post 1

मुघलांनी आणि इंग्रजांनी एक च गोष्ट 
उत्तम केली ती म्हणजे इतिहास खोटा लिहिला नाही.

त्यांच्या कडे वामपंथी इतिहासकार नव्हते भारता सारखे ज्यांनी गांधी नेहरू ला मोठं केलं  ! सावरकर बोस यांनी इंग्रजांना पळवले.

#vidyamsblog

reel बालपणी

लहान मुलांचे reel बनवायची परवानगी कोण देत ह्या  शिक्षकांना? 

Privacy नावाची गोष्ट असावी की लहान मुलांना !

काही मुलं इंग्लिश भाषेचा बळी असतात ..
मातृभाषेतून शिक्षण लहानपणी द्यायला हवं ह्यावर परदेशातल्या लोकांनी शोध घेऊन सिद्ध केल आहे.

post 3 इतिहास

मुघलांनी आणि इंग्रजांनी एक च गोष्ट 
उत्तम केली ती म्हणजे इतिहास खोटा लिहिला नाही.

त्यांच्या कडे वामपंथी इतिहासकार नव्हते भारता सारखे ज्यांनी गांधी नेहरू ला मोठं केलं  ! सावरकर बोस यांनी इंग्रजांना पळवले.

#vidyamsblog

post 1

लहान मुलांचे reel बनवायची परवानगी कोण देत ह्या  शिक्षकांना? 

Privacy नावाची गोष्ट असावी की लहान मुलांना !

post 3

ही हिंदू द्वेषी लोकं so called secular लोक मरताना तरी secular म्हणून दफन होतील का ..
त्याचा जी जाण्या आधी बंदोबस्त करावा यांनी.

हिंदी द्वेष

हिंदी द्वेष करणारे मराठी माणसं असतात. जे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपट हिंदी मध्ये आला याचा आनंद नाही तर मराठीत का नाही आला हा खेद जास्त 😂
असो छावा मराठी भाषेत सुद्धा येणार आहे असं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं.

छावा मुळे secular हिंदू चे चेहरे दिसतील मग राजकीय नेते आघाडीवर च असणार त्यांना काय संमेलन व्यासपीठ असो किंवा news channel वरचं वक्तव्य असो .. कुठेही हिंदू विरुद्ध बोलणार त्याशिवाय त्यांना मत कशी मिळणार नाही तर.

#vidyamsblog

इतिहास

प्रत्येकाच्या कर्माची फळ ज्याची त्याला मिळतात पूर्वजांच्या चुकांची फळ पुढच्या पिढीला कशाला मिळतील.
छत्रपती संभाजी महाराज यांना काही  व्यक्तींनी विश्वासघात केला . नंतर औरंगजेब ने त्यांच्यावर ४० दिवस हिंसा केली ह्याच चित्रण जास्त व्हायला हवं होतं छावा चित्रपटात . धर्म परिवर्तन करायला औरंगजेब हरला.  शेवटी दिल्ली मधल असलेलं साम्राज्य हातातलं सोडून दक्खन जिंकण्यासाठी आलेला असुर मुघलशाह महाराष्ट्र राज्यात दफन झाला.

मुघल शाहीचा अंत कसा केला ह्यावर चित्रपट यायला हवा . 

#vidyamsblog

इतिहास

प्रत्येकाच्या कर्माची फळ ज्याची त्याला मिळतात पूर्वजांच्या चुकांची फळ पुढच्या पिढीला कशाला मिळतील.
छत्रपती संभाजी महाराज यांना दोन व्यक्तींनी विश्वासघात केला . नंतर औरंगजेब ने त्यांच्यावर ४० दिवस हिंसा केली ह्याच चित्रण जास्त व्हायला हवं होतं छावा चित्रपटात . धर्म परिवर्तन करायला औरंगजेब हरला.  शेवटी दिल्ली मधल असलेलं साम्राज्य हातातलं सोडून दक्खन जिंकण्यासाठी आलेला मुघलशाह असुर महाराष्ट्र राज्यात दफन झाला.

मुघल शाहीचा अंत कसा केला ह्यावर चित्रपट यायला हवा . 

#vidyamsblog

कविता भावना

क्या हम पत्थर दिल हो गए है
किसी की भावनाएं अब दिल तक पोहचती ही नहीं
लोग भरोसा तोड़ देते है
साथ छोड़ देते है
अब किसीसे बात करने का मन नही करता
दिल जब मासूम था तब बड़ी दोस्ती की बातें करता था
लोग तो मतलब के लिए जिंदगी में आते है
और खुद की मर्जी से साथ छोड़ देते है

भावना शून्य लोगों का चंद पल साथ मिला
और इस दिल को पत्थर दिल बना डाला

अब हम ख़ुद में लिए जिते है
न किसीसे उमीद  बाकी
न किसीसे कोई अपेक्षा
ये जिंदगी चंद लम्हों का सफर है
युही बीत जाएगी
चलते चलते

Vidyamslife
26.2.2025

मराठी संमेलन विषय

महाराष्ट्र राज्यात मराठी चित्रपटांना चित्रपट गृह मिळत नाहीत हा ही विषय असावा की साहित्य संमेलनात !

मराठी साहित्य संमेलन उद्देश

मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश्य काय आहे यावरही चर्चा व्हावी ? बाहेरच्या देशात best seller book म्हणून साहित्यिकांना मान दिला जातो.  मराठी भाषे साठी आणि मराठी सर्व साहित्यिकांसाठी ही साहित्य संमेलन काय काम करत असतात ? गुजरात मध्ये साहित्य संमेलन नाही पण गुजराती कट्टर असतात ..  आपल्या इथे दोन मराठी माणसं भेटली की मराठी कमी हिंदी इंग्रजी संभाषण जास्त करतात यावर पण चर्चा व्हावी की?

मराठी साहित्य संमेलन

मराठी संमेलन फक्त नावाला मराठी संमेलन असतात ह्यात जास्त करून राजकारण च खूप असतं . अमुक विचारांचा प्रसार करण्यासाठी आयत मिळालेलं व्यासपीठ. 

मराठी भाषेसाठी काय काय उपक्रम राबवता येतील  .. भाषेसाठी काय काय कार्य गेलं हे दरवर्षी द्यावा की आढावा .. लाखो करोडो रुपया ची उलाढाल करतात मात्र ही साहित्यिक मंडळी..

काम किती करतात मराठी भाषे साठी...

त्या गुजरात मध्ये संमेलन होत नाहीत तरी भाषा टिकून आहे त्यांची...
आणि आपल्या इथे मराठी भाषिक हिंदी इंग्रजी सुद्धा बोलतात दोघेही मराठी असले तरी.

मराठी मध्ये कोणत्या साहित्यिकाच्या पुस्तकांचा जास्त खप झाला आणि त्या साहित्यिकांना पारितोषिक वगैरे काही दिल जात की नाही ह्या संमेलनाच्या निमित्ताने ...

मराठी लेखक कवी त्याच्या मुळे भाषा टिकून असते ह्या साहित्य संमेलनामुळे कमीच ...

#vidyamsblog

छत्रपति राजाराम महाराज इतिहास

संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या संकटप्रसंगी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. मोगल आक्रमणास सलग ११ वर्षे प्रतिकार केला. शत्रूने घेतलेले राज्य पुन्हा मिळवले. खानदेश, बागलाणपासून जिंजी तंजावरपर्यंत विस्तीर्ण प्रदेशात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या फौजेशी लढाया केल्या. तामिळनाडूत जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी स्थापन करून मोगल आणि मराठा संघर्षाचे क्षेत्र अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरावरील मद्रास किनारपट्टीपर्यंत विस्तारले. संकट काळातही दक्षिणेसह दिल्ली जिंकण्याची मनीषा बाळगणारे महान छत्रपती शिवपुत्र राजाराम महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मुजरा..
Yuvraj Sambhaji Chhatrapati

सर्व धर्म समभाव fake narrative

ख्रिचन असो मुस्लिम असो
हिंदूंचा जीव घेतात !
सर्व धर्म समभाव अफवा आहे!
गांधी चा fake narrative.. 😡
...

छत्रपती संभाजी महारांचा जीव घेतला का तर मुस्लिम मजब स्वीकारला नाही म्हणून ४० दिवस यातना दिल्या ...

आणि तामिळनाडू मध्ये ख्रिचन लोकांनी convent school  मध्ये शिकणाऱ्या मुलीचा जीव घेतला तिने हिंदू धर्म सोडला नाही ख्रिचन पंथाला नकार दिला .
#vidyamsblog



 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .