विचारमंथन
तुमच्या मनावर
तुमच्या विचारांचं प्रभुत्व असावं इतरांपेक्षा
तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र । नाही का ?
--------------------
28 February 2018 15:40
हिंदी भाषा २१% बोलणारे आहेत देशात पण मान मात्र जास्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिला म्हणायचा । इतकं डोक्यावर चढवलं तट इतरांची काय गोष्ट।
=================
श्रद्धांजली देणं
शुद्ध मराठी भाषा दिवस
श्रद्धांजली
ज्या पोस्ट किंवा गोष्टी कधी घडू नये असं वाटतं त्यातली एक म्हणजे श्रद्धांजली देणं भले ती व्यक्ती हे जग सोडून हे न पचलं तरी। :(
27 February 2018 10:52
शुद्ध मराठी भाषा दिवस
बोलीभाषा
एक वेळ मराठी भाषा अशुद्ध होईल
असंवेदनशीलते मुळे पण
बोलीभाषा नाही ... तिचं अस्तित्व संवादा मुळेच टिकून आहे आज वर !
#विद्या
27 February 2018 13:57
न सुचणं साहित्यिकांमध्ये स्वाभाविकच
दोन वर्ष झाली ज्येष्ठ कवियित्री अरुणा ढेरे यांना कविता सुचली नाही. म्हणजे असं न सुचणं साहित्यिकां मध्ये स्वाभाविकच ! #विद्या
27 February 2018 14:26
मनाची भाषा
मनाच्या भाषेला ना व्याकरण असतं ना मुळाक्षरे ! दोन मनांचा संवाद !
27 February 2018 14:42
कलाकारांची जयंती आणि पुण्यतिथी नसते
"कलाकारांची जयंती आणि पुण्यतिथी नसते आपलं मत ।
कलाकार नेहमीच आपल्या कलाकृती मध्ये अमर राहतात ।"
27 February 2018 20:04
प्रवाही जगणं
पाणी वाहत राहण्या पेक्षा एका ठिकाणी जमलं तर त्याचं डबकं होतं ।
विचारांना एक दिशा नाही मिळाली की आयुष्याच असतं ।
पैसा अस्थिर आहे ज्ञान स्थिर असते ।
27 February 2018 20:15
कलाप्रेमींमुळे कलाकारांचं अस्तित्व
कलाप्रेमींमुळे कलाकारांचं अस्तित्व असतं । दोघ एकमेकांना पूरक आहेत । नाही का ?
26 February 2018 13:55
आजचा fb trend श्री देवी

आजचा fb trend ...
याचं कारण celebrities च्या बातम्या लवकर पसरतात ..कोणाला पटो वा न पटो ...
दुसर कारण ज्यांना शहीदांच्या बातम्या मिळाल्या तरी स्वत:च्या wall एकही पोस्ट केलेली नाही जेणे करून इतरांना कळेल ..
तिसरं कारण कलाकाराचं अस्तित्व कलाप्रेमींमुळे असतं हे सिद्ध झालच कि श्रीदेवी च्या चाह्त्यांमुळे ..
शारीरिक बदल आणि वय
श्रीदेवी यांनी चिरतरुण राहण्यासाठी केल्या होत्या तब्बल 29 शस्त्रक्रिया । लोकमत वर बातमी वाचली ।
स्वतः मधले शारीरिक बदल वया नुसार स्वीकारायचे असतात । दुसऱ्यांवर आपली छाप पाडावी ह्या यासाठी कशाला अट्टहास करावा कोणी । आपण आहोत तसे स्वीकारले जातो तेच खरे नाते नाही का । ते dieting च fad आलंय नवीन त्याने तर नुसता मानसिक त्रास वाढवला आहे स्त्रियांचा । भारतीय स्त्रिया फक्त सडपातळ नसतात आणि सडपातळ असणं राहणं गोरेपणा म्हणजे सौंदर्य हे कोणी ठरवलं । #vidya
26 February 2018 15:51
मराठी व्यावसायिक ?
मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे आधी नोकरी करण्याची मानसिकता बदलावी की यानंतर ची पायरी स्वप्न बघणं येतं ।
*****
गुजराती लोकं व्यवसाय करतात याचं मुख्य कारण एक जण पैसा गुंतवतो आणि दुसरा बुद्धी वापरतो । मराठी माणसाला तर दुसऱ्याला वरचढ झालेलं सुध्दा पाहवत नाही risk घेऊन आर्थिक मदत करणं दूर च ।
*****
आणि दुसरं मराठी माणस आधी स्वप्न तरी बघा मग व्यवसाय करणं त्यानंतर ची गोष्ट ।
#vidya
वाचन संस्कृती
दोन विरुद्ध गट पण पुरेपूर एकमेकांना... हमखास असतात आस्तिक असेल तर नास्तिक सुख असेल तर दुःख तसं लेखक कवी असेल तर वाचक असणारच । वाचनाचं माध्यम बदलतय hardcopy च softcopy होतंय इतकंच । वाचन संस्कृती मात्र काही बदलणार नाही त्यामुळे । पिढी नुसार बदल होणारच । तंत्रज्ञान प्रगती होतेय ते विशेष । बदल स्वीकारू जितक्या लवकर तितकं आयुष्य जगायला सोपं जातं । आपले बिग बी सुद्धा social media असो वा ब्लॉग वर bollywood च्या तरुण पिढी पेक्षा ही active असतात की । #vidya
श्री देवी
श्रीदेवी च्या यश आणि तिच्या चाहत्यांची कमी नाही ....म्हणून हळहळ व्यक्त होणारच भले कोणाला पटो वा न पटो । मग उगाच तुलना कशाला की देशभक्त शहीद होतात त्यांच्या बद्दल काही कसं वाटत नाही। मुळात तुलना च चुकीची आहे। आपण काय करावं यापेक्षा दुसऱ्यांनी काय करावं कसं वागावं हे पक्क ठाऊक असतं नाही का म्हणून टीकाकार वृत्ती जन्माला आली असावी । #vidya
पुसणार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे.
कुणाचे डोळे भरणार नसतील
तर जीवन सुद्धा व्यर्थ आहे
#चंगो
Solitude
Nothing is better than this ☺️ Not too much but at least one place must be their for solitude ! Waiting for time and place ! <3
जिंदगी
जो आसानी से हासील हो उस तरक्की की उम्र ज्यादा नहीं होती । संघर्ष के बाद जिंदगी में जो भी मिले वह अनमोल होता है । #vidya
श्रीदेवी चे यश आणि तिचे चाहते
श्रीदेवी च्या यश
आणि तिच्या चाहत्यांची कमी नाही ....म्हणून हळहळ व्यक्त होणारच भले कोणाला पटो वा न पटो । मग उगाच तुलना कशाला की देशभक्त शहीद होतात त्यांच्या बद्दल काही कसं वाटत नाही। मुळात तुलना च चुकीची आहे। आपण काय करावं यापेक्षा दुसऱ्यांनी काय करावं कसं वागावं हे पक्क ठाऊक असतं नाही का म्हणून टीकाकार वृत्ती जन्माला आली असावी । #vidya

पुसणार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे.
कुणाचे डोळे भरणार नसतील
तर जीवन सुद्धा व्यर्थ आहे
#चंगो
25 February 2018 20:22
हम आते तोह अपनी मर्जी से है
हम आते तोह अपनी मर्जी से है
इस दुनिया में
पर जाते उसकी मर्जी से । #vidya
25 February 2018 11:25
जो आसानी से हासील हो
जो आसानी से हासील हो उस तरक्की की उम्र ज्यादा नहीं होती । संघर्ष के बाद जिंदगी में जो भी मिले वह अनमोल होता है । #vidya
25 February 2018 21:21
मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे

मराठी माणसाला उद्योजक बनायचं आहे आधी नोकरी करण्याची मानसिकता बदलावी की यानंतर ची पायरी स्वप्न बघणं येतं ।
*****
गुजराती लोकं व्यवसाय करतात याचं मुख्य कारण एक जण पैसा गुंतवतो आणि दुसरा बुद्धी वापरतो । मराठी माणसाला तर दुसऱ्याला वरचढ झालेलं सुध्दा पाहवत नाही risk घेऊन आर्थिक मदत करणं दूर च ।
*****
आणि दुसरं मराठी माणस आधी स्वप्न तरी बघा मग व्यवसाय करणं त्यानंतर ची गोष्ट ।
#vidya
25 February 2018 11:21
Shreedevi ...your fans gonna miss u always
आपण भारतीय
कर भरताना मतदान करताना आपण भारतीय असतो मात्र सरकारी योजनेचा लाभ घेताना तो ही कोणाला मिळतो कोणाला नाही तेव्हा मात्र आम्ही जाती धर्मात विभागले जातो #vidya #politics #India
24 February 2018 23:50
निर्णय
एखादा निर्णय
एखादा निर्णय ज्या क्षणी घेतो तेव्हा तो योग्यच असतो आणि पुढे किती काळ गेला तरी योग्य अयोग्य ठरवण म्हणजे मनाची समजूत काढण होय.#vidya
24 February 2018 11:28
निवडणुक
मराठी संमेलन आणि वेशभूषा
सवय
काही गोष्टींची सवय होते तशी
पक्ष्याला पिंजऱ्याची होते...
पिंजऱ्यातून मोकळं केलं मुक्त केलं तरी पंखात बळ असूनही उडता येत नाही ...
लळा लागला कोणाचा की सुटता सुटत नाही ।
विद्या
Quotes
Ones you believe in yourself you will automatically becomes a being
Who can create miracles.
#vidya 6.2.18
स्त्री पुरुष मानसिकता
पुरुषांची मानसिकता बदलेलेल एक वेळ पण बायकांची नाही शेजारच्या विधूर पुरुषाला केर काढताना बघितलं तर लगेच म्हणतात तुम्ही कशाला करता मुलं नाही का घरी ।
#vidya
साहित्य संमेलन
साहित्य संमेलन सध्या साहित्यिकांना मिरवण्यासाठी असतात काही मोजकेच भाषेवर प्रेम करणारे सापडतात आणि दुसरं सरकार कडून अनुदान मिळतं त्याचं हे साहित्य संमेलन घेणारे कुठे आणि कसा वापर करतात कोडंच आहे । राजकारण जास्त भाषेचा विकास कसा करावा यावर चर्चा कमी । गुजरात मध्ये अशी संमेलन होतं नाही तरी त्यांच भाषा प्रेम सगळी कडे दिसतं बस मध्ये दुकानाच्या पाट्यावर संवादा मध्ये दिसतं .. !
संवाद
दोन अबोल माणसं असतील तर संवाद होणार कसा । एकाला तरी बोलावं लागणार ना । मग आणि संवाद नाही झाला तर ओळख कशी होणार । जो पर्यंत समोरची व्यक्ती बोलती होतं नाही तो पर्यंत मी बोलते । मैत्री करायची तर संवाद साधावाच लागतो।
मातृभाषा
राजकीय नेते जास्त ! कोणी मराठी भाषेत मातृभाषेत शिक्षण घ्या ही वेळ च का येऊ देतं । गुजरात असो वा दक्षिण भारतीय आपल्याला भाषेला कधीही विसरत नाहीत मग ते महाराष्ट्रात आले तरी ।
अफवा आहे नुसती गुजरातचा विकास
महाराष्ट्राचा विकास
साहित्य संमेलन बडोदे
बाळासाहेब ठाकरे हिंदु सम्राटांचा
धर्म
धर्म अनुभूती में है #vidya
**********
" गौतम बुद्ध पारंपरिक नहीं है, मौलिक हैं। वे ऐसा नहीं कहते कि अतीत के ऋषियों ने ऐसा कहा था, इसलिए मान लो। वे ऐसा नहीं कहते कि वेद में ऐसा लिखा है, इसलिए मान लो। वे ऐसा नहीं कहते कि मैं कहता हूँ, इसलिए मान लो। वे कहते हैं, जब तक तुम न जान लो, मानना मत। उधार श्रद्धा दो कौड़ी की है। विश्वास मत करना, खोजना। अपने जीवन को खोज में लगाना। "
~ ओशो , एस धम्मो सनन्तनो, भाग - 5 <3...
मराठी बोल
दोन मराठी माणसं इंग्रजी मध्ये संवाद साधतात तेव्हा वाटतं जन्म मराठी मराठी मातृभाषा पण मन इंग्रजाळलेलीच झाली । #vidya
Psychology says
It's opposite ! The person one wants to meet came in dream !#vidya
कवी कल्पना आणि विश्व
आज का ज्ञान कवी जेवढी खऱ्या आयुष्यात भावना झेपेल किंवा सु :ख दुःख झेपेल सामाजिक असल तरी ... त्याची कल्पना करून कविता करू शकतो । #vidya
30.1.18
कवी गुपित
कविता कवीला expose करते यावर
मत >> ज्या कवीने लिहिलं त्या कवीला ही वाटतं वाचकांना नाही कळलं तरी चालेल। गुपित न उलगडलेलं बरं। व्यक्त होणं जास्त महत्वाचं। कोणी वाचक मित्र सापडला तर निशब्द होतो कवी । वाचक म्हणून आलेला अनुभव।
Vidya
30.1.2018
संवादा च वास्तव
इथे संवाद करायला वेळ कोणाकडे आहे जो तो आपल्यात व्यस्त नाही का वास्तव जितक्या लवकर स्वीकारू तितकं सोपं जातं आयुष्य जगणं #vidya
31.1.18
मुलांचे लाड
लहान मुलांचे अति लाड केले की मुलं अशीच डोक्यावर चढणार आज काल चे पालक संस्कारा पेक्षा मुलांच्या हाती पैसे देतात आणि कामाला जातात त्यांच्या की त्यांची जबाबदारी संपली । आणि काही सहावी सातवी ची मुलं स्वतः ची जबाबदारी स्वतः च घेतात नवीन tuition लावलं तर पालक सुद्धा येत नाही tuition teacher ला भेटायला ।
#vidya
1.2.2018
माणूस व्हा
आस्तिक नास्तिक असण्यापेक्षा माणूस होणं जास्त महत्त्वाचं तसही । इकडे नाही करणार कोणी असे bold विचार समाजात रहायचंय समाजात नाव कमावलं असतं जे काही त्यात जास्त सुख मानतात ही लोकं व्यक्तिगत सुखा पेक्षा ।
#vidya














