post 4

@RBI 
Please bring card to know how much one person take loan from every bank .
So that one should not get loan more than he needed and nobody will kill themselves because of inability to pay loan. 

post 3

ChatGpt ,AI खूप सारे नवीन जॉब येतील आणि खूप सारे जातील ही.
आज काल मोठ्या पोस्ट वरची माणसं सुद्धा chat gpt वापरून office ची काम करू लागली आहेत . म्हणजे बुद्धी असून बुद्धीचा वापर करायचा नाही . आता AI ची बुद्धी वापरून काम होणार असतील तर काम करणाऱ्या माणसाची संख्या तर कंपनी घटवणार च की.

IT च युग होत आता Data युग येणार , AI युग येणार.

post 1

post 2

झेपत नसेल तर loan च्या भानगडीत कशाला पडतात माणसं .. आणि मग जीव गमावतात. बँक वाले पण कर्ज कशाला देतात ?

Pan card वर कर भरतात त्याची नोंद असते तशी कोणी किती कर्ज घेतले याची पण हवी म्हणजे इतर बँकेतल्या लोकांना अंदाज तरी येईल .

बँकेचे कर्मचारी च सांगतात अमुक अमुक व्यक्ती कोणाच्या तरी ओळखी काढून येतो आणि जबरदस्ती कर्ज देणे मंजूर करावं लागतं. 

#vidyamslife

मैत्री

Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .