post 1
आयुष्य जगायचं असेल तर वर्तमानात जगावं ! भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्य काळाकडून अपेक्षा करत बसण्यात आताचा क्षण जगायचं का सोडायचं ! देवाने जे दिलंय त्या बद्दल आभार मानावेत.
बाकी देव तारी त्याला कोण मारी ! ऐकावे जनाचे करावे मनाचे! आपल्या आयुष्यावर आपला हक्क आहे कोणा रक्ताच्या नात्याची मालकी नाही ! मान द्यावा म्हणून मन मारून जगू नये . खऱ्या आयुष्यात मांजरा पेक्षा माणसं च आडवी येतात तरी मांजर बदनाम! शेवटी विधिलिखित असतं तेच घडत मार्गात कितीही अडथळे आले तरी!
#vidyamslife
Labels:
Marathi
post 2
आपल्या इथले ६० वर्ष झाली की वय झालं वय झालं सतत घोकत असतात आणि परदेशातली माणसं ८० व्या वर्षी YouTube channel सुरू करतात वकिली करतात कोणी
Medical prof असतं ७० व्या वर्षी कोणी ८० च्या वर झालेल्या आजी बाई volunteer म्हणून काम करतात कंपनी मध्ये ! इतरांची काळजी ही घेतात ! त्या वयात माणसं ही जपतात ! त्यांची कोणी काळजी घ्यावी अशी अपेक्षा तर बिलकुल नसते! निस्वार्थी पणे वागतात! मित्र मंडळी आणि स्वतःच्या मुला सोबत apple pie पण बनवतात! किती छान 👌
सकारात्मकता पसरवतात अशी माणसं समाजात!
कोणी फिरायला जातात , कोणी कला सादर करणारे music चे video बनवतात ! आयुष्य खऱ्या अर्थाने जगतात ! वृद्धापकाळ आजारपण नसतो !
©
#vidyamslife
Labels:
diary Sept 22,
Marathi
post 4
Bollywood Bhrashmastra चित्रपटाने खोट bollywood collection दाखवलं एवढे वाईट दिवस आलेत त्यांचे . विवेक अग्निहोत्री जी यांनी पोलखोल केली. सुशांत ची बहिण बरोबर बोलली ह्या bollywood ला सुशांत ब्रह्मास्त्र च पुरे.
#vidya #news
post 3
कला कोणतीही असो संस्कृती च चित्रण करते किंवा कलेतून संस्कृती च दर्शन घडतं. मग कला चित्रकला असो किंवा लेखन कला. संस्कृती मध्ये आजूबाजूचा निसर्ग येतो आणि वेशभूषा सुध्दा. प्रतिलिपी वरचे लेख वाचले की कळेल भारतात शहरीकरण इतकं झालं की फक्त आणि फक्त western culture दाखवलं जातं. Youtube travel video मध्ये वेगवेगळ्या राज्यात जातात ब्लॉगर तिथल्या संस्कृती च चित्रण करतात खाद्यसंस्कृती आणि भाषा ही आली त्यात काही परदेशात पण जातात.
Vietnam मध्ये काम करणाऱ्या स्त्रिया पर्यटकांच्या बॅग उचलून हॉटेल मध्ये ठेवतात काही ठिकाणी तर food serve करणाऱ्या स्त्रिया असतात.
© #vidyamslife
post 2
पाकिस्तान मध्ये भारत देश सोडून गेलेल्यांची संपत्ती Waqf board कडे आहे ती पण तिसऱ्या क्रमांक लागतो यांचा देशातल्या सगळ्यात जास्त संपत्ती असणाऱ्या मध्ये त्यात भारतीय रेल्वे पण येते .
अल्पसंख्याक तुष्टीकरण करण्यासाठी खांग्रेसने च हे असले देशविरोधी कायदे आणले.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि त्यांचा समूह लढत आहे यांच्या विरोधात .
Labels:
Politics
post1
ज्यांनी भारताचं विभाजन केले त्यातले काही मुस्लिम भारतात राहिले आणि संसदेत ही होते !
हैद्राबाद त्यांना पाकिस्तान चा भाग व्हायला हवं होतं नाही झालं. भौगोलिक परिस्थिती एक कारण. मग यांनी रझाकार All India Muslim league (भारत नामकरणं केलं.) समूहाने केरळ मध्ये स्थानिक व्हायचं ठरवलं. तिकडे मुस्लिम ची स्वतंत्र सेना पण उभी केली त्यांनी.
जेव्हा यांची संख्या कमी असते तोपर्यंत भाईचारा ची भाषा बोलणार. हिंदूत्व आणि सावरकर , हिंदुराष्ट्र एकच उत्तर ह्यांच्या विरोधात.
हलाल आणि जकात मधून पैसे स्वतःच्या समाजासाठी खर्च करतात.
नाहीतर आपली मंदिर ह्यांना सगळ्यांची काळजी ना.
जास्त करून तर मंदिर पेटीतला पैसा सरकार च्याच तिजोरीत जातो व्याज देतात. त्यापेक्षा मठ बरे.
#vidya
post 4
Why movie or documentary remember easily by mind? Because ; movie is in image format . Mind or thoughts are also image format . Image always remember easily than text in education books. Education system need to changed accordingly. So that children will learn every subject very well. History must be teach in documentary format. Why to remember date ?Why there should be exam on marks ? Why can't exams on grades ? Now a days google also share more true history than these school college books.
Vidya
post 3
God has gave you eyes in front so there is no need to look back. Just go forward.
Keep motivate yourself !
#vidyamslife
Keep motivate yourself !
#vidyamslife
Labels:
My quotes
post 1
आधार कार्ड मतदान कार्ड ला जोडणे अनिवार्य केलं आहे !👍👍
आता बोगस मतदान थांबणार ! काही जण दोन जिल्ह्यात देखील मतदान करतात एक शहरात एक गावी त्याचा कडे रेशन कार्ड पण असतात वेगवेगळी !
गावी मतदान म्हणजे पैसे वाटप हमखास होते!
#vidya
Labels:
Politics
Subscribe to:
Posts (Atom)
