विवाह

विवाहाने मन जुळतील असं नाही त्याचा संबंध फक्त शरीराशी!Soul marriage love marriage मध्येच सापडू शकतं! ते ही खरं प्रेम असणाऱ्यांमध्ये ! बाकी नुसते देहाचे सोबती असतात!
.....

गैरसमज आहे तो! No soul marriage ! काही लग्न टिकतात ती फक्त प्रेम आणि निस्वार्थी पणा मुळे मग ती arrange असो किंवा love marriage असो! स्वार्थाला कोणत्याही नात्यात थारा नसतो कधीच!
....

 अगदी खरं! 👍👍  तडजोड नुसती कधी समाजासाठी कधी मुलांसाठी! संसारात मन नसलेले ही ढकलतात!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .