कोणाचंच कोणा वाचून अडत नसतं. एकटाच येतो माणूस आणि शेवटी एकटाच जातो. इथल्या प्रवासात सह प्रवासी भेटतात . काही आयुष्यभर सोबत राहतात. काही आपापल्या प्रवासाला निघून जातात.
#vidyamslife
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment