कोरोना काय शिकवतो??

Virus काय काय शिकवतो?
१.स्वच्छता
२.घरकाम 
३.Whatsapp video call (4 person can talk)
४. fb live  
५ . Youtube channel सुरू करत आहेत कलाकार
६.humanity
७.social work
८. Unity as Indian
९.art
१०.Never Take family granted
#StayAtHome

12.बाजार
११. Online banking
१३.पुन्हा गणित शिकते ol

पोस्ट9

ज्याची त्याची
चौकट असते
ज्याला त्याला..
या सत्याला
जागून गेला
जो तो येथे..
मी एकाकी बेटासम
अनुभवले सारे
ऋतूप्रमाणे वागून गेला
जो तो येथे..

- गुरु ठाकूर

पोस्ट ७

आमच हो बद्दललं नाही🤣 झोपेची वाट लावली! रात्री उशिरा झोपते! सकाळी रोजच्या पेक्षा लवकर उठते! दुपारी झोपच लागतं नाही!या virus मुळे सगळे अडकले घरातच ! 🤣 पर्याय नाही!

पोस्ट ५

😂😂
वडिलांचे मित्रमंडळी खाली मास्क लावून फिरत असतात भाजी नाही तर अंडी आणायला!
खाली यायला सांगत होते!
वडील बोलले गरम पाणी प्यायचं आहे डॉ चा video नाही बघितलं का😁 मग पित बसा बोलले 😄😀

आता direct खिडकीतून संवाद सुरू असतो 🤣
#विद्या

पोस्ट ४

देश में गद्दारों की जेहादी सोच की कमी नहीं है!😡खुद भी मरेंगे और दूसरो को भी मरेंगे!

पोस्ट ३

त्या कोरोना पेक्षा
केजरीवाल पासून भारतीयांना धोका आहे पर राज्यात जायला बस सेवा सुरू! मशीद अजूनही जमाव सुरु!😡

पोस्ट २

जीवनावश्यक गोष्टी मध्ये
,चिकन, सिगरेट,दारू,बियर,बिस्किटे,lays येतं नाही !😄

पोस्ट १

जीवनावश्यक गोष्टी मध्ये पहिला जीव येतो!
कीर्तनकार !

रामायण

राजा संन्यासी असतो!भोगी नाही!रामायण मध्ये राजा दशरथ रामाला सांगत होते!
मनुष्य रुपी अवतार घेतला रामाने ! असुरांनी मनुष्या मुळे वध होऊच शकत नाही हे गृहीत धरलं होतं!
#विद्या

post 2

अगदी!सध्याची सत्य परिस्थिती! आमच्या भागात एक जण medical storeमध्ये गेला होता उपाशी कुत्रा चावला त्याला रात्रीच्या वेळी!
:(#विद्या

संघर्ष

खोट कशाला सांगायचं आधीच्या पिढीला जितका संघर्ष करावा लागला तितका आताच्या पिढीला नाही! निदान घर तरी असतं !
आजच्या सारख 21days challenge धावपळ करणाऱ्या व्यक्ती ला सुरवातीला अवघडच जाणार की!
मध्यम वर्गाच्या लोकांना गरजेपुरत्या सगळ्या गोष्टी असतातच की! ☺️
#survivalofthefittest
#विद्या

post 5

मज्जा आली 👌👌👍👍 मी ,भाऊ,  नीता काकी सगळे बघत होतो! तीन ठिकाणी ☺️
#SangeetaLive

post 4

माणुसकीच दर्शन घडलं!👍हे असतं खरं कुटूंब!☺️

post 3

Listening silent music best option than news! News create fear and depression what will happen... It better to live in present. Social media is better than news channel! People are showing creativity in India! ~ vidya

post 2

आज काल fb your tube वापरणारे मी घरीच आहे !फोटो video जुना आहे आवर्जून सांगतात!

post 1

जय श्री महाकाल! 🙏🙏 
आपली संस्कृती च आपलं रक्षण करणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे! भारत नव्या जोमाने काम सुरू करणार यशस्वी होणार कित्येक पटीने!☺️
#Bepositive #vidya

पंधरा दिवसांचा महायज्ञ करणार आहेत साधू महात्मा !
सगळ्याना घाबरू नका कोरोना मुळे सांगत होते ! 🙏

अन्नदान पाणी दान

काय दिवस आलेत अन्नदान पाणी द्या सांगावं लागतं :( म्हणून आलाय तो पाहुणा माणसाला माणूस बनवायला नाहीतर! 
#माणुसबनारे

life becomes hell

Life becomes hell
....
 when one's parents don't support you!
When one's parents doesn't understand you!
When they compare their own child with others...
Life becomes hell...
When they talk good with others
But ignore children 
...
Life becomes hell...

When parents not with one...
Life becomes absolutely hell..
No happiness ...
No support...
Nothing...
Absolutely loneliness...
No one to care their other than siblings...
Life becomes hell when parents are rude..
Life becomes hell when parents are fighting..
Life becomes hell when parents are stubborn..
It's better to ignore..
It's better to cry ...
It's better to silent ..
It's better to tolerate non sense...

Found happiness within oneself..
Nothing matter who are with you or not..
No expections..
Silence silence silence... Meditate Meditate ..Meditate..
Om shanti... 🙏

#vidya

अपघात

अति घाई जीव घेई! आपल्या इथे मानसिक स्वास्थ्य ठीक नसताना कशाला गाड्या चालवायला परवानगी दिली सरकारने ! :(  
मृत्यू काय फक्त

कोरोना मुळे होतो का??

परदेशातल्या लोकांना सरकारने आणलं पण राज्य पातळीवर नाही सुविधा दिली ! ते तर कोरोना ग्रस्त सुद्धा नव्हते! एक तर कुटुंब भुकेचा प्रश्न होता म्हणून गावी जायला निघाले आणि मानसिक अस्वस्थता भीती मुळे अपघातात गेले!


गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख हो माहिती आहे ! पण ज्याच्या कडे काम करत होते त्यांनी आणि समाजाने सुध्दा पुढाकार घ्यायला हवा! मागे मुंबई मध्ये पूरस्थिती आलेली तेव्हा सगळयांनी  जेवण  ,पाणी व्यवस्था केली होती!  
भुकेने मरतात म्हणूनच whatsapp help desk हवा आहे म्हणून msg सुद्धा केला होता! :(  उपदेश राणा यांना दहा हजार च्या वर msg येतात मदत मागण्यासाठी ! स्थानिक पातळीवर च्या नेत्यांनी तरी जबाबदारी घ्यायलाच पाहिजे होती की निवडणूक मतदान असताना बिर्याणी ची मेजवानी कसे देतात आता सगळे कुठे गेले ते😡  सगळ्यांनी मदत करायला हवी ! Lockdown च्या आधी जर सगळ्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी वेळ दिला असता तर ही वेळच आली नसती सामान्य माणसांवर ! :(  air india ने परदेशी असणाऱ्यांना आणायची व्यवस्था केली होती च की मग इथे कशाला नाही केली राज्य पातळीवर ! :( कोणतीच व्यवस्था परिपूर्ण नसते! 

lockdown India

बाहेरच्या देशात lockdown
सुरू केलं नव्हतं म्हणून मृत्यूचं तांडव सुरू आहे फक्त भारत कुटूंबसंस्था , केंद्र सरकार, राज्य सरकार, आरोग्य सेवा सगळ्याच गोष्टी मुळे ह्या कोरोना वर नक्कीच मात करू शकतो! 
#vidya

ध्येय

जे वास्तव स्वीकारत नाही ते स्वप्नातच रमतात!
#vidya

जे वास्तव स्वीकारत नाही ते स्वप्नातच रमतात!
#vidya

 माझ्यासाठी ध्येय नसणारे , निरस असतात! ध्येय सुद्धा स्वप्न असतं!  झोपेत असतात ते वर्तमान स्वीकारत नाहीत! 

Akshay kumar donate 25 crore to Pm Cares

#AkshayKumar always help govt and society whenever there is need!☺️  🙏
#Boycottkhan 😡😡
#Rss #BajrangDal #Temples also helping in this crisis!
#RatanTata #TataFoundation did great job for indian society

May Bharat found solution to cure ☺️
#IndiaFightsCorona #StayPositive

कोरोना विरुद्ध युध्द

घाबरायचं कारण नाही ! नियम पाळले की झालं! आमच्या इथे जे नाही पाळत त्यांना पण शिकवलं!आता सगळे कधी तरी बाहेर जातात☺️ आमच्या इथे गर्दी कमी झाली आनंदाची गोष्ट आहे की!
वपु आणि bill gate यांचा एकत्रच विचार वाचायला मिळाला !  ~ #विद्या #IndiaFightsCorona #vapu #BillGates

India fights corona

घाबरायचं कारण नाही ! नियम पाळले की झालं! आमच्या इथे जे नाही पाळत त्यांना पण शिकवलं!आता सगळे कधी तरी बाहेर जातात☺️ आमच्या इथे गर्दी कमी झाली आनंदाची गोष्ट आहे की!
वपु आणि bill gate यांचा एकत्रच विचार वाचायला मिळाला !  ~ #विद्या #IndiaFightsCorona #vapu #BillGates

quote

#quotes #vidyamslife
#eaksharmanconnect 
#ReadingBooks #21Days #IndiaFightsCorona #StayAtHome

माणुसकी

आता माणुसकी कोणामध्ये आहे कोणा मध्ये नाही ते दिसतंय! :(  

स्वार्थी लोकं आहेत! कामापुरते मामा! व्यापारी वर्ग शेतकरी यांना लुटतो आहे! :(

politics

राजकीय नेता तो कभी सरकारी हॉस्पिटल में नहीं जाते तर आरक्षण से राजनीती करना नहीं भुलते! जनता के जीवन के साथ खिलवड है ये आरोग्य क्षेत्र में  आरक्षण ! 
देश में गद्दारो की कमी नहीं है! कोई जेहादी है और कोई 
Secular हिंदू वामपंथी! #EducatedFools

27 march 2020

विचार १

एकांत प्रिय माणूस कधीच
#एकलकोंडा नसतो☺️
#विद्या #vidya #stayathome

बातमी

#Covid19 ने मरणाऱ्यांची संख्या सांगत आहेत पण अपघात कमी झाले हे नाही सांगत कोणी! आता गाड्या कमी तर अपघात कसे होणार ! काही नाही ओ कारण बदललं आहे  मृत्यू च ! भारत मात करणार यावर नक्कीच! 👍👍 #Bpositive  #IndiaFightsCorona #vidya

Quotes

I love your picture so created #fbstory 😊
#stayathome #staysafe 
I am you fan from my childhood ! I like your travel shows on star plus! ☺️❤️
#Msg to Deepti Bhatnagar

आरक्षण हटाओ

राजकीय नेता तो कभी सरकारी हॉस्पिटल में नहीं जाते तर आरक्षण से राजनीती करना नहीं भुलते! जनता के जीवन के साथ खिलवड है ये आरोग्य क्षेत्र में  आरक्षण ! 
देश में गद्दारो की कमी नहीं है! कोई जेहादी है और कोई 
Secular हिंदू वामपंथी! #EducatedFools
कामाच्या वेळी माणूस गोड बोलतो

विवाह

विवाहाने मन जुळतील असं नाही त्याचा संबंध फक्त शरीराशी!Soul marriage love marriage मध्येच सापडू शकतं! ते ही खरं प्रेम असणाऱ्यांमध्ये ! बाकी नुसते देहाचे सोबती असतात!
.....

गैरसमज आहे तो! No soul marriage ! काही लग्न टिकतात ती फक्त प्रेम आणि निस्वार्थी पणा मुळे मग ती arrange असो किंवा love marriage असो! स्वार्थाला कोणत्याही नात्यात थारा नसतो कधीच!
....

 अगदी खरं! 👍👍  तडजोड नुसती कधी समाजासाठी कधी मुलांसाठी! संसारात मन नसलेले ही ढकलतात!

corona virus teaching

Virus काय काय शिकवतो?
१.स्वच्छता
२.घरकाम 
३.Whatsapp video call (4 person can talk)
४. fb live  
५ . Youtube channel सुरू करत आहेत कलाकार
६.humanity
७.social work
८. Unity as Indian
९.art
१०.Never Take family granted
११. Online banking
#StayAtHome

#vidyamslife

news

काबुल मध्ये त्या पाकिस्तानी लोकांनी आधी शीख हत्या केली नंतर जे अंतिम संस्कार करायला आले तिथे bombblast केला !
एकाही news channel ने अजून coverage दिल नाही ! :( 
This is the reason India need CAA law for non muslim community in Pak, Bangladesh , Afghanistan!

News

Stay At Home

Video conferencing whatsapp best ahe ! एका वेळी चार जणांसोबत बोलू शकतो हे ही ह्यावेळीच कळलं! नातेवाईक असो मैत्रिणी या निमित्ताने संवाद तरी होतोय!नाहीतर सगळे व्यस्त आपापल्या आयुष्यात! ते रोज gm करणारे गायबच झालेत काहीजण तर आपापल्या कोशात गेले म्हणायचे बातम्यांमध्येही ऐकलेलं!


मी पण☺️ ४ कुटूंब एकसाथ नातेवाईकां सोबत बोलणं झालं! काय बोलायचं ते नाही सुचतं होतं सोबत होतो हे महत्त्वाचं वाटलं!

Chinese product corona

😡😡 त्या चायना च्या नको तो मानसिक त्रास दिला नुसता ह्यांनी खाल्ली वट वागूळ , तिथल्या शास्त्रज्ञ लोकांनी सुद्धा समजावलं तरीही आणि देशाचं मानव जाती च्या विनाशाचं कारण बनले ते वेगळं! 
नोव्हेंबर मध्ये आला आणि एवढ्या उशिरा सांगितले! 😡
सर्व देशांनी चांगलाच धडा शिकवायला हवा या चीन ला!

आपल्या जवळची व्यक्ती गेली तर कळतं अशी कविता आली वाचनात..

कोणाच्या तरी ओळखीची असली तरी भयंकर वाटतं! :( 
एकाचा मित्र  हैद्राबाद मध्ये राहतो त्याच्या जवळच्या इमारती मधला शेजारी अमेरिकेतुन आला
आणि कोरोना मुळे दगावला ! :(

#chinahastopaytheprice soon

मृत्यु चा तांडव सुरू

कोरोना नाही हा मृत्यू चा तांडव सुरू आहे! 
२१ दिवस सांगितले आहेत आता बघू किती दिवस राहतो आहे हा  #Indialockdown
:(

stay at home

सगळ्यांना मिळाली #RetirementLifeFor21Life
फक्त गृहिणींना नाही मिळाली !
बड़ी नाइंसाफी है!
#StayAtHome #StaySafe

कलाकार रसिक मधलं माध्यम Youtube

फक्त पाच महिन्या मध्ये हा मराठी गायक कलाकार पोलीस ५लाख ३४ हजार  लोकां पर्यंत पोहोचला!

कलाकार आणि रसिकांमधला उत्तम दुवा झालं आहे हे Youtube ☺️

चीन

त्या चीनच्या विषाणू मुळे जगाचा नाही तर माणसाचा विनाश होतं आहे की! शेवटी विषाणू सुद्धा एक प्राणीच आहे की रे! Bio war म्हटलं आहे Bill Gates यांनी ते ही चार वर्षांपूर्वी! 

corona 19 awareness

Thank fb for  spreading awareness about corona 19 !

Thanks Zuckerberg for creating social media platform ! Social distancing is absolutely possible because of social media and Internet technology , electricity too ! science helping people too survive and have good mental health during such worst lock down time in India!China is responsible for all this crisis ! China has too pay for it !

भारत पाकिस्तान

 और अंतिम संस्कार भी नहीं करने देते इतनी निर्दयी कौम है! इनकी vote bank politics की वजह से ही आज देश पिछे है ! 😡 सबका विकास करने वालों को अब राज्य मिला है

मुस्लिम सिर्फ देश बाटता है और काटते भी है !

पाकिस्तान बांगलादेश और अब आसाम काटने की तयारी में है कट्टर मुस्लिम ! सच्चाई कडवी होती है! कुछ ही लोग apj अब्दुल कलाम जैसे होते है ! अब तो secular हिंदू वामपंथी भी आ गये है इस देशद्रोही की list में !


पाकिस्तान में हिंदू नहीं है भारत में हिंदू न होते तो वो भी आज पाकिस्तान की तरह हो जाता ! इन्हे तो सिर्फ राजनीती से मतलब है! भारत ,पाकिस्तान , बांगलादेश में सिर्फ और सिर्फ राजनीती करने वाला इस्लाम है जो बाकी प्रगत इस्लामिक देश भी जानते है!

घरे

मी कुठे दिलाय संदेश आपली संस्कृती आहे तेच सांगितलं आहे! गोष्ट कोकणातली vlog करणारा त्याचा editor राहिला ठाण्यात आणि तो गेलाय कोकणात त्याच्या सोबत यायला बोलला होता पण नंतर मध्ये आता अंतर झालं म्हणायचं ! दोन्ही कडे घरं आहेत! 🤣😂

घरं

वपु च्या भाषेत हक्काची घरं जितकी तितकी ती व्यक्ती श्रीमंत ☺️

अतिथी देवो भव

अतिथी देवो भव ! आता जिथे आहे तिथेच राहावं लागेल! चांगल्या ओळखी असल्याशिवाय कोणी जात नाही कोणाच्या घरी तसही!

समाजसेवा व्रत

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले! 🙏🙏#UpdeshRana भैया देशसेवा कर रहे है जाती धर्म नहीं देखते! ☺️  जो जैसा बोलता है वैसा कर्म करे तो उसे नमन ! 🙏🙏 भगवान आपको आरोग्यमय जीवन प्रदान करे ! 👏👏 जियो!

help desk needed

हर राज्य में help desk सेवा भी शूरु करनी चाहीए क्योकीं हमारे यंहा कभी भटके हुए कुत्ते आदमी को काटते है तो कभी सरकारी कर्मचारी ओ को बिना गाडी के सेवा दिए काम पर आने का order जारी करते है! कभी पोलीस कुछ काम से बाहर जाने वाले लोगो को भी मारते है महाराष्ट्र में तो पोलीस ने पोलीस कोही मारा ! :( इस समस्या का कोई हल निकाले!

महाराष्ट्र राज्याला whatsapp help desk no ची गरज आहे !

आज काल पोलिसच  duty वर नसणाऱ्या पोलिसांना बाहेर कामासाठी गेलेल्या पोलिसांना मारत आहेत तर बाजार करायला खाली गेलो तर भटक्या  कुत्र्यांचा त्रास तो वेगळा च ! यशोधन नगर , ठाणे येथे एकाला चावला कुत्रा कारण एकच भुकेले आहेत जीव ज्याला चावला त्यांना बिस्किटे द्यायला सुचवलं त्यानेच! #Maharashtra #HelpdeskNo कृपया महाराष्ट्र राज्यासाठी मदत क्रमांक सुरू कराल का?? सरकारी कामावर जाणाऱ्यांना तर गाडी ची व्यवस्था नाही आणि कामाला बोलवत आहेत हे ही कळलं एकाच्या बायकोने fb वर सांगितलं! :(

IndiaLockDown

गाडी असून चालत नाही अपघात होऊ नये म्हणून traffic नियम पाळावे लागतात! तसंच आता #IndiaLockDown #Day2
शरीर मन बुद्धी ने स्वतः चा आणि इतरांच्या स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे! एकटेपणा वजा झाला की उरतो तो फक्त एकांत! एकांत क्षण मिळाले आहेत त्याचा लाभ घ्यावा प्रत्यकानेच! बालपणीचं आयुष्य कुटूंबासोबत इतका वेळ एकत्र राहायला पुन्हा कधी मिळेल इतकं सलग २१ दिवस ते ही २४ तास काय माहिती! मिळालेल्या क्षणाचं सोनं करायचं! कला  साधना असो वा फक्त साधना स्वतःचीच भेट स्वतःला ही होईल !

#vidya #stayathome #ईअक्षरमन

२६. ३.२०२०

कोरोना u r great

ह्या virus मुळे माणूस किती स्वार्थी आहे त्याचे खरे खोटे चेहरे समोर येत आहेत की!माणूस असंवेदनशील भोगात रमलेला जास्त ! सत्व गुणांची जेव्हा कमी होते तेव्हा मनुष्य जातीला संघर्ष हा अटळ असतो! तापल्या शिवाय सोने चकाकत नसते ! ☺️ 

#विद्या

My friend corona thanks for teaching human being lesson !

जन्म

मुलांना जन्म दिला म्हणून काय ते त्यांचे मालक नसतात! मुलं स्वतः वेगळं अस्तित्व असतं ! हाताची बोटं सारखी नसतात तशी प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो ! आवडी निवडी वेगळ्या ! स्वप्न ही वेगळी असतात की!मत मांडण्या पेक्षा मत लादणाऱ्यांची संख्या जास्त असते आपल्या इथे!
#विद्या

गृहिणी

जे जे  घरीच असते बोलल्यावर भुवया उंचवायचे ! जसं काय घरी काही कामच नसतं! एक दिवस सुद्धा सुट्टी नसते!त्यालाच संसार म्हणतात मग आईचा असो वा मुलीचा ! #StayAtHome #Now 
#गृहिणी कामं शिकायला खूप वेळ आहे ! स्त्री पुरुष दोघांनाही!
#Corona will teach #Torespect #womanWorkingForHerHouse 24 7
😂🤣 #also will teach  #torespect  #housemade
#EnjoyRetirementTimeFor21Days
#vidya

मराठी बोला

महाराष्ट्रात राहून मराठी बोलत नाही? 😡
#वडील
मराठी माणसाला इंग्रजी मध्ये ऐकताना ! 
#अशी चीड प्रत्येकाच्या मनात राहिली की सगळे मराठी मध्ये संवाद करायला लागतील !
#विद्या

corona news

This is how Italy govt behave with corona virus affected family ! His sister is no more and no last ceremony after death ! :( 
Brother is quarantine in home ! 😡 

This show everyone true colors!
Are they human or not ? 
Born as a human body doesn't always mean that he or she is human !Some are worst than animals!
#corona

https://youtu.be/KEQ3Bvuvef4

मरण

पुराण मधली कथा आहे रुद्राक्ष ची!
जेव्हा काही आजाराने ग्रासलं होतं माणसाला तेव्हा काहीच उपचार नव्हते उपलब्ध!
नंतर भगवान शिव यांनी रुद्राक्ष म्हणजे अश्रू जिथे जिथे पडले तिथे #रुद्राक्ष ची झाडं निर्माण झाली ! रुद्राक्ष च्या माळा घातल्यावर आजार नाहीसा झाला होता!
☺️
प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी काही ना काही उपाय नक्की मिळतो फक्त त्याला वेळ काळ लागतो ! 

#Corona हा आजार आहे ! सध्या काही औषध उपलब्ध नाहीत ! तरी काही जण भारतातले बरे झाले आहेतच की!

मृत्यु पूर्वी या ना त्या कारणाने व्हायचे आता कोरोना नावाच्या virus मुळे होतात !
कारण बदललं आहे माणसाच्या मृत्यू च !
शेवटी शरीर नश्वरच असतं ! आज ना उद्या मरण निश्चित! ज्याचा जन्म झाला त्याला मरण येणार भगवद्गीता मध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं आहे की!
 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा 
! हेच खरं शेवटी ! अंतिम सत्य ह्या पृथ्वी वरचं!

#विद्या

post 13

खूप पिढ्याचा बंदोबस्त केलाय 🤣😂 तरी यांची सत्तेची पैश्याची भूक भागणार नाही!  खाग्रेस ची!

post 11

घरी राहून काय करायचं माहिती नाही त्यांनी frnd list मध्ये भटकावे 😂🤣

post 10

खाजगीकरण कमी आणि सरकारी आरोग्य केंद्र जास्त हवीत नक्कीच !👍👍

post 8

लहान मुलं मातीसारखी असतात त्यांना जसं घडवाल तसं ते घडतात!शब्दांनी संस्कार केले जातात त्यांच्यावर!
#vidya

post 7

इनको भगाने के लिए कोरोना को आना पडा! अभी सब इंसानो को सबक सिखाके एक  दिन ये भी चला जायेगा !☺️ 👍👍इंसान की इंसानियत लौटा के ये भी चला जायेगा!

post 6

सगळ्यांचा बाजार झाला का ओ? पोलीस फिरत आहेत? कारणा शिवाय येऊ नका म्हणून सांगत होते!
चार दिवसाचा बाजार केला आम्ही!

१५ दिवस बाहेर फिरायचं नाही उगाच!

#stayathome #घरीथांबा #IndiaFightsCorona

post 5

बाजार करताना अंतर ठेवून सर्वांनी उभे राहावे ! सगळ्यांनी mask घालावे आमच्या भागात पोलिस संदेश देत आहेत गाडीवर फिरताना!

post 4

IndiaFightsCorona #घरीरहा #घरीथांबा 
#StayAtHome 

#ईअक्षरमन

post 3

IndiaFightsCorona #घरीरहा #घरीथांबा 
#StayAtHome 

#ईअक्षरमन

post 2

पोलीस येतात सांगल्यावर रस्त्यावरची माणसं mask घालतात काही तर अशीच भटकतात!आज पहिला च दिवस आहे सुधारतील ! पोलिसांना घाबरून तरी !

24 march diary

आई वडिलांचे संस्कार मुलगा मोठा झाल्यावर दिसतात! #vidya

लहान मुलं

लहान मुलं मातीसारखी असतात त्यांना जसं घडवाल तसं ते घडतात!शब्दांनी संस्कार केले जातात त्यांच्यावर!
#vidya

मन

जिथे मन जुळतं नाहीत तिथे संसार कसला टिकतोय!
मनाची नाती नसलेले संसार असून नसल्यासारखे!

#vidya

कोरोना बद्दल महाराष्ट्र काय चाललं आहे??

पोलीसांना नाही जमलं तर सरकार एका मागोमाग एक कठोर पावलं उचलतील नक्कीच ! डॉ लहाने यांनी सांगितलं फक्त बाजारासाठी जायचं ! तो ही चार पाच दिवसा पुरता बाजार करायचा! घरी थांबायचं! 

बाहेरून आलो की स्वच्छता पाळायची ! दिल्ली च्या मानाने आपली इथे गर्दी कमी आहे 
#सूचना #घरीथांबा #IndiaFightsCorona

कोरोना बद्दल १

#महाराष्ट्र राज्यात काल गर्दी केली लोकांनी ! आता राज्यात भाजपा सरकार नाही आहे हे विसरले आहेत मोदी रुग्ण! जनतेने खिडकी मध्ये राहून पाच मिनिटं घंटा नाद करावा एवढी अपेक्षा होती नाही कळलं त्यांना म्हणून social media वर मोदी विरोध सुरू आहे!
Physics विज्ञान मधलं #SoundWaveTheory मुळे विषाणू मरतात हे ज्ञान नसणारे सुद्धा कशाला करायला सांगितलं चुकले मोदी 😊😂 हेच सुरू आहे !

#गपगुमान #घरीबसतानाहीचयेतयांना #देवाचं नावापेक्षा मोदी स्मरण जास्त असतं बाकी ! 😂🤣


Vidya

बातमी

मुलुंड चेकनाका वर गर्दी आहे car,bike ची! बाहेरच्या देशात पण उशिराच जागे झाले होते की! काहींना जिवा पेक्षा बाहेर जाणं महत्त्वाचं वाटतं! #बातमी #साभार #tv9मराठी

स्वतः ला आणि कुटूंबाला वाचवण्यासाठी घरी रहा  ! सुरक्षित रहा!
#Namo

#LockDown #31March च्या पुढे ही जाऊ शकतो हलगर्जीपणा मुळे !

secular हिंदू

आणि त्याच्या कुटूंबाला त्या केजरीवाल ने मदत पण केली आहे की!  मुस्लिम मता साठी किती खालच्या पातळीवर राजकारण करत आहे!

****



 माहिती आहे म्हणून च लिहिलं आहे! तुमच्या सारख्या secular हिंदूंना त्या पाकिस्तान मध्ये चार दिवस पाठवायला हवं मग सरळ व्हाल! दिल्ली मधला जेहाद अजून कळला नाही वाटतं! पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची भाषणे ऐका नाही तर काढा झोपा ! हिंदू मुस्लिम भाई भाई करत ! पश्चिम बंगाल नाहीतर केरळ मध्ये जा बुद्धी ठिकाणावर येईल! 

*****
Sanket Kurumbhatte  Asifa  केस च्या नावाने हिंदूंना बदनाम करणारे दिल्ली दंगा मध्ये झालेल्या कृत्याचा कोणत्या मुस्लिम समाजाने निषेध केला ! 😡😡  

*****

इथल्या comment मध्ये दिल आहे उत्तर >>  अफरोज,अल्पवयीन #शेवडे गुरुजींनी

*****


मुस्लिम लोकं त्यांच्या मुस्लिम भावांना जाब विचारत नाही हिंदू बद्दल असं का वागलात असं का बोललात ते एक तर शांत राहतात नाहीतर एकत्र असतात शाहीन बाग सारखे एका निर्णया वर ! म्हणून फक्त आणि फक्त हिंदू च secular असतात जे हिंदूंना प्रश्न विचारतात त्यांच्या so called मुस्लिम भावांच्या वतीने 😡 सगळे काफिर आहेत मुस्लिम समाजासाठी मग नास्तिक असो आस्तिक असो किंवा secular असो ... माणुसकी धर्म आहे आमचा म्हणणारे असो!

post 4

Asifa  केस च्या नावाने हिंदूंना बदनाम करणारे दिल्ली दंगा मध्ये झालेल्या कृत्याचा कोणत्या मुस्लिम समाजाने निषेध केला ! 😡😡  

माहिती आहे म्हणून च लिहिलं आहे! तुमच्या सारख्या secular हिंदूंना त्या पाकिस्तान मध्ये चार दिवस पाठवायला हवं मग सरळ व्हाल! दिल्ली मधला जेहाद अजून कळला नाही वाटतं! पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची भाषणे ऐका नाही तर काढा झोपा ! हिंदू मुस्लिम भाई भाई करत ! पश्चिम बंगाल नाहीतर केरळ मध्ये जा बुद्धी ठिकाणावर येईल!

post3

ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही त्यांनी  मराठी शिकावं  ! मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत मुंबई चे नाहीत!

post 2

देवेंद्र फडणवीस स्वतःच बोलले राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघेही एकत्र काम करत आहे आणि आमचं समर्थन आहे! एकवेळ राजकीय नेते एकत्र येतील पण सामान्य माणसं नाही ! खास करून social media वर  ची ! 

#stayathome #staysafe

#घरीच_थांबा
#IndiaFightsCorona

post 1

प्रत्येक वेळी सरकार वर काम सोडून काही उपयोग नसतो ! अश्या वेळी तर प्रत्येकाची जबाबदारी स्वतः साठी आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी!☺️

कोरोना बद्दल माहिती महाराष्ट्र च्या मुख्यमंत्री यांनी share केली निषेध

हिंदी समर्थक राजकीय नेते आणि मराठी न बोलणारा माणूस down market आहे की  मराठी भाषा नाहीच !
।।।।

मराठी कलाकारांना स्वयं स्फूर्ती ने काढू शकत होते की video .. रोहित शेट्टी  चा उपक्रम आहे फक्त  पंतप्रधान यांनी share करायच सोडून आपल्या महाराष्ट्र सरकारने share केलं ते चुकलंच आहे  नक्कीच !
।।।।


Bollywood च्या कलाकारांना मोठे करणारे सुद्धा मराठी माणूसच असतात की!

post 4.9

कोरोना एक गंभीर समस्या आहे आणि दुसरी समस्या ही आहे की आपल्या देशात ५०० च्या वर काश्मीर झाले आहेत! जेवढे कानून झाले ते हिंदू विरोधी होते! हिंदू कोड बिल ला सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता म्हणून ते गेल्यावर त्या नेहरु काँग्रेस ने पास केलं बिल! अजून दोन महिने राहिले असते तर  communal violence bill सुद्धा पास करणार होते हिंदू मुस्लिम दंगा झाला तर हिंदू दोषी म्हणून ! खूप वर्षांनंतर देशहित वादी सरकार आलं आहे तर लोकांना स्वतः चा स्वार्थ च दिसतो आहे ! मोनिका अरोरा , पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ सारखी माणसं हिंदूंना जाग करण्यासाठी धडपड करत आहेत!

post 4.8

ते लोकसत्ता वाले सुध्दा brainwash करतात राजकीय ज्ञान कमी असतं !Eng असून सुद्धा त्याचा नेता तुकडे तुकडे वाला कन्हैया कुमार! 😡

post 4.7

मोदी विरोध करणारे channel unsubscribe करू शकतो की! आम्ही तरी नाही बघत ! फक्त zee tv आणि republic बघतो!

post 4.6

हो ना! Media ला सांगायला हवं बाहेरच्या लोकांचे आकडे सांगा सगळया देशातले इटली मध्ये ६०० च्या वर दगावले हलगर्जीपणा मुळे !

post 4.5

Social media वर मोदी विरोध सुरू आहे खऱ्या आयुष्यात पोलीस समजवत आहेत तरी ऐकून घेत नाही स्वतः ला शिकलेली समजणारी माणसं ही .. समजूतदार पणाचा अभाव मात्र! :( https://m.facebook.com/story.php?story_fbid=2778620625519447&id=707467839301413

post 4.3

सगळ्यांची माहिती आहे तर सांगा website किंवा ब्लॉग मला नाही मिळाली म्हणून च पोस्ट केली आहे!

post 4.2

जे काही लिहिलं आहे मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत कोणी सांगितलेल्या गोष्टी नाहीत! दुसऱ्या च्या चुका सांगण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारल्या तर जास्त बरं होईल मराठी माणसाचं!

post 4.1

माँ कैसी वो जिसने स्त्रियों का आदर करना नहीं सिखाया! 😡 जो लोग ऐसा कृत्य करते है उनसे समाज को दुरिया बढानी चाहिए तो जगरूकता बढ़ेगी !

post 3.6

लखनऊ मध्ये केस होणार त्या singer kapoor वर ..उत्तर प्रदेशातली बातमी आहे! कायद्याच्या धाका शिवाय सुधारणार नाही ही लोकं! 😡

post 3.5

fb वर चर्चा करायची नाही कोणाला समजवायच नाही! सरकार सरळ करेल यांना !आमच्या इथे तर दुकाने पोलीस स्वतःच फोन करून बंद करतात हॉटेल सारखी!

post 3.4

कितीही दोष दिला तरी परप्रांतीय एकत्र असतात  इकडे महाराष्ट्रात ! Contract ची काम करतात लाखो कमवतात तर कोणी पाणीपुरी , sandwich चा धंदा सुरु करतात! एक जण कामाला असेल तिथे दुसरं काही काम असलं तर लगेच त्यांच्या माणसाला बोलवतात की ! आपल्या कडे मराठी माणसांचा किती संपर्क आहे ?  ज्यामुळे आपण काम करणारा मराठी माणूस शोधू शकतो ! एकाला जमलेलं काम दुसऱ्याला शिकवू शकतो! Database आहे का??  किंवा कोणत्या website वर माहिती??? मराठी माणूस जास्त शिकलेला असून एकत्र नाही आहे!

post 3.3

मराठी माणसांची माहिती गोळा करून एक blogger वर  blog  सुद्धा बनवू शकतो! सगळ्यांनी नंतर fb whatsapp वर माहिती पसरवायची ! Technology वापर करू शकतो की!

post 3.2

काल fb वर वाचलं बाहेरच्या देशात quarantine test kit साठी सुद्धा पैसे घेतात इथे मोफत आहे तरी इतके भाव खातात लोकं! दुसरं तिसऱ्या stage ला पोहोचला की घराच्या बाहेर पडायची सुद्धा fine लावतात वाचलं आहे! पंतप्रधान आणि पोलिसांना विरोध करणाऱ्याना हे दिसत नाही! 😡

post 3.1

मराठी माणसं आहेत आळशी नुसती त्यांना जास्त पैसे घेऊन काम करायचं असतं असेही आहेत ! पैसे वाले बघून काम घेतात !  कमी contract घेऊन जास्त पैसे कमवण्याचा उद्देश असतो! जास्त मराठी contract करणाऱ्यांची माहिती पर्याय तरी मिळेल !

post 2.6

बाहेरच्या देशात चार दिवसात दहा हजार केस झाल्या कोरोनाग्रस्त च्या who संस्थेने सांगितलं आहे की आपलं भारताचं सरकत इतर देशां पेक्षा चांगलं काम करतंय म्हणून हे दिसत नाही या मोदी रुग्णांना ! खऱ्या आयुष्यात तर काय काम करतात हे समाजासाठी फक्त fb वर मोदीं विरोधात पोस्ट केली की झालं इतकंच त्यांना जमतं!

post 2.5

Social media वर मोदी विरोध सुरू आहे खऱ्या आयुष्यात पोलीस समजवत आहेत तरी ऐकून घेत नाही स्वतः ला शिकलेली समजणारी माणसं ही .. समजूतदार पणाचा अभाव मात्र! :( https://m.facebook.com/story.php?story_fbid=2778620625519447&id=707467839301413

post 2.4

बाहेर जाऊन आधी काम मिळतं का बघा म्हणावं ! आपल्या इथे प्रत्येक ठिकाणी अ मराठी स्त्री पुरुष काम करणाऱ्यांची गर्दी असते! जी लोकं रोजगार मिळावा म्हणून अनोळखी contractor सोबत सुद्धा जातात !

post 2.3

ती पर राज्यातली लोकं मराठी माणसा कडून cash payment घेतात लाखो च contract घेऊन म्हणजे black money ! Check payment सुरू करायला हवी ! आणि दुसरं ती लोकं तुमच्या ओळखीच कोणी असेल तर सांगा आम्ही कमिशन देऊ इतका व्यवहार ही करायला तयार असतात!

post 2.2

मराठी लोकं मिळत नसतील किंवा पर्याय नसतो तेव्हा 
पर राज्यातली लोकं मराठी माणसा कडून cash payment घेतात लाखो च contract घेऊन म्हणजे black money ! Check payment तरी सुरू करायला हवी 

आणि 

आज काल जो तो व्यवहाराची भाषा समजतो कोणाला काम देताना कमिशन घ्यायचं मग मराठी माणूस असला तरी ओळख आहे म्हणून काम दिल तर जबाबदारीने ती लोकं वागत नाहीत!

post 2.1

कोरोना एक गंभीर समस्या आहे आणि दुसरी समस्या ही आहे की आपल्या देशात ५०० च्या वर काश्मीर झाले आहेत! जेवढे कानून झाले ते हिंदू विरोधी होते! हिंदू कोड बिल ला सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता म्हणून ते गेल्यावर त्या नेहरु काँग्रेस ने पास केलं बिल! अजून दोन महिने राहिले असते तर  communal violence bill सुद्धा पास करणार होते हिंदू मुस्लिम दंगा झाला तर हिंदू दोषी म्हणून ! खूप वर्षांनंतर देशहित वादी सरकार आलं आहे तर लोकांना स्वतः चा स्वार्थ च दिसतो आहे ! मोनिका अरोरा , पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ सारखी माणसं हिंदूंना जाग करण्यासाठी धडपड करत आहेत!#विद्या

post 1.8

नको तिथे कसलं राजकारण देशात नमो आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आहेत !सगळे एकत्र येऊनच काम करत आहेत! एकवेळ राजकीय नेते एकत्र येतील पण सामान्य माणूस नाही म्हणावं लागेल!

वपु

शिक्षणाने सगळी उत्तरं मिळत नाहीत.
मेंदूतल्या आळसावलेल्या पेशींना शिक्षण फक्त जाग आणतं.
वस्तू, माणसं, आकडे, इतिहास ह्यांची कोठारं म्हणजे मेंदू.
स्मरणशक्ती, स्मृती ह्यांचं प्रचंड गोडाऊन म्हणजे मेंदू.
किडलेलं धान्य, विचार, आठवणी फेकून देण्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय शिक्षणाचं ज्ञानात रूपांतर होत नाही.
शिक्षण म्हणजे पोपटाचा पिंजरा. ज्ञान म्हणजे राजहंस.
नीर-क्षीर भेद समजल्याशिवाय अनावश्यक माहितीनं बेजार झालेला मेंदू टवटवीत राहणार नाही. 

नव्या शुध्द विचारांसाठी त्या करोडो पेशी रिकाम्या हव्यात आणि
प्रेम-भक्तीसाठी मनाचे, कमळाच्या पानाचे द्रोण निर्लेप हवेत.

व.पु. काळे | तू भ्रमत आहासी वाया

post 1.6

मुख्यमंत्री यांचा काही उपक्रम नाही आहे हा त्या हिंदी bollywood ने च  पुढाकार घेतला आहे ! मराठी साठी मराठी कलाकार आहेत की!

Bollywood फक्त महाराष्ट्रासाठी नाहीतर पूर्ण भारतासाठी संदेश देत आहेत! रोहित शेट्टी ची कल्पना ! मराठी माणसांनीच मोठं केलं आहे यांना आणि याच्यामुळेच आपल्या राज्यात हिंदीचा प्रभाव वाढला आहे! मराठी कलाकारांनी करायला हवा की मराठी video!..

India fights corona video

post 1.5

दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यात वेळ घालवण्या पेक्षा स्वतः काय करू शकतो याचा विचार प्रत्येक भारतीयांनी केला तर बरं होईल! स्पेन चा मराठी माणूस सांगतोय घरी थांबा! जर्मनी चा भारतीय सांगतोय त्यांचा कडून तरी शिकावं सतत टिका करणाऱ्यांनी की !👍👍 असो हा virus सगळ्यांनाच काय ना काय धडा गिरवायला लावणार एवढं नक्की! 
🤣😂  #SurvivalOfTheFittest

post 1.4

कश्मीरी को बांग्लादेश से कोरोना के वजह से यहा लाने से पहिले ही document सब को sign करा के लाने चाहिए थे जैसा सरकार कहेंगी वैसा करना पड़ेगा ख़ुद और देश के लिए जरूरी है!

post 1.2

जनता को ही ऐसे लोगों को सबक सिखाना चाहिए जहां कही भी ऐसे लोग मिल जाए !#स्त्री अत्याचार

post 1.1

इसके लिए केजरीवाल और वहां का प्रशासन जिम्मेदार है! मुसलमान के कोई समझदार लोग होंगे उनको उन्हें समजाने में क्या दिक्कत है!#शाहीनबाग

post 4

ध्वनी तरंग मुळे विषाणु 
नष्ट होतात म्हणून रविवारी पाच वाजता घंटानाद करण्या मागे हे ही कारण आहे!#physics #fbshare

post 6

Great ! both are creating awareness about Social distancing!👍👍👍 #15days

Anupam kher and Anil Kapoor

post 5

काहींना आता खूप
.
.
.
.

खूप

खूप

वेळ

आहे म्हणून 

खूप खूप 
मोठी पोस्ट 

share
करत आहेत! 
#वाचालतरवाचाल
अगदी मनावर घेतलेलं दिसतंय!
😂🤣

post 3

समजूतदार लोकांची आणि माणुसकी असणाऱ्यांची ही कमी नाही ! बातम्या ऐकल्या सगळे जण जागृती करत आहेत गावोगावी किंवा हाथ स्वच्छ धुण्याची व्यवस्था उपलब्ध करत आहेत! 
#IndiaFightsCorona

post 2

योगी सरकार ने केस केली आहे असं वाचलं होतं fb वर!  शिक्षित अति श्रीमंत लोकं समजूतदार तर नसतात शिवाय सामाजिक भान ही नसतं हे सिद्ध केलं या  कनिका कपूर  बाईने! 😡

post 1

एक नेदरलँड में रहने वाले भारतीय  डॉ ने कहा जहां हो वही रहे ! १४ दिन खुद ही सरकार ने आदेश दिए बिना ही घरपे रहें वो! सिर्फ खाने सामान खत्म हुआ तो ही जाते थे बाहर! एक राज्य से दूसरे राज्य जाने वाली सब transport सेवा १४ दिन तक बंद कर देनी चाहिए ऐसा उनका सुझाव था! 

देशभक्त भारतीय असतो जाती धर्मात विभागणे चुकीचे

सगळे देशभक्त होते त्यांना फक्त भारतीय म्हणूनच संबोधलं जावं! डॉ बाबासाहेब आंबेडकर असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर , सुभाष चंद्र बोस असो कोणाचाच अपमान सहन करता कामा नये !

स्त्री अत्याचार

माँ कैसी वो जिसने स्त्रियों का आदर करना नहीं सिखाया! 😡 जो लोग ऐसा कृत्य करते है उनसे समाज को दुरिया बढानी चाहिए तो  जागरूकता बढ़ेगी !

एकांत

जे लोकं घरी बसून काय करता बाहेर जायचे फुकट सल्ले देणारे आता स्वतः च काही दिवस घरी राहणार आहेत की !#एकांत अनुभव घेतील की ! 
Social life खूप झालं म्हणून समजवायला आला असावा की नवीन पाहुणा!

संस्कृत

Upsc में क्यों नहीं है संस्कृत ? 

उर्दू भी भारतीय जबान है जो आज कल ज्यादातर मुस्लिम समाज बोल रहा है! सरकार को संस्कृत को शामिल करने के बोल सकते है!👍👍  शायद कुछ करें 

माणूस

माणसाची खरी ओळख तो कोणत्या परिस्तिथीत कसा वागतो यावरून होते! नुसतं कविता किंवा   इतर लेखन वाचून त्यांचं कळतं नाही तो माणूस कसा आहे !

मुलं

एका video मध्ये ऐकलं होतं काही जण वडलांना वृद्धाश्रमात ठेवतात! पण 
मुलांना मानसिक त्रास देणाऱ्या पालकां बद्दल कोणी अवाक्षर सुध्दा काढत नाही! 😡

corona crisis

Poor people are more sensible  👍 Now a days  householder worker even take holiday after hearing corona news  !  They prefer safe at home! जिंदा रहोगें तो कमाओगे , जिंदगी और जी पाओगे !  कब लोग समजेंगे !

corona news

Uneducated people are more concerned about there health and they stay home. where as educated people more interested in morning walks and going in large crowed places. play outdoor games, they all are thinking this is vacation time.

राम भजन

क्योंकि हिंदु ओ को secular जो बनाना था गांधी नेहरू को ! इसलिए राम भजन बदल दिया इस गांधी ने! 😡😡

पर प्रांतीय आणि धंदा

कितीही दोष दिला तरी परप्रांतीय एकत्र असतात  इकडे महाराष्ट्रात ! Contract ची काम करतात लाखो कमवतात तर कोणी पाणीपुरी , sandwich चा धंदा सुरु करतात! एक जण कामाला असेल तिथे दुसरं काही काम असलं तर लगेच त्यांच्या माणसाला बोलवतात की ! आपल्या कडे मराठी माणसांचा किती संपर्क आहे ?  ज्यामुळे आपण काम करणारा मराठी माणूस शोधू शकतो ! एकाला जमलेलं काम दुसऱ्याला शिकवू शकतो! Database आहे का??  किंवा कोणत्या website वर माहिती??? मराठी माणूस जास्त शिकलेला असून एकत्र नाही आहे! #विद्या

....

 जे काम करतात त्यांना शोधायला हवं! मराठी लोकं गावातून आणलेले लय हुशार असतात! सगळी घाई असते!मनाविरुद्ध नाही ज्याला पैश्याची गरज आहे त्यांना एकत्र केलं पाहिजे! 

.....
 आपण सगळे एकत्र मिळून माहिती ही गोळा करणे हा उद्देश आहे ! आमच्या  घरी जेव्हा काम करायला आले तेव्हा ते कसे वागतात आणि आपली मराठी माणसं कशी वागतात ते कळलं ! आपल्या चुका सुधारल्या तर यांना कोण काम देणार!

corona action

14 घण्टे के जनता कर्फ्यू का क्या परिणाम होगा?
🙏

जितने लोग कोरोनाग्रस्त है उनके संपर्क में कोई नहीं आयेगा! तो कोरोनाग्रस्त लोगो का आकडा नियंत्रण में आ जायेगा!

विचार

कायर पिछे से वार करते है! शेर सामने से वार करते है!

post 2

आज चिऊताई चा दिवस आहे ....! :)

post 1

नाबलीक याला पण शिक्षा व्हायला हवी ना आता! जेवढा उशीर होईल  जसा कायदा बदलेल त्या त्या प्रमाणे शिक्षा द्यावी हा ही कायदा हवा! 

निर्भया केस

हरामी वकील !😡😡😡बेटों को सिखा स्त्रियों के साथ कैसे बर्ताव करना चाहिए! इसको भी जेल में डालना था! 😡😡

।।।

निर्भया ची आई बोलली ना सगळ्यांना एकाच वेळी फाशी , एकाच वेळी mercy petition file करायची ! २३ ला अजून न्यायालयात जाणार आहे !कायदा बदलायला हवा!नाबालीक ला पण शिक्षा व्हायला हवी असाही!

।।


सात साल तक जिसने फाँसी रोकी वो वकील को भी फांसी दो!😡😡😡 और नाबालिग लड़के को फाँसी दो जिसने निर्भया की हत्या की!

quotes

वेदना

दुसऱ्याची वेदना लिहिणं सर्वात कठीण  काम! जो लिहितो त्यालाही हे नको घडायला कधी असंच  वाटतं की! #विद्या

राजकारण १

काँग्रेस Anti hinduआहे ... Communal violence bill पण आणणार होते! मुस्लिम vote bank politics साठी काँगेस कोणत्याही थराला जाईल! दिल्ली मध्ये हिंसे मध्ये आप सोबत त्याचा सुद्धा हात होता की !

सरदार वल्लभभाई नी विरोध केला hindu code bill साठी म्हणून ते गेल्यावर आणलं!

भाजपा Uniform Civil Code आणायची वाट बघतोय आता!

कधी कधी स्वार्थ सोडून , राजकीय मतभेद विसरून पुढच्या पिढी साठी राष्ट्रवादी सरकार च समर्थन द्यायचं च असतं! जे स्वतः ला हिंदू समजतात  ते देतीलच!

#विद्या

एकटेपणा

ज्याला एकटेपणा  त्रास होतो त्याला!एकांत नकोसा वाटतो!  

गुरू पूजा

गुरुपूजा व्यक्ती पूजा नसते! आत्मज्ञान देणारा गुरू असतो! जगणं शिकवणारा ही गुरू असतो! आई वडील आणि गुरु च ऋण कधीच फेडू शकत नाही कोणी ! एका गुरूच्या शोधात अनेक गुरू ही सापडतात ! 
🙏 #myguru #moojibaba 

art

#art by Anupam Kher

My caption suggestion☺️

#OptimistPessimistic जो सकारात्मक विचार करता है वो प्रकाश के और देखता है! प्रकाशमय जीवन होता है!जो नकारात्मक विचार करता है  वो अंधकार के और देखता है ! अंधकारमय जीवन हो जाता है!


#२
आदमी सुंदर होने से कुछ नहीं होता अंतर्मन सुंदर होना चाहिए!

#3
Introvert Extrovert Mind

मन १

माणूस आजारा पेक्षा भीतीनेच अर्ध मेला होतो की! मनाचे खेळ नुसते!
#विद्या

कोरोना

माणूस आजारा पेक्षा भीतीनेच अर्ध मेला होतो की! मनाचे खेळ नुसते!
#विद्या

कोरोना

कोरोना तो कोरोना है!
कहीं ये हिंदू ओ का agent तो नहीं!😂🤣
बाहेरुन आलो घरी की हातपाय धुतो! उष्ट खातं नाही!अंतविधी नंतर ही अंघोळ करतो! सोयर सुतक पाळतो!भेटल्यावर नमस्ते करतो मिठी नाही मारत ☺️#विद्या

corona

web series

Web series ला अजून sensor board नाही !  म्हणून कला कमी आणि वासना जास्त असतात की!

कवी

इंग्रजी हिंदी चे कवी स्वतःच्या facebook page वर त्याचं साहित्य share करतात आणि वाचकांच्या संपर्कात राहतात समूह करायच्या भानगडीत पडत नाही!

राजकारणी

माणूस बघून भेदभाव करणारे राजकारणी च असतात की! समोर एक मागे एक वागणारे ! माणूस बघून प्रतिक्रिया बदलणारे !

मैत्री आणि निंदक

मैत्री आहे असली तर काय झालं  चूक दाखवली तर इतकं वाईट वाटण्याचं कारण काय?? प्रत्यक्षात भेटून सुद्धा fb वर like comment unfriend करणारे आहेत म्हणायचे! कोणाला आवडो वा न आवडो आपला निर्णय योग्य आहे माहिती आहे तर  त्यावर ठाम रहावं ! 👍👍  तिसऱ्या व्यक्ती सोबत या विषयावर बोलण्यात चर्चा वाद विवाद करण्यात काहीच अर्थ नाही! हट्ट नाही म्हणत याला  आपली कविता आपली असते !स्वतःची कविता चोरी झाली फेरबदल झाली की कळेल ज्याला त्याला !  दुसऱ्यांना फुकट  सल्ला देणाऱ्यांची कमी नाही आहे !

#vidya

social media कवी आणि राजकारण

गझल का गजल समूहात आज एक वाद उद्या दुसरा! गजल आणि कविता बोलणारे तर अजून महान की! कविता मध्ये गजल असते ! फक्त पद्य आणि गद्य दोनच प्रकार असतात की शाळेच्या पुस्तकात ! चार पाच वर्षापूर्वी ही कोणाच्या तरी रामायण कवितेवर वाद घालता होता ! सगळे दोन भागात विभागले गेले! राजकारण्यां सारखे !स्वतः ची कविता लिहावी पाहिजे तेव्हा प्रकाशित करावी पुस्तक नाहीतर ई पुस्तकात उगाच चोरी झाली की कशाला मानसिक त्रास करून घ्यायचा ! प्रवीण दवणे का कोणत्या तरी लेखकाच्या पुस्तकात वाचलं होतं ''संत समाजात असतात संतांचा समूह नसतो ! तसे साहित्यिकांनी वाचकां मध्ये राहावं '' या अर्थाने होतं!
नाहीतर मानसिक त्रास वाद विवाद एक ना दुसरे आज ना उद्या अटळ आहेत आणि राजकारण तर राजकीय नेत्यांना ही लाजवेल इतक्या पातळीचं  असतं या फक्त आणि फक्त social media वर आपल्याच समूहात प्रसिद्ध असणाऱ्या गजलकारांचं ! रस्त्यात खऱ्या आयुष्यात किती जण ओळखतात त्यांचं त्यांनाच माहिती ! इतरांचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा विकास करावा की! Social media वर फुकटचा सल्ला आणि फुटकचं ज्ञान नको त्या व्यक्तीला वाटण्यात काहीच अर्थ नसतो! त्या पेक्षा नवीन कवी ना घडवावं की शाळा महाविद्यालयात वाचक वर्ग काढावेत ! Youtube वर आपल्याला असलेलं ज्ञान देऊ शकतो की सहज आणि पैसे ही कमवू शकतो की त्या fb वर मोफत ज्ञान वाटण्या पेक्षा!
#विद्या

मराठी मध्ये हिंदी

चला हवा येऊ द्या कार्यक्रम पण फालतू आहे फक्त पैसे कमवण्याचे धंदे त्यांना मराठी भाषेशी आणि मराठी चित्रपटांशी काही देणं घेणं नाही!विनोदाचा तर पत्ता च नसतो कपिल शर्मा चा कार्यक्रमालाच मराठीत आणलं आहे ! मालिका मध्ये जाहिरात ;असल्या कार्यक्रमात जाहिरात ;मग उरलेल्या किती वेळा साठी वाहिनी चे पैसे देतो ग्राहक !

विद्या

विचार

left liberal

Liberals are protected  by political parties , left media , left lawyer, foreigner ngo and media too.Their only agenda is defaming India and destruction activity to stop India's progress ! #vidya

नेहरू इतिहास

स्वा सावरकर आणि नेहरू त्या ब्रिटिशांचं शिक्षण एकाच ठिकाणी घेतलं नेहरु ब्रिटिशां सारखे झाले यांचं कारण त्यांना स्वातंत्र्य मिळवण्या संबंधीची पत्रे त्यांच्या पर्यंत पोहोचली नाही जी स्वा सावरकरां पर्यंत पोहोचायचीच !  कुटूंबाचा हात असावा किंवा कोणाचा लक्षात नाही ऐकलं आहे!
म्हणून स्वातंत्र्यवीर झाले दुसरे भोगी काळे इंग्रज झाले मात्र !

कोकण आठवण

कोकणात बारा महिने पाणी!पण दुष्काळ असतो तो माणुसकीचा!
कोकणातली माणसं साधी भोळी हे गाणं ऐकायला बरं वाटतं पण त्यात काही खरं नाही चुकून असतील काही अपवाद! आमच्या गावात देव देवस्की खूप करतात माझी  आई कमी वयात देहाने दूर झाली आमच्या पासून ! नववी ...बारावी होती तेव्हा ही गावची लोकं शहरात राहतो म्हणून जळायची ! तेव्हा ही माझ्या मागे ह्यां गावच्या लोकांनी देवस्की केली !

माझ्या वडलांनी घर बांधलं एकत्र कुटूंब आहे ! मधून मधून लहानपणी आर्थिक मदतही केली सख्या भावाला!
आता त्यांनीच घरावरचं नाव काढून टाकलं ! वडील तक्रार करून आले ग्रामपंचायत मध्ये! वाटे सुद्धा जमिनीचे केले नाही ना आम्हाला काही पाच पैश्याचा फायदा होतो तरी आमचं वाईट चिंततात ती लोकं!

२०१९ मध्ये तर कहर च केला माझ्या वडिलांच्या सख्या भावाने आणि त्याच्या मुलाने देव देवस्की करून  मला ICU मध्ये पाठवलं ! मागची नवरात्र  हॉस्पिटलमध्ये काढली होती ! :( स्वामी समर्थ चा फोटो होता रोज  नामस्मरण करायची  आणि देवाचा आशिर्वाद म्हणायचा !

मारणाऱ्या पेक्षा  तारणारा मोठा असतो असं उगाच बोलत नाही!

#विद्या 

इंग्रजी न येण्याचा न्यूनगंड बाळगणाऱ्या मराठी माणसासाठी

इंग्रजी भाषेत  मध्ये बोलता न येणारा हॉस्पिटल मधला डॉक्टर  संघर्ष करणारा ही असतो आणि त्या इंग्रजी बोलणाऱ्या पेक्षा तरी अहंकारी कमी आणि माणूसकी ने वागणारा जास्त शिवाय पैश्याच्या मागे कमी धावणारा संतुष्ट व्यक्तीही असतो ! तोच महाराष्ट्रात येऊन उत्तर भारतीय डॉक्टर  मराठी ही शिकण्याचा प्रयत्न ही करतो  ! #विद्या

शाळा

तो माणूस भूतकाळात जगतोय आणि दुसरं जळणाऱ्या माणसाची कमी नाही! शाळेत आहेत म्हणून मैत्री असतेच असं नाही ! आमच्या शाळेत सुध्दा अति हुशार मुली मिरवायच्या ! खरं आयुष्य शाळा कॉलेज संपल्यावर सुरु होतं हे कोण सांगणार पालकांना आणि विद्यार्थ्यांना ! 
काही जण पैसे बघून मैत्री करायचे ! 

मराठी विचार

वेदना

वेदना मधून बाहेर यायला स्वतः च पुढाकार घ्यावा लागतो ! अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्ती सोबत संसार तरी कशाला सुरू ठेवतात स्त्रिया ? सहन करण्याची सवय आयुष्याची राख रांगोळी करते!

।।।

लग्न आणि पुरुषा शिवाय एकटी स्त्री जगू शकतं नाही अस बिंबवणारा  आपला समाज!

...
 वेदना मधून बाहेर यायला स्वतः च पुढाकार घ्यावा लागतो ! अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्ती सोबत संसार तरी कशाला सुरू ? लग्न आणि पुरुषा शिवाय एकटी स्त्री जगू शकतं नाही असा आपला समाज! 

#vidya

पु लं

 पुलं चा अनुभव इतरांना ही येऊ शकतो! आमच्या बालपणी हिंदी नाही शिकवलं पण गाणी जुनी सगळी लक्षात राहायची! देवानंद बोलले आधीच्या आणि आताच्या गाण्यातला फरक म्हणजे आता instruments जास्त वापरतात ! 

quotes

It is not necessary to share everything on Facebook.
#vidya #rusocialmediaaddicted?

इतिहास

इतिहासतल्या चुका पुन्हा करू नये भाईचारा बस्स झाला !अपवाद अब्दुल कलाम होतात ते ही हिंदू सोबत राहिल्या मुळे !

गांधी नेहरू हिंदू विरोधी राजकारण

#गांधीनेहरूच भूत कधी उतरणार हिंदूंच्या मनातून काय माहिती 
!

....

अजूनही यांच्या समर्थकांची कमी नाही! हिंदूंच्या राम भजनाचं हिंदी रूपांतर करून अल्ला घुसवला आजही मूळ गाणं सापडत नाही youtube वर किंवा कोणी केलंच नाही अजून! गीता चा श्लोक पण अर्थवट सांगितला अहिंसा परमो धर्म बस्स !😡 नेहरू आणि गांधी नी फक्त देशाचं विभाजन केलं जाती धर्मावर ! स्वा सावरकरांचा video पाहिला त्यात ही हे गांधी अहिंसा पाठ देत होते सावरकरांनी छानच कृष्ण कंस उदाहरण देऊन बोलती बंद केली पण यांच्या राजनीती मुळे इतर देश भक्तांना हवा तितका मान अजूनही मिळाला नाही ! :( इतिहास लिहिणारे ही नेहरू गांधी च होते ज्यांच मोठे योगदान त्यांना तर बाजूला केलं यांनी! नशीब सरदार वल्लभभाई पटेल होते नाहीतर पुन्हा अहिंसा च्या नावावर पारतंत्र्यात गेला असता देश ! यांना सेना सुद्धा नको होती असं ऐकलं ! #विद्या

विचार

 

विचार

कितीही अनुवाद केला तरी मूळ भाषेतलं सौंदर्य काही अनुवादात दिसतं नाही यालाच म्हणतात नैसर्गिक सुचणं ज्या त्या भाषेत !

विचार

स्वा सावरकर हिंदुत्ववादी विचार

स्वा सावरकर यांनी फक्त आणि फक्त हिंदू ना एकत्र आणायचे काम केलं!👍👍 हिंदुत्ववादी नेता आहेत जाती विभाजन मान्य नव्हतं!🙏

स्वा सावरकर आणि हिंदुत्व

स्वा सावरकर हिंदू ओ को जाती विभाजन में बाटना नहीं चाहते थे! यही सही है!


विचार

देह गेल्यावर फुलांनी सजवण्यापेक्षा 
जिवंतपणी माणसांना फुलासारखं जपलेलं जास्त योग्य नाही का?

video quotes

"ऐसा कोई रिपोर्ट कार्ड आज तक बना नही, जो बच्चे की काबिलीयत बता सके..... " 

Marks of exam doesn't matter, The things which matter is your knowledge📚📝❤

gurukul

Every Indian state must have such education system!  Current education system is only for earning money and doesn't enough contribute to create good human beings. 
#vidya
आपल्या कडे गुरुकुल पद्धत सुरू व्हायला हवी.. कोलकाता मध्ये आहे एक! आताची शिक्षण पद्धती भारताची नाहीच!  https://youtu.be/mlwRrO3yRaU

egg rice recipe

post 1

त्या  corona caller tune पेक्षा हे गाणं लावायला सांगायला हवं heath ministry ला आपल्या! 😎😀
चेफ पराग च गाणं ओ!

..

आठवलेंचा video कालच viral झाला 🤣😀  Go Corona go..    हा ही छान झाला आहे! 👍👍
...

देव

देव माणसात असतो आणि आपल्याला गरज असते तेव्हा कोणत्या ना कोणत्या रुपात भेटतो!  🙏❤️  

पुस्तक भेट

आमचे शेजारी  लहानपणी आम्हाला वाढदिवसाला पुस्तक भेट द्यायचे!  आठवण झाली!

सनातन संस्था

सनातन धर्म की संस्था होनी चाहीए! जो मंदिर , हिंदू ओ का रक्षण और हिंदू धर्म का शिक्षण भी दे!

एकीची शक्ती

मुस्लिमांना मत कोणाला द्यायचं हे माहिती असतं ! जिंकण्यासाठी मतदान करतात! नंतर ज्याला मतदान केलं त्याच्या कडून काम ही करून घेतात ह्याला म्हणतात एकीची शक्ती ! 
#विद्या

मरण

मरणाच्या दारातून परत येणारा माणूस पूर्वी सारखा नसतो! माणूसकी  नसणारे सुद्धा माणूस बनतात!☺️

My favorite serial astitva

Astitva my favorite serial!  Again saw on youtube  ! As a audience i don't know real name of dr simran and abhimanyu that's the reason I get too much attached to this serial as if it is real! Now time changed a lot  as audience we can directly talk to cast here ☺️ know the serial are not real life  ! 😀

साईबाबा देऊळ

साईबाबा बोलतात ' सबका मालिक एक' !
साईबाबा वैरागी होते! 

भक्तानी चुकीचा अर्थ काढून

 'साईबाबा मालिक आहेत '

ह्या अर्थाने मंदिरात प्रचार केला जातो ! देऊळ चित्रपट बघितलाच असेल धार्मिक स्थाना वरची लोकं धार्मिक च असतील असं नसतं ! उदाहरण श्रीकृष्ण च्या सहवासात दुर्योधन काही सुधारला नव्हता! 

संत असो देशभक्त असो , विचारवंत असो त्याच्या विचारांना आत्मसात करायचं असतं व्यक्ती पूजा करणारे ज्याची पूजा करतात त्यांच्या च विचारांना तिलांजली देताना दिसतात की! 

विद्या

जातीवाद

रसिक जात बघून कार्यक्रम पाहत नाहीत ज्यांनी विषय काढला त्यांचं चित्रपट promotion सुरू असताना वादग्रस्त  विधान करून नकारात्मक प्रसिद्धी मिळवणं इतका उद्देश दिसला ! आडनावा वरून जात ओळ्खता येत नाही इथपर्यंत पोहोचला समाज तरी काही अजूनही मागासलेलेच आहेत कलाकार मग कोणत्याही जातीचे का असेना हिंदू म्हणून जगा रे इतकं म्हणीन! चित्रपट सृष्टीत जर जातीभेद होतं असेल तर इतक्या वर्ष झोपली होती का ही मंडळी?

....

जाती हिंदू मध्ये आहेत म्हणून हिंदू किंवा  सनातन धर्म समृद्ध नाही असं नाही! भेदभाव करणाऱ्या गोष्टी पासून लांब रहावं इतकंच ! ज्यांना पाहिजे तसं जगायला प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे इथे आस्तिक आणि नास्तिक ही असतात की! दुसऱ्यांना त्रास होतो तो अधर्म बाकी धर्म च की  !

quotes

No body stops u to become who u r. Your mind is the main obstracle
Vidya
U r the main obstracle.

जातीवरून राजकारण मराठी चित्रपट सृष्टी

आडनाव वरून जात ओळखण्याचे दिवस गेले तरी त्यांच्या सारखी लोकं चित्रपट promotion साठी वादग्रस्त विधान करून मोकळे होतात  .. एक समोर आलेत अजूनही असतील की मराठी चित्रपट सृष्टीत!
.....

देशभक्त भारतीय नथुराम गोडसे यांची जात काढणारे संकुचित विचारांचे आहेत !  😡 एक अंश सुद्धा देशभक्ती न करणारे आज काल उठसुठ गोडसे आणि सावरकरांबद्दल नकारात्मक बोलू लागलेत ! गोडसे गांधी ची हत्या केली यात किती तथ्य आहे हे तर सुब्रमण्यम स्वामी प्रश्न विचारत आहेत ! गांधी वादी अहिंसे च्या पुजारी मानणाऱ्यांनी ब्राह्मण हत्या केल्या अजूनही मोकाट आहेत ते!

......

ज्याने सुरवात केली ते राहतात नामानिराळे मग कलाकार असो वा नेते मंडळी! सैराट चित्रपट काढणारे त्यांनी ही जाती वर चित्रपट केला की!

. ..
ज्या माणसाने जातीवाद सुरू केला ते राहिलं बाजूला .. नाव सुद्धा माहिती नसेल ! नकारात्मक प्रसिद्धी साठी केलेला आटापिटा असावा ! रसिक जातीवाद करत नाहीत एवढं नक्की!
....


https://m.lokmat.com/marathi-cinema/director-sujay-dahake-was-given-controversial-statement-castism-marathi-industry-he-trolls-social/ इथे  बातमी  वाचली !  बातमी वाचली.
Jaywant Wadkar
"केसरीच्या प्रमोशनसाठी 15 दिवसांपूर्वी लोकसत्ताने घेतलेल्या मुलाखतीची त्यांनी आता सोयीनुसार केलेली बातमी चकित करते. " असे बोलले . म्हणजे सुरवात सुजय डहाके यांनीच केली आणि
Promotion सुरु असताना controversy व्हावी म्हणून केली की ! 

...

हिंदू म्हणून जगा जाती मध्ये विभागून काय दिवे लावलेत दिल्ली ने अजून कळलं नाही वाटतं? वाद करायचा असेल तर  गोऱ्या रंगाला प्राधान्य मिळतं या सिनेमा सृष्टीत काळ्या रंगाला किती हे ही सुरू करा की! भेदभाव केला तेव्हाच सांगून मोकळं व्हावं की चित्रपटाच्या promotion साठी फक्त नकारात्मक प्रसिद्धी मिळावी म्हणून चाललं आहे इतकं नक्की!


psedo secular पत्रकारिता

जे secular हिंदू  #Asifacase चा निषेध करत होते मोठे मोठे लेख लिहीत होते हिंदू च्या मंदिरांचा अपमान करत होते आता त्यांची वाचा बंद झाली  !😡😡 
एका मुस्लिम ने सुद्धा विरोध केला नाही अजून एक निर्भया चा अंत केला इस्लामिक आतंकवाद ने ! इतका भेदभाव कशासाठी ! आपल्या समाजात बातमी लिहिणारे    अन्याय झालेल्या व्यक्तीचा जाती धर्म बघून बोलतात आणि लिहितात! 
#विद्या

राजकारण

केजरीवाल दिल्लीच लंडन करणारे होते केलं पाकिस्तान !

राजनीती

#राजीनामा मागणारे खांग्रेसी काश्मीरपंडितांचा genocide  करण्यात भागीदार होते! शिखांची हत्या केली तेव्हा यांची व्यक्ती पंतप्रधान झाली होती तरीही! आताही दिल्ली दंगा करण्यात ह्यांचाच हात ! 

#भारताचं विभाजन झालं त्यातही नेहरुच जबाबदार ! मौलाना आझाद यांनी मरणा आधी सत्य सांगितलं!

#आपल्या देशाचे पहिले #शिक्षणमंत्री मौलाना आझाद होते!
आता च्या शिक्षण पद्धती ला (हिंदू धर्म वजा शिक्षण पद्धती ला )कारणीभूत तेच आहेत ना की इंग्रज!

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या भाषणातून काही माहिती मिळाली ! 

#vidya

राजनीति

गद्दारों को गोली मारनी चाहिए नही तो क्या पूजा करनी चाहिए ! 

खांग्रेसी ओ का राष्ट्रवाद से कोई सम्बंध नही है ! उनको तो सत्ता से मतलब है !देश को बांटने में लगे है अंग्रेजों के तरह! 

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेचा निषेध

निषेध मुंबई ची भाषा हिंदी नाही मराठीच आहे ! मराठी मातृभाषा आहे आणि ज्यांची कर्मभूमी ची भाषा आहे तिथल्या भाषेचा आदर केलाच पाहिजे ! चेन्नई वाले आलेले का सांगायला त्यांची भाषा तमिळ आहे म्हणून तरी सांगितलं की मग मराठी ला का गृहीत घेतलं जातं? मानसिकता बदला मराठी शिका !

होळी ,नमाज च्या जाहिराती चा निषेध

होळी च्या वेळी फक्त होळीची जाहिरात हवी अश्या विचारांच्या जाहिराती होत्या का पूर्वी?

जेहादी  मनोवृत्ती ची लोकं स्त्रियांना पुढे करतात ! वातावरण बघून नंतर पुरुष बाहेर येतात! दंगा घातला तरी यांची मानसिकता कळली नाही अजून! होळी चा नमाज चा काय संबंध ! ही जाहिरात बनवणारे गणेशोत्सव सुरु असताना रस्त्यावर नमाज करणाऱ्यांना हटवणारी जाहिरात करतील का?? 

तेच ते शाहीन बाग सारखं ! बायकांना पुढे करायचं ! Psuedo secular लोकांच्या Advt येऊ लागल्या! 


मराठी राज्यभाषा मुंबई महाराष्ट्राची

असित मोदी (तारक मेहता का उलटा चष्मा मालिका निर्माते )बोलतात आपण ज्या प्रांतात  राहतो ती भाषा शिकली पाहिजे ... असं पाहिजे का विचारतात .. मालिकेत?  मग ह्यांना कोणी अडवलं होतं इतक्या वर्षात महाराष्ट्रात राहून मराठी नाही शिकले तेच विचार मांडले मालिकेत! मातृभाषेचा जितका मान राखता तितकता   कर्मभूमी च्या भाषेचा मान राखायला हवाच! 

......

चेन्नई ची भाषा तमिळ आहे बोलले ना मग मुंबई ची भाषा हिंदी कशी? ही मानसिकता बदलायला हवी! महाराष्ट्रात येऊन मराठीला गृहीत धरतात ! चेन्नई वाले आलेले का ह्यांना सांगायला चेन्नई ची भाषा तमिळ आहे म्हणून ! कर्मभूमी ची भाषा शिकावी असा भाग काढायला यांना काय हरकत आहे? 

.....
महाराष्ट्रात इतकी वर्ष राहून मराठी शिकले नाहीत म्हणजे मराठीला गृहीतच घेतलं यांनी आणि तेच त्यांचे विचार दाखवले या मालिकेत! 

निषेध या मालिकेचा! मुंबईची भाषा मराठीच आहे आणि राहणार!
.......
विद्या 

नमो

नमो पहिले पंतप्रधान असतील ज्यांना पंतप्रधान  म्हणून मान मिळाला नाही!
कायम बीजेपी चा चेहरा म्हणूनच बघितलं जात!  त्यांचा नाही तर त्यांना मतदान करणाऱ्या भारतीय जनतेचा अपमान आहे! मतदान कोणी करो किंवा न करो ते देशाचे  पंतप्रधान आहेत हे विसरतात विरोधक !

वक्त

जो वक्त पे साथ होते है वहीं अपने होते है!
वक्त कभी एक जैसा नहीं होता!

27 feb 2020

वक्त

वक्त कभी एक जैसा नहीं होता! परिवर्तन ही जीवन का नियम है!  उसका सामना करना पड़ता है कुछ नया सिखाता कभी हँसाता है कभी रुलाता है। 

विद्या 

27 feb 2020

सफर

अपने सफर पे बस्स चलते जाने का नाम जिंदगी है ! जो बहे जा रहीं है अपनी ही मौज में  ना मंजिल है ना रुकती है  कभी! दौड़ जारी है जिंदगी की ! अपने रंग में रंग जाना है ;
जिंदगी को खोजना है ! जो यहीं है अपने ही इंतजार में! न फिक्र है किसी चीज की ना थकती  है बस बहती है अपनी धुन में खो जाती है ... गीत गुनगुनाती है ! कभी मुस्कुराती है ..कभी हसाती है कभी रुलाती है कभी गुदगुदाती है ! बस्स यहीं जिंदगी है! 
वक्त के आगे भी है वक्त के साथ भी है ! न थमती है ना रुकती है ! बस्स चलती रहती है अपने ही धुन में दंग होती है!

#vidya
27 feb 2020

भारत प्रथम

राष्ट्र सर्व प्रथम यहीं सही है! 👍👍 अटल जी ने  कहा था सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी,  बिगड़ेंगी मगर ये देश रहना चाहिए   ।

वारस

बापाला मुलगी नको मुलगा हवा हे आपल्या समाजानेच बिंबवलेलं असतं! संकुचित मानसिकतेच्या पुरुष प्रधान संस्कृतीत मध्ये मुलगा वारस असतो की ! माझ्या आईने सुद्धा मला तेच सांगितलं होतं पहिली मुलगी झाली म्हणून आनंद नव्हताच !  आई नाही पण पुरुषांची आपल्या समाजाची मानसिकता मात्र सांगून गेली! पालक गेल्याचं  दुःख मुलांना आयुष्यभर भोगावं च लागतं काही आठवणी  ताज्या राहतात :(
 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .