भाषा

काही कोणी बोललं तरी हिंदी भारत देशाची भाषा झाली आहे. मोदी सुध्दा प्रसार करतात परदेशात असताना.bollywood ची भाषा ही हिंदी.
स्वा सावरकरांनी देशासाठी एक भाषा हवी म्हणून हिंदी ची निवड केली. देशाला भाषे वरुन तोडू नका हे ही सुचवलं होत. पण सत्ता तर काँग्रेस कडे होती.

स्पर्धा

Rat race सारखी एक कथा होती ससा आणि कासवाची . धावती सुरू असते आणि ससा पुढे जातो मग अराम करतो. कासव हळूहळू चालतो पण शर्यत जिंकतो. 

आज काल ह्या शर्यतीची तुलना सरळ मार्गाने पैसे कमावणारे आणि भ्रष्टाचार करुन पैसे कमावणारे याच्याच करावीशी वाटते. सरळ मार्गांने कासवाच्या गतीने गेलेलं योग्य.

#vidyamslife

crime

जितके बाहेर crime होतात त्याहून अधिक घरा घरात होतात. मग कुटुंबातल्या च व्यक्ती कडून मानसिक त्रास देणं असो किंवा शारीरिक त्रास देणं असो. पण त्याची नोंद कोणी घेत नाही.
सहन करणारा ही सहन करतो. कुटुंब बदनाम होईल म्हणून .
मानसिक त्रास देतात त्याच्या विरुद्ध कानून तर असतो का काय माहित?

#vidyamslife

busy

Nobody is busy !
It's all about prorities in life !
The choice is based on the person is in his circle or not!
Nowadays people are so much insensitive they dont have time to reply !
SMS was never free but people have time to talk. Day by day people are disconnecting from others just because of not well use of technology.
Last time Asha Bhosale also said her work colleagues don't have time to speak with her! It's called phubbing . it's happening in real life and social media life too ! 

Here some people doesn't know the other person dead or not . Just because Birthday notification come they do wish him or her ! 

#vidyamslife

शाळा

 ख्रिश्चन लोक स्वतः च्या पंथाचा प्रसार शाळे पासूनच करतात आणि हिंदू मुलं त्याच्या वर ख्रिश्चन पंथाचे संस्कार होतात.
म्हणून मराठी शाळा किंवा हिंदू नि सुरु केलेल्या इंग्रजी शाळा मध्ये मुलांना पाठवणं योग्य.
#vidya

गांधी

गांधीला मोहनदास करमचंद गांधी लिहायला बोलायला संबोधायला  काय होत आताच्या इतिहासकारांना खोटा इतिहास पसरवला आणि गांधी ला  महात्मा बोलायला इंग्रजांनी सुरवात केली  !

शेतकरी

भारत कृषिप्रधान देश आहे. अमेरिकेत राहून शंभर एकर शेत जमीन घेऊन organic च्या नावाने स्वतः चा brand बनवणारे शेतकरी नसतात व्यवसायिक असतात. नफा एकच उद्देश असतो.
आपल्या इथे सरकार च्या कृषी केंद्रातून कोणतं खत वापरायचं कोणत्या मातीत कोणतं पीक लावायचं इथपासून सगळ्या गोष्टी च मार्गदर्शन केलं जात. नंतर येणारा शेतमाल organic असतो. त्यासाठी वेगळं branding करायची कधी गरज भासत नाही.

#vidya

निर्णय स्वातंत्र्य

निर्णय स्वातंत्र्य नावाची ही गोष्ट असतं. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा स्वतः निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करून स्वतःचे निर्णय लादणाऱ्या माणसांची कमी नसते. अश्यांना नकार पचत नसतो. १८ वय झाल्यावर मुलांना मित्रापणे वागावं हे चाणक्य च बोलतो.
 

#vidya

Expenditure of money

People in india earn money for branded things including mobile and cars. Some billionaire buy stones from moon !  Some people buy gemstones too ! But Hindus not interested in purchasing land. Muslim community capture 3 highest acre land in the name of waqff property act.

Other than Indians no one can buy Indian lands. At the end history is all about who has which land !

One exception Sudarshan channel owner Suresh Chavhanke. Who is purchasing land in Maharashtra and various places.

#vidya

राजकारण आणि आरक्षण

गरजू हिंदू च्या जाती वर आरक्षणा वर हिंदू विरोध करणारे कधी मुस्लिम समाज ज्या ज्या राज्यात बहुसंख्य असूनही minority commission , sachhar commission , waqf board च्या नावाने पैसे खातोय त्या विरुद्ध एकदाही बोलत नाही.

गरजवंत मराठा समाजातील लोकांना आरक्षण हवं आहे किंवा जातीवरून आरक्षण हटवा ही मागणी ही करण्यात आली. 

सुरवातीला १० किंवा ११ वर्ष आरक्षण द्यायला सुचवलं होत तरी ७० वर्ष झाली तरी जाती वरून आरक्षण काही थांबवत नाही कोणतं सरकार. 

मार्क असून सुद्धा योग्य शिक्षण मिळत नसणाऱ्या व्यक्ती वर अन्याय वाटत नाही हेच नवल. ज्यांना आरक्षण मिळालं ती लोकं समृद्ध झाली तरी अजून आरक्षण काही रद्द झालं नाही.

आर्थिक आधारावर तरी सुरू करायला काय हरकत आहे आता.

आरक्षणाचा  पैसा काय नेत्यां च्या खिशातून येत नसतो. कर भरणाऱ्या जनतेकडून येतो.

हक्क आणि अधिकार ज्याला हवेत तो मिळवणारच आणि लढावं लागलं तर लढणार. 

ह्यालाच लोकशाही म्हणतात !

#vidya

हिंदी भाषा

दक्षिण भारतीयांची काय मानसिकता आहे नरेंद्र  मोदी सोबत हिंदी बोलायला नकार देतात  जमत नाही बोलतात आणि इंग्रजी मात्र स्वीकारतात.  (Youtuber ना Award सुरु होते)परकीय भाषा जवळची वाटते यांना हिंदी आली की यांची भाषा जगणार नाही असं त्यांना वाटतं.

स्वा सावरकर यांनी देशाची एक भाषा हवी यासाठी हिंदी ची निवड केली होती.

#vidya

मन आणि नाती

 मन जुळायची असली तर एक क्षण ही पुरेसा असतो नाहीतर कधीच जुळत नाहीत. मग नाती कोणतीही असोत.
#vidya

arrange marriage

आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड". कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही.
~ वपु काळे  हे वपु चे विचार!  लग्नाचा आणि प्रेमाचा काही संबंध नसतो . Arrange marriage कधी कधी arrange marriage च असतं. मग कधी स्त्री समाधानी नसते कधी पुरुष.
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .