मुलांचे लाड

लहान मुलांचे अति लाड केले की मुलं अशीच डोक्यावर चढणार आज काल  चे पालक संस्कारा पेक्षा मुलांच्या हाती पैसे देतात आणि कामाला जातात त्यांच्या की त्यांची  जबाबदारी संपली । आणि काही सहावी सातवी ची मुलं स्वतः ची जबाबदारी स्वतः च घेतात नवीन tuition लावलं तर पालक सुद्धा येत नाही tuition teacher ला भेटायला ।
#vidya
1.2.2018

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .