post 5

 आज काल लोकांचा sense of humor चुलीत गेलाय 🤣
Serious comment नाही केली तरी serious घेतात ! 
राजकीय नेत्यां सारखं जगता यायला हवं ! विधानसभेत छान संवाद सुरू असतात पक्ष आणि विपक्ष मध्ये !

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .