😡😡 त्या चायना च्या नको तो मानसिक त्रास दिला नुसता ह्यांनी खाल्ली वट वागूळ , तिथल्या शास्त्रज्ञ लोकांनी सुद्धा समजावलं तरीही आणि देशाचं मानव जाती च्या विनाशाचं कारण बनले ते वेगळं!
नोव्हेंबर मध्ये आला आणि एवढ्या उशिरा सांगितले! 😡
सर्व देशांनी चांगलाच धडा शिकवायला हवा या चीन ला!
आपल्या जवळची व्यक्ती गेली तर कळतं अशी कविता आली वाचनात..
कोणाच्या तरी ओळखीची असली तरी भयंकर वाटतं! :(
एकाचा मित्र हैद्राबाद मध्ये राहतो त्याच्या जवळच्या इमारती मधला शेजारी अमेरिकेतुन आला
आणि कोरोना मुळे दगावला ! :(
#chinahastopaytheprice soon

0 comments:
Post a Comment