महाराष्ट्र राज्याला whatsapp help desk no ची गरज आहे !
आज काल पोलिसच duty वर नसणाऱ्या पोलिसांना बाहेर कामासाठी गेलेल्या पोलिसांना मारत आहेत तर बाजार करायला खाली गेलो तर भटक्या कुत्र्यांचा त्रास तो वेगळा च ! यशोधन नगर , ठाणे येथे एकाला चावला कुत्रा कारण एकच भुकेले आहेत जीव ज्याला चावला त्यांना बिस्किटे द्यायला सुचवलं त्यानेच! #Maharashtra #HelpdeskNo कृपया महाराष्ट्र राज्यासाठी मदत क्रमांक सुरू कराल का?? सरकारी कामावर जाणाऱ्यांना तर गाडी ची व्यवस्था नाही आणि कामाला बोलवत आहेत हे ही कळलं एकाच्या बायकोने fb वर सांगितलं! :(
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment