सावरकर यांच्या लहान भावाची ,  स्वातंत्र्या साठी  लढणाऱ्या भावाची हत्या करतात ! 

जम्मू आणि काश्मीर मध्ये हिंदू genocide , बंगाल मध्ये हिंदू  genocide

यावर मात्र मूग गिळून गप्प असतात ! 😡😡

लाल बहादूर शास्त्री हत्या झाली तर काही न्याय नाही !


गो हत्या विरुद्ध कायद्याची मागणी करणाऱ्या संतांची हत्या केली इंदिरा ने !


ही च लोक rss ,स्वा सावरकर यांची बदनामी करतात !


न्यायव्यवस्था काय फक्त गांधी ची हत्या करणाऱ्याला फाशी देण्यासाठी !

ज्यात जास्त हात तर त्या काळात ल्या सरकारचा आहे ज्यांनी गांधीला सुरक्षा दिली नाही!


फाळणीनंतर हिंदू मुस्लिम दंगा झाला, refugee म्हणून आलेल्या पंजाबी स्त्रियांवर अत्याचार झाला होता !

न्याय कधी मिळणार ??


बाकीच्या हिंदुस्थानातील जनतेला कधी न्याय मिळणार ??


न्याय फक्त गांधीला का ??


😡😡


इतिहास @ https://youtu.be/gIEVvasVhHs


#विद्या

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .