कलाकार EQ

कलाकारांना शालेय शिक्षणात कमी गुण मिळण्याचं कारण मागे मोहन आगाशे यांनी सांगितलं होतं  त्यांच्या कडे IQ  Intelligent Quotient कमी असतो पण EQ Emotional Quotient अधिक असतो;  म्हणजे भावनाशील , संवेदनशील व्यक्ती असण्याची जास्त शक्यता असते. 
#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .