law for woman

 ‘Once a daughter, always a daughter’: SC rules in favour of women’s equal right to parental property throughout life.

A three-judge bench headed Justice Arun Mishra said, "Daughters must be given equal rights as sons, Daughter remains a loving daughter throughout life. The daughter shall remain a coparcener throughout life, irrespective of whether her father is alive or not."


In a significant judgment, the Supreme Court Tuesday ruled that daughters will have equal right in the parental property as son even if their father died before the Hindu Succession (amendment) Act 2005 came into force.

A three-judge bench headed by Justice Arun Mishra said, “Daughters must be given equal rights as sons. Daughter remains a loving daughter throughout life. The daughter shall remain a coparcener throughout life, irrespective of whether her father is alive or not.”



ज्ञान

कोणतंही ज्ञान चांगलं आणि वाईट असं नसतं! वापरणारा त्याचा कसा वापर करतो यावर अवलंबून आहे!
#vidya

मैत्री

अंदाजे २५ च्या नंतर शहरातील मुलींची लग्न होतात आणि त्या सासरी जातात! 
स्त्री च लग्ना आधी च आयुष्य आणि नंतर च आयुष्य वेगळं असतं!
जुन्या मित्रमंडळी ना भेटायला वेळ कुठे असतो! सुरवातीला एकाच भागात रहाणाऱ्या लांब सासरी जातात! पुरुषांच बरं असतं frnd circle तेच स्त्रियां सारख्या जबाबदारी ही कमी असतात!  लग्न, मूल आणि संसार आणि आता नोकरी यामध्ये जातं गुंतत जातं स्त्रीच आयुष्य!
मैत्रिणीला भेटायचं असेल तर लहान बाळ असतं सोबत मग उशीर होणार म्हणून घाई घरी जायची! म्हणून आजकाल माणसं खऱ्या आयुष्यात कमी आणि social media वर जास्त भेटतात!




#vidya

दृष्टीकोन

माणूस आपल्या विचारांना मांडून त्याचा आयुष्याकडे बघण्याचा  दृष्टिकोनच मांडत असतो!

आयुष्य

आपल्या आयुष्यात असणारी माणसं कसं वागायचं कसं नाही हे शिकवतात! कधी आपली सहनशक्ती वाढते  अति झालं तर सहन शक्ती संपते !

भाषा

इंग्रजी भाषा भारतीय नहीं फिर भी उससे प्रेम और हिंदी अपनी भाषा फिर भी इतनी घृणा क्यो??
जो पर राज्य के लोगो से हिंदी नहीं बोलते वो देश को बाटने का काम करते है!

Romance In the Air

Nice movie


Childhood memories in town. working woman want break Summer time go in town. spending time with old friend. 
Finds what her want in her life.
Happiness .

बेसन लाडू

बेसन लाडू मध्ये बेसन बरोबर भाजलं नसेल तर 
अर्धा कप बेसन पुन्हा भाजून घ्यायचं आणि लाडू पुन्हा त्यात एकत्र करायचं आणि भाजायचं सारण ! 
थोडं थंड झालं की साखर पावडर घालायची !☺️ 
परत वळायचे 😂😃


......
तुपात  बेसन घाला ! भाजा आणि नंतर साखर पावडर घालायची आणि वळायचे !

Ism Unicode software

Ism Unicode  software 
Offline marathi typing 
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .