श्री देवी

श्रीदेवी च्या यश आणि तिच्या चाहत्यांची कमी नाही ....म्हणून हळहळ व्यक्त होणारच भले कोणाला पटो वा न पटो । मग उगाच तुलना कशाला की देशभक्त शहीद  होतात त्यांच्या बद्दल काही कसं वाटत नाही। मुळात तुलना च चुकीची आहे। आपण काय करावं यापेक्षा दुसऱ्यांनी काय करावं कसं वागावं हे पक्क ठाऊक असतं नाही का म्हणून टीकाकार वृत्ती जन्माला आली असावी । #vidya

पुसणार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे.
कुणाचे डोळे भरणार नसतील
तर जीवन सुद्धा व्यर्थ आहे
#चंगो

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .