Dec 24 Diary

ज्या घरात पालक मुलांना समजून घेत नसतात व्यवहारी वागतात प्रेम जिव्हाळा माया आपुलकी सगळं नसतं त्या घरात पालक असून सुद्धा मुलांना पोरकेपणाच्या भावनेचा अनुभव येतो किंवा पोरकेपणा जाणवतो. एक तर माणसं प्रेमळ वागतात नाहीतर कठोर कसं वागावं त्या त्या क्षणी हे स्वातंत्र्य  माणसांना असतं की ! 

#vidyamsblog


....


आज कल के खून के रिश्तें 
उम्र भर साथ न देने वाले भी 
जीवन के अंतिम दिन 
सिर्फ खंदा देने आते है।
दूसरों पे अपनी जिम्मेदारी लेने की अपेक्षा करने वाले 
वक्त आने पे दूसरों की जिम्मेदारी लेने से कतराते है।
माँ बाप एक ही रिश्ता होता है जो जैसे भी हो वैसे स्वीकारते है।
झगड़ा गीला शिकवे के बावजूद भी मन मैं कुछ मलाल नहीं रखते बच्चों का भला ही चाहते है। 

#vidyamsblog
...

Whatever decision one take in life based on emotions or practical thinking.
#vidyamsblog
...


Talking decision is always easy facing the consequences is bigger task in life.
#vidyamsblog
...

काही जण कठोर स्वभावाचे असतात काही प्रेमळ स्वभावाचे.. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार शेवटी वागत असतो.

#vidyamsblog

...

खूप सारी माध्यम आली पुस्तक वाचण्यासाठी पण पुस्तक हातात घेऊन कधीही वाचणं  हे जास्त वरचढ ठरतं  त्या eBook , social media post वाचण्या पेक्षा .

#vidyamsblog


....

मन बुद्धी शरीर यांचं संतुलन ठेवणं म्हणजे उत्तम आरोग्य ! 

#vidyamsblog
...





0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .