Stay At Home

Video conferencing whatsapp best ahe ! एका वेळी चार जणांसोबत बोलू शकतो हे ही ह्यावेळीच कळलं! नातेवाईक असो मैत्रिणी या निमित्ताने संवाद तरी होतोय!नाहीतर सगळे व्यस्त आपापल्या आयुष्यात! ते रोज gm करणारे गायबच झालेत काहीजण तर आपापल्या कोशात गेले म्हणायचे बातम्यांमध्येही ऐकलेलं!


मी पण☺️ ४ कुटूंब एकसाथ नातेवाईकां सोबत बोलणं झालं! काय बोलायचं ते नाही सुचतं होतं सोबत होतो हे महत्त्वाचं वाटलं!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .