July 2018





25 July 2018 19:12

नवीन कायदा किंवा सवलत यांचा निकाल संसदेत चर्चा अंती होतात । Social media वर प्रतिक्रिया देऊन कोणी दखल घेत नाही । सध्या तरी इतका आपला देश प्रगत नाही । तंत्रज्ञानाचा वापर जनतेच्या समस्या सोडवायला करायला l #vidya

#smita success party ☺



*****

दोनच प्रकार ची माणसं असतात ।

काही पैसे कमवतात

तर काही माणसं l

#vidya



25 July 2018 22:01



मीना नाईक सह्याद्री कार्यक्रमातून ह्याच विषयावर मार्गदर्शन करतात। हे अनुभव येतातच । लहान वयात फक्त वाईट आहे लांब रहावं इतकंच कळतं ।





25 July 2018 10:53

आरक्षण कायदा रद्द व्हावा । तो फक्त राजकीय नेते राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करतात। मी ऐकलय की काही ठराविक कालावधी साठीच होत आरक्षण। बुद्धी च नेणार । देशाला पुढे।



25 July 2018 10:37

जाती बद्दल कायदे काढून समानता नुसती फक्त संविधाना पुरती ठेवली आहे । शाळेत फक्त शिकवतात समता समानता ।



24 July 2018 22:56

स्वतः च पुस्तक स्वतः कसं प्रकाशित करायचं असतं ? काही जण करतात म्हणून प्रश्न पडला आहे।

24 July 2018 22:32

स्वतः च्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः च धडपड करायची असते। कारण समस्याची तीव्रता त्यालाच माहिती आणि अनुभव शब्दांत सांगूनही अपुरा पडतो। #vidya

Edit



24 July 2018 20:12

hii sai u r strong ... just be careful while choosing friends ... take care ! may u get success in ur life after struggle so that u dont have insecurity of life and others competitors existence too .. msg to sai



24 July 2018 16:07

Social media चा चांगला आणि वाईट वापर नक्कीच होऊ शकतो। सध्या तरी भारतात इतके कायदे आले नाहीत । cyber crime ला आळा बसावा म्हणून कोणी सरकार मधलं किंवा विरोधक विषय सुद्धा काढत नाहीत । #vidya



24 July 2018 15:45

दुसऱ्याला बदनाम करून मोठ्या होणाऱ्या साठी एकच शब्द आहे मराठीत । दांभिक । माणसाने आधी माणूस व्हायला शिक्षण गरजेच । नाहीतर ती जनावर तरी बरी । #vidya



24 July 2018 14:32

सगळ्यांना परीक्षा द्यावी लागते ह्या राजकीय नेत्यांना परीक्षा का नाही ।देशभक्ती ची तपासणी परीक्षा तरी असावी। स्वार्थी लोकं भरलीत नुसती।






24 July 2018 14:27

ह्यावेळी निवडणूक बीजेपी पूर्ण बहुमतांनी नाही जिंकली तरी चालेल । ☺️मित्र पक्षाचा धाक तरी राहील।






24 July 2018 14:15

2019 च्या निवडणूकीत

भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष जिंकण्यात गांधी परिवारातील पुत्राचा खारीचा वाटा असेल :D

24 July 2018 13:00

कोकणात खूप पाणी असत l बाकी महाराष्ट्रात लोक train ची वाट बघायचे पाणी भरायला । पाण्याचा साठा केल्याशिवाय प्रश्न सुटणार नक्कीच नाही । पाणी आणि नाम foundation थोडे तरी प्रयत्न करत आहेत । सरकार च्या भरवशावर काहीही पाणी प्रश्न सुटणार नाहीत ।

Edit



24 July 2018 11:35

आरक्षण जमत नसेल तर पूर्ण आरक्षण च रद्द करावं की यांनी। हार्दिक पटेल सुद्धा तेच बोलले । बाबासाहेब यांनी दिलेलं आरक्षण मोजक्याच वर्षां साठी होतं या राजकीय नेत्या राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू ठेवलय। जाती भेद करून सत्ता घ्यायचे । पैसा मात्र जनतेच्या करातून येतो आणि हे नेते मोठे होतात । जातीच्या नावावरून । #vidya



23 July 2018 22:30

विचार स्वातंत्र्य आहे ...  जे पटेल ते विचार मांडाव  ... त्यात काहीच चुकीच नाही .. ! भूतकाळ आठवायचा असतो कारण भूतकाळाच्या चुका पुन्हा घडू नयेत म्हणून ... नाहीतर शाळेत इतिहासाच पुस्तक च बंद झाली असती कि ...



23 July 2018 22:25

माझ्यातला तू जायला ...

माझ्यातला मी गेला कि पुरेसं असतं !



23 July 2018 18:20

लोग भी अजीब होते हैं

महफ़िल अपनी जमाते हैं

और चर्चे हमारे करते हैं ।

#अनामिक



23 July 2018 16:42

संपलं एकदाच मराठी बिग बॉस। ☺️



बिग बॉस ची Creative टीम चांगली आहे ।पण कोण जिंकणार हा निर्णय trp वरून Colours marathi किंवा Colours channel वाले ठरवतात। सगळा पैश्याचा नफ्याचा जुगार आहे । जिंकणारी व्यक्ती कुप्रसिद्ध होते । films industry स्थान कमी होतं । काम कमी मिळतात । हा बिग बॉस चा इतिहास आहे ।

आपुलकीचा सल्ला एकच जास्त गुंतून बघू नये हा show किंवा नाही बघितला तरी उत्तम । जर बघायचाच असेल तर आधी माहिती काढावी। मानसिक त्रास किंवा पुढे काय होणार ह्याची नशा किंवा आपल्या मनासारखं नाही झालं म्हणून वाईट वाटू शकतं । राग येऊ शकतो । BIG BOSS माणसांचा जुगार आहे इथे वाईट वृत्तीचाच विजय होतो ! #vidya



23 July 2018 15:44

bbm format changala ahe ... Creative people are best.. Pan sagala channel decide karato kon honar big boss.profit ani trp sathi.jinkanara marketing karun jinkato..kuprasidh hoto.. Pudhe film industry koni maan det nahi ..ha big boss cha itihas ahe.apulakicha salla ekach big boss baddal purn mahiti nasel tar show baghu naye he uttam nahitar manisik tras hou shakto...apalya mana sarkha nahi ghadal mhanun...



23 July 2018 14:30



Shocking! Amol Kolhe Sold his house for "Swarajya Rakshak Sambhaji" Serial

youtube.com

काही जण खूप चांगले कलाकार असतात आणि माणूस म्हणून ही उत्तम ☺️



23 July 2018 13:50

मत मांडण्यापेक्षा मत लादण्यात आनंद असतो काहींना । वेळे नुसार मत बदलायला ही यायला हवं । सल्ले सुद्धा देणाऱ्यांना लादण्यात जास्त रस असतो ।

21 July 2018 22:09  हे जितकं लवकर समजेल तितका स्वतःला आणि इतरांना ही त्रास कमी होतो। एकांत चा अंत करू नये मग एकटेपणा च उरतो ।#vidya




21 July 2018 21:07

माणसं त्यातही नाती आज आणि आता काय करता त्यांच्यासाठी त्याला सलाम ठोकतात। मागे केलं ते गंगेला मिळालं । #vidya



21 July 2018 20:37

शिवसेनेच आणि काँग्रेस च भलतंच सुरू आहे सध्या । राजकारणी शेवटी ते। जनतेची आठवण फक्त मतदान वेळी येते सगळ्यांना च।



21 July 2018 18:46

Big boss marathi fakt game show nahi ahe.. Aat ani baher khup rajakaran asat...



21 July 2018 14:28

एखादी गोष्ट माहिती च नसेल तर ती गोष्ट चांगली किंवा वाईट कसं ठरवू शकतात । प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी अस नसतं ।



20 July 2018 13:29



Be awareness !☺️ That's D real freedom ! No mind No world ! Self no mind.. emptiness .. brahman is the Real Truth !



20 July 2018 12:13



Big boss हा खेळ आहे । मराठी मध्ये आला म्हणून पहिल्यांदा बघितला । यांचे founder मुलाखतीत बोलले की माणुसकी आणि मनाने कोण किती strong आहे तो show जिंकणार । माणसं काही चांगली असतात काही वाईट हे ओळखता यायला हवं प्रेक्षक म्हणून हे ओळखणं ही च आपली परीक्षा खरं तर। सगळ्या मानसिकतेच दर्शन करतात ह्या game मध्ये । स्पर्धक स्वतः ला सुधारतात तर काही आहे तसेच राहतात त्यांच्या अति शहाणपणा मुळे । बाकी माणूस ओळखणं हे च आपल्याला शिकायच असतं । म्हणून Big boss marathi आवडला कार्यक्रम । तुम्ही ज्या दृष्टीने बघाल तसाच कार्यक्रम दिसेल एवढंच । कोणी game म्हणून कोणी मनोरंजन म्हणून कोणी विचारमंथन म्हणून आपले विचार त्याच्या बद्दल मांडण्या साठी । मग बुद्धी ला कस मात्र लागतो। #vidya






20 July 2018 00:08

Body language हा विषय मुद्दाम शिकरायला हवा  ।सगळा माज जाईल । समोरचा काय विचार करतो काय मत झालं याचाही अंदाज येईल । :बडबड कमी होईल



19 July 2018 12:06

#Smita or #Astad तुम्हाला आवडतात त्याचे photo share करून comment मध्ये support करा



☺️

19 July 2018 01:16

चार चौघात कसं वागावं कसं नाही । हे शिकायच असेल तर bbm best आहे । लोक सुद्धा ओळखू शकतो कोण ढोंगी कोण खरं आहेत । कोणी चांगलं असेल तर का आहे ह्याची पण कारण हवीत ।game मध्ये कोण fair खेळत कोण unfair हे ही कळायला हवं । बुद्धीला नक्कीच चालना मिळते ।

Edit



17 July 2018 14:46

तुझ्या आठवणींचा मोहोळ सरता सरेना

पावसाची सर सर काही केल्या थांबेना




17 July 2018 12:25

प्रेमा तुझा रंग कसा बघितली नाही पण त्यांचा विषय वास्तविक परिस्थितीवर होता । child abuse ... एकतर्फी प्रेमातून दुसऱ्या चा घात । आता त्यांनी मालिकेत जास्त problem दाखवतात की त्या लोकांना शिक्षा कशी होते solution oriented असावं इतकंच वाटत । नाहीतर सगळ्या मालिका सारख्या स्त्री चा छळ वैगरे दाखवणाऱ्या जास्त । तिला न्याय कसा मिळेल या वर कमी भाष्य करणाऱ्या।



14 July 2018 21:56

जितका जास्त ध्यास तितकं लवकर पूर्ण होतात स्वप्न । एक नाही झालं तर दुसरं होतं । उमेद महत्त्वाची आणि patience.. l स्वप्नांचं जग आहे हे । स्वप्न पाहायला पैसे ही लागत नाही ।☺️ keep dreaming कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है । कहा जाना है पता हो तो मंजिल तो मिल ही जायेगी सफर ना भुलना कभी #vidya




14 July 2018 19:11

#bigbossmarathi #coloursmarathi

#व्यक्तिगत बोलायचं नाही हा rule फक्त rule book मध्ये ठेवायला केला आहे का #bbm ने ? 80 दिवस झाले तरी धाडे बाई काही व्यक्तीगत बोलणं सोडत नाहीत ना तिचे बाहेर असलेले fans इतर लोकांना व्यक्तीगत बोलतात । इतर स्पर्धकां बद्दल अपमानास्पद लिहितात। लवकर दखल घ्याल इतकी अपेक्षा आहे ।



14 July 2018 10:43

जवळ असणाऱ्या गोष्टी डोळ्यांना धूसरच दिसतात ।



14 July 2018 10:43

मलिष्काने Bmc खोलली पोल आणि आता शिवसेनेची सटकली

बोल ।

हा मार्ग उत्तम सरकारचे 12 वाजवायचा #creativity #politics



14 July 2018 10:08

#निषेध #bigbossmarathi

१.Ticket to finale साठी majority task कशाला दिला ? ह्या वेळी स्मिता एकटी होती तरी ।

२.प्रत्येक वेळी स्मिता ला का target करता ।

सासू सुनेच्या टास्क मध्ये स्मिता आणि नंदकिशोर captaincy उमेदवार होते मग captain सई कशी झाली ।

३. वाटिका टास्क स्मिता team जिंकली असताना फक्त luxury budget आणि सई च्या team साठी captaincy task आणि ticket to finale

असं सुरू राहील तर #bbm चे fan नक्कीच कमी होतील ।

#unfair big boss

जाहीर निषेध



13 July 2018 23:49

#निषेध #bigbossmarathi

१.Ticket to finale साठी majority task कशाला दिला ? ह्या वेळी स्मिता एकटी होती तरी ।

२.प्रत्येक वेळी स्मिता ला का target करता ।

सासू सुनेच्या टास्क मध्ये स्मिता आणि नंदकिशोर captaincy उमेदवार होते मग captain सई कशी झाली ।

३. वाटिका टास्क स्मिता team जिंकली असताना फक्त luxury budget आणि सई च्या team साठी captaincy task आणि ticket to finale

असं सुरू राहील तर #bbm चे fan नक्कीच कमी होतील ।

#unfair big boss

जाहीर निषेध

#colormarathi #bigbossmarathi



मनस्वी विद्या wrote on Bigg Boss Marathi's Timeline.

13 July 2018 19:52

सुरवातीला च सांगितलं होतं व्यक्तीगत बोलायच नाही तरी  बाईंचं सुरूच । 80% पेक्षा जास्त हिने शब्दांचा कचरा फेकला आहे । मित्रांना सुद्धा नाही सोडलं । बाई ने #BBM चे सगळे नियम धाब्यावर सोडले वरून game आहे बोलून व्यक्तिगत बोलणं सोडलं नाही । नियमभंग केला तरी अजून तिची हकालपट्टी का केली नाही #bigbossmarathi ने । का नियम फक्त तोडायला च केले आहेत तुम्ही ?



10 July 2018 21:52

मराठा मोर्चा जातीचा होता आणि अहिंसक होता पहिल्यांदा झाला होता तरी खूप जण आठवण काढायला विसरत नाही ... आरोप करतात जातीची स्त्री होती म्हणून मोर्चा काढला ... काहीही .. त्यांना दिलेले उत्तर ...



जातीची होती म्हणून काढला नव्हता .. मोर्चा चा PLAN खूप आधी पासून सुरु होता .. त्यात मध्येच एकीवर अत्याचार झाला .. आणि तिचा मुद्दा पण मुलींनीच उचलला होता सगळ्या जातीच्या स्त्रियांना न्याय मिळावा ह्या हेतूने खूप मुद्या मधला तो एक मुद्दा होता ... मला तर त्या आधी इतर जातीचेच मोर्चे दिसलेले .. ते हि अहिंसक ... लोकं तर संख्या बघूनच घाबरली ती गोष्ट वेगळी ... लोकशाही अशीच सुरु राहील नाहीतर इथली लोक झोपलेली असतात ... शेतकरी नि हि मोर्चा काढला ... जो पर्यंत जाती वर आरक्षण सुरु आहे तो पर्यंत सुरु राहणार ... इकडे तर atrocity कायदा हि आहे ... राजकीय नेते फायदा घेतात पण जनतेला त्रास भोगावा लागतो इतकच ..



10 July 2018 18:25

आपल्याला कधी तरी सुचतं .. तसं घरी वाचन केल कि बोलतात phd करणार का .. लेखन केल काय नाय काय घरी फरक पडत नाही . ज्यात पैसे मिळतील तोच व्यवसाय किंवा नोकरी करावी हीच मध्यम वर्गीय मराठी माणसाची अपेक्षा .. त्यात पण व्यवसाय करणारे विरळाच . कलेला प्राधन्य देत नाही शिक्षणा पेक्षा हे नक्की . विकास तर दूरची गोष्ट आहे . fb आलं म्हणून विचार स्वतंत्र तरी आहे .



10 July 2018 15:10

#fb #friendship



खरी मैत्री fb वर add friend करून होतं नाही किंवा तुम्ही किती काळ ह्या virtual विश्वात सोबत आहात त्या पेक्षा तुमचे विचार किती जणां सोबत जुळले हे महत्त्वाचे l कधी कधी खऱ्या आयुष्यात रोज भेटणाऱ्या व्यक्तीची ओळख इथे होते l काही ची तर कधीच मन जुळत नाही फुकट केलेले प्रयत्न असतात किंवा अट्टहास असतो l एवढं समजून घेतलं की कोणी आलं आणि गेल्याचा त्रास कमी होतो l सगळयांना आपला स्वभाव पटेल किंवा जुळेल असं नसतंच कधी l#vidya



10 July 2018 13:25

जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायला शिकते । चुका झाल्या तरी स्वतः ची च जबाबदारी घेते । ती आयुष्य जगायला शिकते । मनाने कठोर ही होते।

Edit



10 July 2018 12:58

आपल्या इकडची विवाह पध्दती



लग्न पहिलं कर्तव्य म्हणून उरकून मोकळे होतात पालक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या स्त्रिया सुद्धा लग्नाळू असतात। mentally strong नसतात। arranged marriage साठी नवरा शोधण्याच्या प्रक्रियेत तर depression मध्येही जातात मुली ।तरीही वेळ आली की लग्न करून मोकळ्या होतात । सुखी असण्यापेक्षा जोडीदार हवा असतो मग मुलगा असो वा मुलगी । गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे आपल्याकडे लग्नाला आणि नंतर मुलगा व्हावा म्हणून छळ । कोणाला मूल झालं नाही तरी छळ । #vidya



9 July 2018 22:43

सई पुष्कर अस्ताद रेशम स्मिता चांगले खेळत आहात । All D best l



9 July 2018 21:03

वेडेपणात जीवन जगण्यात शहाणपणा आहे l :) Never take life too seriously l



9 July 2018 14:52



#वपु

किती साधी सरळ... सुखावर भाष्य केलं आहे ।



ज्याला रात्री शांत झोप लागते

तो सुखी





8 July 2018 17:58

Fake ssss ne ji image banvali ahe ti kharya ayushyatlya peksha vegali ahe ... tila ekach udyog asto mage bolaycha swatah kiti mahan ani itar kiti vait ahet dakhavaycha... sssff bolali tech khara ata shevatchya week madhye fakt rahaych ahe aapan ahot tase....baki fake astat tyanach garaj asate image bulding chi shevat paryant nautaki karatach astat... big boss samplyavar khare chehare disanarach nahit jase konala..




8 July 2018 13:41

अतिथी भव ठीक आहे । काहीचा स्वभाव पाहुण्यांचा रोज सल्ले देण्याचा असतो । दिवस कसा घालवावा इथपासून घरच्या interior पर्यंत सल्ले देतात विचार नसलं तरी। वयाने मोठी असणारी व्यक्ती समजूतदार Matured असेलच असं नाही। स्वत : च्या ह्याच गुण अवगुणाची स्तुती करण्यातही अग्रेसर असतात ।



8 July 2018 01:39

You tube वर सगळी माहिती मिळेल की  यांची । कोणाच personal गोष्टी काढण्यात आपल्याला काही रस नाही आणि दुसरं कोणीही big boss जिंकल्यावर तरी जनता जनताच राहणार आहे आणि ते लोकं celebrity ।



7 July 2018 15:58

आताच्या काळात हे खूप च गरजेच झालं आहे । child abuse हा शब्द सुद्धा शाळेपासून शिकवला गेला पाहिजे। मुलांना व्यक्त व्हायला शिकवण जास्त गरजेचं ।आता तर नातेवाईक आणि शाळेचे शिक्षक पण कमी नाहीत।



7 July 2018 10:28

आज काल बातमी बघायची गरज नाही । बघावं तेव्हा social media चे viral video share करतात किंवा एकच बातमी दिवस भर दाखवतात । Animation असो वा बातमीपत्र technology प्रगत होत असली तरी इकडे मात्र दर्जा घसरतो आहे ।



5 July 2018 18:43

अतिथ और भविष्य से जो मुक्त हुआ ।



5 July 2018 18:35

आपल्या इथे Biopic entertainment साठी असतो । यातून बनवणाऱ्याचा उद्देश सार्थक होतो । खलनायक नायक बनवला जातो । biopic समाजातल्या आदर्श व्यक्ती वर च बनवावा हा पायंडा bollywood ने कधीच खोडून काढला आहे गुन्हेगार व्यक्तींवर एक एक चित्रपट काढून। #vidya



5 July 2018 17:46

आपल्या इथे Biopic entertainment साठी असतो । यातून बनवणाऱ्याचा उद्देश सार्थक होतो । खलनायक नायक बनवला जातो । biopic समाजातल्या आदर्श व्यक्ती वर च बनवावा हा पायंडा bollywood ने कधीच खोडून काढला आहे गुन्हेगार व्यक्तींवर एक एक चित्रपट काढून।



5 July 2018 16:11

#quotes #pure thing life is such love .All else are just selfishness.



5 July 2018 15:18

Bollywood आणि bollywood Celebrity यांना गरजे पेक्षा जास्त महत्त्व देतो हे मान्य आणि यांच्या कडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणं ही चूकच । जिथे पैसा असतो तिथे सरस्वती चा वास असेलच असं नसतं।











#vidyams

July 2018 1



5 July 2018 18:35
आपल्या इथे Biopic entertainment साठी असतो । यातून बनवणाऱ्याचा उद्देश सार्थक होतो । खलनायक नायक बनवला जातो । biopic समाजातल्या आदर्श व्यक्ती वर च बनवावा हा पायंडा bollywood ने कधीच खोडून काढला आहे गुन्हेगार व्यक्तींवर एक एक चित्रपट काढून। #vidya

5 July 2018 15:18
Bollywood आणि bollywood Celebrity यांना गरजे पेक्षा जास्त महत्त्व देतो हे मान्य आणि यांच्या कडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणं ही चूकच । जिथे पैसा असतो तिथे सरस्वती चा वास असेलच असं नसतं।
5 July 2018 12:48
समाजाचा चेहरा दिसला म्हणायचा या निमित्ताने । स्त्री ला वैश्या म्हणणार समाज याला मात्र हिरो म्हणतो हे नवल ।
यानिमित्ताने असंवेदनशील समाजाचा आरसा दिसला म्हणायला हवं। मनोरंजन करायला यांना काहीही चालत।

5 July 2018 12:40
आपल्या देशात मोजकीच जनता लोकशाही ला अंमलात आणते । एक नगरसेवक या अटी वरून जिंकून येतो सारखा सारखा की तो जनतेची काम करेल। म्हणून आश्वासन देण्याचा प्रश्न च येत नाही मग ।

5 July 2018 11:34
शेवटी काय आयुष्यात रस आणि सुख आपल्या माणसांमुळे असतो एकटेपणात नाही , पैसा ,आवडी निवडी हे सगळं दुय्यम ठरतं।
Edit

4 July 2018 20:52
विचारांच्या दोन पद्धती असतात एक तर्क आणि दुसरं भावनेने । स्त्रिया भावनेने विचार करतात आणि पुरुष तर्क लावून । किती खरं आहे हे ?

4 July 2018 20:44
एका मराठी माणसाने एक चांगलं काम केलं देशहितासाठी ते म्हणजे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ । तसही स्वातंत्र्यानंतर कमीच झालीय म्हणा देशभक्ती । तरीही प्रजासत्ताक दिन प्रजेच्या हाती सत्ता नसतानाही साजरा केला जातो हा विरोधाभासच। लोकशाही म्हणून न चुकता दोन राष्ट्र दिन साजरे केले वेळ आलं की मतदान केलं किंवा नाही केलं की झालं । #vidya

4 July 2018 19:17
No culture is perfect.
कोणतीही संस्कृती परिपूर्ण नसते मग ती भारतीय असो वा परकीय !वेळे नुसार बदलत मात्र असते !


3 July 2018 22:34
आता संजय दत्त च्या कमी अधिक आयुष्यावर संजू biopic आत्मकथन चित्रपट आला । थोड्या काळात अजून एक येणार आहे तो ही अश्लील चित्रफिती करून पैसे कमवलेल्या एका बाई वर । आपल्या देशात रेप झालेली स्त्री तोंडावर रुमाल बांधते आणि ह्या सनी सारख्या स्त्रिया star होतात भारतात येऊन । bollywood ची नवीन विचारसरणी सुरू झाली जेव्हा biopic करायला संजय दत्त आठवला यांना। । सामजिक भान नसलेली माणसं आहेत ही प्रत्येक वेळी बातम्यात दिसत असतं की।

3 July 2018 22:01
एखाद्या मुलाखती च्या वेळी माहिती देताना भाषा लिहायला , वाचायला , बोलायला येते का विचारलं जातं। मराठी माणसाला मराठी किती शुद्ध येतं त्यांच त्यालाच माहिती ।

3 July 2018 17:42
People who don't have knowledge are more confident than the people who have knowlege.#quotes

3 July 2018 17:36
एखादी गोष्ट स्वीकारली कि त्रास होत नाही. उदाहरण नास्तिक व्यक्तीचे विचार आणि त्याला धर्मा बद्दल असलेलं ज्ञान जे नसणार च हे गुहीत धरावं आणि म्हणून ती व्यक्ती नास्तिक . देव धर्म याबद्दल टोकाचं बोलतात तेव्हा मात्र प्रतिक्रिया देणं आलच कि ! अज्ञानात सुख नसतं हेच खरं ! तरी काही जण मिरवतात अज्ञान हि गोष्ट वेगळी ! #vidya
biopic कोणावर काढतात यावर आदर्श ठरतात ज्याचे त्याचे आणि बघणाऱ्यांचे ही

3 July 2018 14:13

3 July 2018 12:22
धर्म, अधर्म आणि धार्मिक असणं यात खूप अंतर असतं। जन्माने हिंदू असणारी व्यक्ती धार्मिक असेलच असं नाही। हिंदुत्व चा अर्थ जीवन जगण्याच्या पद्धत । its lifestyle to live your life ... ! दुसऱ्याला त्रास होईल असं कोणी वागलं तर तो अधर्म असतो । धर्मानुसार आयुष्य जगणं याला धार्मिक असणं असं म्हणतात । अन्याया विरुद्ध लढणं हा ही धर्मच । धर्मासाठी लढणं हा ही धर्मच । श्रध्दा आणि अनुभूती कोणाला दान करता येतं नसते । ज्याची देवावर श्रध्दा असते तो भक्त। ती व्यक्ती आस्तिक असते। नास्तिकाचं अस्तित्व ही स्वीकारते । भावना दुखावल्या तर तितक्याच तीव्रतेने प्रतिकार ही करते । #vidya

3 July 2018 11:47
चित्रपट आणि biopic चित्रपट यामध्ये एक मुख्य फरक असतो । चित्रपटा तली पात्र काल्पनिक असतात आणि biopic मधली खरी। एखाद्या विषयावर biopic असेल तर त्याची सगळी माहिती असणं सगळा चांगला वाईट जीवनपट व्यक्तीवरचा दाखवणं अपेक्षित असतं । तसं नाही झालं तर त्याला एकतर्फी केलेलं आत्मकथन म्हणतात । #vidya

2 July 2018 23:23
चित्रपटाला विरोध करणं आणि त्या चित्रपट बनवण्याच्या मानसिकतेला विरोध करणे किंवा विषयाला विरोध करणे ह्या ... दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत।

2 July 2018 22:03
मराठी लोकांना च हिंदी आणि इंग्रजी इतकं जवळ वाटू लागलं आहे । त्यांनाच त्यांच्या भाषेचा अभिमान नाही इतर लोक तरी का बोलतील मराठी । मराठी माणसाची वृत्ती बदलावी एवढीच अपेक्षा आहे।
********

ठाणे ते मुंबईत परराज्याच्या लोकांची संख्या इतकी वाढली आहे की ठाणे ते दादर प्रवास केला भावाने पण एकदाही मराठी कानावर पडलं नाही त्याच्या ।

2 July 2018 21:06
विरोधाभासच आहे ना नास्तिक देव नाही बोलतात तरी ते देव धर्म रूढी परंपरा यांना विरोध करण काही सोडत नाही। देव नाही मग त्यांच्यासाठी धर्मच नाही मग तरी का देव आणि धर्म हे विषय आघाडीवर असतात।

2 July 2018 15:15
Entertainment च्या नावाखाली आज काल च्या मुलांना काहीही बघायला चालतं मग तो गुन्हेगारावर केलेलं एकतर्फी आत्मकथन का असेना ।



2 July 2018
You may go on reading any number of books on Vedanta. They can only tell you ‘Realize the Self’. The Self cannot be found in books. You have to find it for yourself in yourself.

🕉 Ramana Maharishi

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .